cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

स्पर्धा विश्व 🎯✍️

सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
6 371
Obunachilar
+524 soatlar
+557 kunlar
+32430 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🔻 लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 करीता असलेल्या संगणकीय कौशल्य चाचणी बाबत आयोगाच्या notification च्या अनुषंगाने परीक्षेसाठी विचारात घ्यावयाचे मुद्दे खालीलप्रमाणे :- 🛑 लिपिक टंकलेखक करीता :- १) ज्या विषयाची Skill Test देणार आहात त्या विषयाचे Typing Certificate आवश्यक/अनिवार्य आहे. अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.     i) मराठी 30 WPM     ii) इंग्रजी 40 WPM ( Eng 30 WPM ची आवश्यकता नाही) २) वरीलपैकी आवश्यकतेनुसार एका प्रमाणपत्राची स्व साक्षांकित प्रत (Certificate ची Xerox काढून त्यावर Self Attested असा शब्द लिहून, त्या खाली सही करून सादर करावे.) ३) प्रमाणपत्रावरील नाव व इतर कागदपत्रांवरील नावात बदल असल्यास शक्य असल्यास Affidavit करून घेणे गरजेचे असते, परंतु हे अंतिम कागदपत्र पडताळणी नसल्याने, याबाबत आयोगाशी थेट संपर्क करून affidavit सादर करणे बंधनकारक आहे की कसे याबाबत अंतिम खुलासा घेणे आवश्यक आहे.    परंतु, safe side म्हणून Affidavit करून घ्या कारण नंतर पण ते Affidavit आवश्यक असणारच आहे. ४) प्रमाणपत्रा वरील सहीबाबत वेगवेगळे मुद्दे उपस्थित असल्यास त्याबाबत काहीही अडचण येणार नाही असे वाटते, त्यामुळे त्याचे विनाकारण टेन्शन घेऊ नये. ५) ऑनलाईन प्रमाणपत्र upload केले असल्यास, परीक्षेवेळी Original प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास दोन्ही प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे आपली जबाबदारी आहे. परंतु त्यावेळी त्यापैकी कोणते प्रमाणपत्र जमा करून घ्यायचे आहे याबाबत अंतिम निर्णय आयोगाचा असेल. 🛑 कर सहायक करीता :-     i)मराठी 30 WPM व इंग्रजी 40 WPM प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ६) उपरोक्त बाबींविषयी आयोगाशी संपर्क साधून त्याविषयी माहिती घेणे उचित ठरेल. 📌 Note :- जाहिरात :- २०२१, २०२२ व त्या आधीच्या काळात बऱ्याच उमेदवारांकडे Original प्रमाणपत्र/ विहित कालावधीत निर्गमित झालेले/(प्रमाणबध्द) उपलब्ध नसतानाही Skill Test देऊन अंतिम यादीत स्थान मिळवल्याचा घटना घडल्या कारणाने हा निर्णय असू शकतो. त्यामुळे या निर्णयामुळे तोतया प्रमाणपत्र धारकांचा मागोवा घेणे शक्य होऊ शकते, ही बाब नाकारता येत नाही. Mahaspardha 👍🏻 https://t.me/spardha_vishv
Hammasini ko'rsatish...
स्पर्धा विश्व 🎯✍️

सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv

👍 16
Photo unavailableShow in Telegram
👉BMC UPDATE Join @spardha_vishv
Hammasini ko'rsatish...
👍 10
खालील कौशल्य आत्मसात केल्यास आयुष्यभर प्रचंड फायदा होणारच -: 1) शांतपणे लोकांचे ऐकणे/ ऐकून घेणे आणि त्यापासुन शिकणे. 2) वाचुन समजुन घेऊन लक्षात ठेवण्याची क्षमता. 3) परिणामकारकरीत्या वेळेचे नियोजन करणे. 4) सर्व आणि कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक आणि आशावादी मानसिकता टिकवून ठेवण्याची क्षमता. 5) भावनाधारे नव्हे तर वस्तुस्थितीधारे निर्णय घेण्याची क्षमता. 6) समुदायासमोर आत्मविश्वासाने बोलणे. 7) अपयशानंतरही तितक्याच जोमाने पुन्हा प्रयत्न सुरु करणे/ चालु ठेवण्याची क्षमता. 8) स्वतः नियमित बचत करून गुंतवणुक करणे. 9) परिस्थितीने विचलित/ प्रभावित न होता कार्य/ कर्तव्य पार पाडत राहणे. 10) स्वयंविश्लेषण/ परीक्षण 11) कायम शिकत राहण्याची कला शिकणे. 12) दुसऱ्यांना समजुन घेण्याची कला. 13) सातत्य राखण्याची कला. 14) विचारांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. 15) समोरच्याला प्रभावित आणि आकर्षित करण्यायोग्य लेखन करण्याची क्षमता. 16) सन्मानपुर्वक मदत प्राप्त करून घेण्याची क्षमता. 17) यशस्वीरीत्या वाटाघाटी ( निगोशिएट ) करण्याची क्षमता. 18) कोणतेही काम छोट्याछोट्या टप्प्यांमध्ये त्वरित विभागुन मार्गी लावण्याची क्षमता. अनुभव घेऊन पहा ! https://t.me/spardha_vishv
Hammasini ko'rsatish...
स्पर्धा विश्व 🎯✍️

सरळसेवा, असो की mpsc परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स साठी जॉईन व्हा @spardha_vishv

🙏 10👍 6
Photo unavailableShow in Telegram
🟢अँप्लिकेशन launch Offer🔥🔥🔥 🟢ऑफर फक्त आजच्याच दिवसासाठी 🎯 🟢एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. 🟢हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄 ❇️Download App - Tricks Star Academy ❇️ ❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
Hammasini ko'rsatish...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
Skill test ला सोबत घेऊन जायचं आहे प्रमाणपत्र लक्ष्यात ठेवणे आवश्यक
Hammasini ko'rsatish...
👍 4
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8979
Hammasini ko'rsatish...

👍 1
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8978
Hammasini ko'rsatish...

👍 1
Photo unavailableShow in Telegram
पुरवठा निरीक्षक निकाल 20 जून पर्यंत लागेल Join @spardha_vishv
Hammasini ko'rsatish...
👍 3
ठाणे : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीचा प्रयत्न, निवड झालेल्या दोन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल | case register Two Candidates for Attempting Police Recruitment with Fake Certificates https://www.loksatta.com/thane/case-register-two-candidates-for-attempting-police-recruitment-with-fake-certificates-psg-98-4425019/
Hammasini ko'rsatish...
ठाणे : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीचा प्रयत्न, निवड झालेल्या दोन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल

👍 1
Photo unavailableShow in Telegram
✅➡️24 जूनपासून संसदेचे अधिवेशन. 👉 लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार. @spardha_vishv
Hammasini ko'rsatish...
👍 3