ru
Feedback
THE Academy

THE Academy

Открыть в Telegram

Your Daily Companion for MPSC & Saralseva Preparation!🇮🇳❤️🎯 Call & WhatsApp: 8010351143 For Complaint: @Current073

Больше
4 600
Подписчики
-224 часа
+107 дней
+45830 день
Архив постов
उद्या YouTube video येईल. ✍

आत्तापर्यंत Highest score 186/200 आहे. (93 Correct; 7 Incorrect) 🏆

Well read and very intelligent man. Knows the constitution very well.

ज्यांना काहीं प्रश्न संदिग्ध वाटतात ते वरील 🆔 वर पाठवा. प्रश्न पाठवताना source/reference संदर्भ देऊन पाठवा. फक्त प्रश्न चुकला म्हणून त्याला बाद ठरवायचा प्रयत्न करू नये. तसेच shift कोणती होती ते सुद्धा mention करा.

NMMC सहाय्यक आयुक्त विद्यार्थांसाठी महत्वाची सूचना: लगेच Cut-off ची चर्चा करणे योग्य नाहीये. 2-3 दिवस लागतील data collect होण्यासाठी. कामगार विभागाचा पेपर झाल्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल तो पर्यंत chill घ्या. ✍

Please send your NMMC AC score in the following format: Shift: Score: Category: 🆔: @Current073 I assure your privacy will be maintained with the highest priority. Please send your marks. ✍ Note: If sufficient data is not received, no prediction will be given from our side.

NMMC_AC_1st_Shift_Few_Challenging_Questions_with_Answers_and_Notes.pdf9.08 KB

Hello all, Please send your NMMC response sheet on following 🆔 @Current073

Sample PDF 😍 महाराष्ट्राचा भूगोल - प्रेमराज चव्हाण सर 🌿

🌿 ध्यास प्रबोधिनी प्रकाशित 🎯 महाराष्ट्राचा भूगोल (GIST OF MAHARASHTRA) - द्वितीय आवृत्ती 🌿 लेखन आणि संपादन - प्रेमराज चव्ह
🌿 ध्यास प्रबोधिनी प्रकाशित 🎯 महाराष्ट्राचा भूगोल (GIST OF MAHARASHTRA) - द्वितीय आवृत्ती 🌿 लेखन आणि संपादन - प्रेमराज चव्हाण सर 🔥40 % सवलतीच्या दरात सर्वत्र उपलब्ध🔥 ऑफर किंमत - 155 फक्त 😍 ▶️ पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध..! 🌿 प्रमुख वितरक- आई बुक सेंटर, शास्त्री रोड (9922492415) #ध्यास प्रबोधिनी😍 @PremrajChavan संपर्क -9595951217 🌿सर्वत्र उपलब्ध https://youtube.com/shorts/TSe4DELjBiA?si=TFcqGjxeOD0XWL4y 🌿 पुस्तकाविषयी सविस्तर https://youtu.be/mSo7KIZ83s4?si=4yAb6qm3W4gF7nM2

🎯सर्वत्र उपलब्ध...! 🌿 ध्यास प्रबोधिनी प्रकाशित 🎯 महाराष्ट्राचा भूगोल (GIST OF MAHARASHTRA) 🌿 लेखन आणि संपादन - प्रेमराज चव्हाण सर 🌿 मूळ किंमत - 260 🌿 सवलत किंमत - 156 🔥40 टक्के सवलतीच्या दरात सर्वत्र उपलब्ध🔥 🌿 प्रमुख वितरक- आई बुक सेंटर (9922492415) #ध्यास प्रबोधिनी😍 @PremrajChavan संपर्क -9595951217 https://youtu.be/mSo7KIZ83s4?si=4yAb6qm3W4gF7nM2

photo content

Last Date of Application
Last Date of Application

photo content

Kamgar Laws Question Bank.pdf6.83 MB

Repost from MPSC
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

photo content