uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 22 802 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 774-o'rinni va Hindiston mintaqasida 17 607-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 22 802 obunachiga ega bo‘ldi.

29 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -371 ga, so‘nggi 24 soatda esa -6 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 5.23% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.76% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 192 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 630 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 30 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

22 802
Obunachilar
-624 soatlar
-857 kun
-37130 kun
Postlar arxiv
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

🔰स्पष्टीकरण... पोरांनो सर्व प्रश्नांना Like नक्की करा...❤️🙏🔥👍

🔰दिव्या देशमुख ही कितवी ग्रँडमास्टर बनली आहे?
Anonymous voting

🔰भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर म्हणून कोणाची ओळख आहे?
Anonymous voting

🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली.
🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली. 🔹उद्घाटक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन केले आहे. 🔸मुख्य उद्देश: सोशल मीडियावरील गुन्हेगारी, जसे की जातीय द्वेष पसरवणे, दंगली घडवणे, 'हेट स्पीच' आणि 'फेक न्यूज' (बनावट बातम्या) यांवर नियंत्रण ठेवणे. 🔹सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण: ही प्रणाली आर्थिक फसवणूक आणि इतर सायबर गुन्हे शोधण्यात मदत करेल, ज्यामुळे गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करता येईल. 🔸जागरूकता: मुख्यमंत्र्यांनी जनतेला सोशल मीडियावरील आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 🔹मदत क्रमांक: आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी नागरिकांना '1930' आणि '1945' या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🔸पैसे परत: या कार्यक्रमात, सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तींना तब्बल 10 कोटी रुपयांची रक्कम परत देण्यात आली. ✅संकलन : निलेश वाघमारे व टीम ✅जॉईन : @MPSCCURRENT2025

🔰श्रीनगरमधील पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव "हिमालयन किंगफिशर" देण्यात आले. 🔹आयोजन स्थळ: जम्मू-का
🔰श्रीनगरमधील पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव "हिमालयन किंगफिशर" देण्यात आले. 🔹आयोजन स्थळ: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील डल लेक. 🔸उद्देश: जल क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. 🔹शुभंकर: हिमालयन किंगफिशर. 🔸सहभागी खेळाडू: देशभरातून सुमारे २०० खेळाडू. 🔹खेळाचे प्रकार: कयाकिंग (Kayaking), कनोईंग (Canoeing) आणि रोइंग (Rowing). ✅संकलन : निलेश वाघमारे व टीम ✅जॉईन : @MPSCCURRENT2025

🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली.
🔰महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' प्रणाली सुरू केली. 🔹उद्घाटक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'गरुड दृष्टी' या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन केले आहे. 🔸मुख्य उद्देश: सोशल मीडियावरील गुन्हेगारी, जसे की जातीय द्वेष पसरवणे, दंगली घडवणे, 'हेट स्पीच' आणि 'फेक न्यूज' (बनावट बातम्या) यांवर नियंत्रण ठेवणे. 🔹सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण: ही प्रणाली आर्थिक फसवणूक आणि इतर सायबर गुन्हे शोधण्यात मदत करेल, ज्यामुळे गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करता येईल. 🔸जागरूकता: मुख्यमंत्र्यांनी जनतेला सोशल मीडियावरील आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 🔹मदत क्रमांक: आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी नागरिकांना '1930' आणि '1945' या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🔸पैसे परत: या कार्यक्रमात, सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तींना तब्बल 10 कोटी रुपयांची रक्कम परत देण्यात आली.

🔰श्रीनगरमधील पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव "हिमालयन किंगफिशर" देण्यात आले. 🔹आयोजन स्थळ: जम्मू-का
🔰श्रीनगरमधील पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभंकराचे नाव "हिमालयन किंगफिशर" देण्यात आले. 🔹आयोजन स्थळ: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील डल लेक. 🔸उद्देश: जल क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे आणि खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. 🔹शुभंकर: हिमालयन किंगफिशर. 🔸सहभागी खेळाडू: देशभरातून सुमारे २०० खेळाडू. 🔹खेळाचे प्रकार: कयाकिंग (Kayaking), कनोईंग (Canoeing) आणि रोइंग (Rowing).

Q3)नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र खालील पैकी कोणी लिहिले.
Anonymous voting

Q२) ब्राम्हो मॅरेज अॅक्ट १८७२ खालील पैकी कशाशी संबंधित आहे.
Anonymous voting

Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous voting

असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते? अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला. ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

गुन्हेगारांना फटके मारण्याची पद्धत कोणी बंद केली❓
Anonymous voting

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting