Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 298 名订阅者,在 教育 类别中位列第 8 083,并在 印度 地区排名第 17 366 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 298 名订阅者。
根据 05 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -438,过去 24 小时变化为 -17,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.99%。内容发布后 24 小时内通常能获得 3.98% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 699 次浏览,首日通常累积 967 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 06 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 298
订阅者
-1724 小时
-1397 天
-43830 天
帖子存档
🔰"सेवासदन" या संस्थेचा उद्देश काय होते ?
अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे क) त्यांना गृहउद्योग शिकविणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच "मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन" या विषयावर संवाद आयोजित केला आहे?
.
खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा
A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले
B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
▪️स्वतंत्र मजूर पक्षाची (Independent Labour Party) स्थापना कोणी केली❓
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
🔰जहाजांसाठी समर्पित धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले
🔹महाराष्ट्राने भारताचे पहिले स्वतंत्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण सादर केले, २०३० पर्यंत ६,६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य
🔸या धोरणाचे उद्दिष्ट राज्याला जहाजबांधणीचे केंद्र बनवणे, २०३० पर्यंत ४०,००० नोकऱ्या निर्माण करणे आहे.
🔹यामध्ये भांडवली अनुदाने, कौशल्य विकास निधी आणि विकासाला चालना देण्यासाठी दीर्घकालीन जमीन भाडेपट्टे यासारख्या प्रोत्साहनांचा समावेश आहे.
🔰तेलंगणा येथे जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डनचे उद्घाटन
🔹राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते कान्हा शांती वनम, हैदराबाद येथे बाबूजी वनम या जगातील पहिल्या ऊर्जा प्रेषण उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.
🔸हे उद्यान बाबूजी महाराजांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आहे आणि औषधी झाडे आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांसह आध्यात्मिक शांतता वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
🔹या कार्यक्रमात ५०,००० हून अधिक लोक उपस्थित होते, ज्यात १६५ देशांमधून लाखो लोक व्हर्च्युअल पद्धतीने सामील झाले होते.
🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?
अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
