en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 298 subscribers, ranking 8 083 in the Education category and 17 366 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 298 subscribers.

According to the latest data from 05 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -438 over the last 30 days and by -17 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.99%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.98% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 699 views. Within the first day, a publication typically gains 967 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 06 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 298
Subscribers
-1724 hours
-1397 days
-43830 days
Posts Archive
🔰"सेवासदन" या संस्थेचा उद्देश काय होते ? अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे क) त्यांना गृहउद्योग शिकविणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
Anonymous voting

खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
Anonymous voting

कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच "मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन" या विषयावर संवाद आयोजित केला आहे? .
Anonymous voting

सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
Anonymous voting

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत?
Anonymous voting

भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहला ?
Anonymous voting

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

पुस्तक प्रसारक मंडळ कोणी स्थापन केले
Anonymous voting

हितवाद हे दैनिक कोणी चालवले?
Anonymous voting

▪️स्वतंत्र मजूर पक्षाची (Independent Labour Party) स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

तिसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती ?
Anonymous voting

आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
Anonymous voting

1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
Anonymous voting

🔰जहाजांसाठी समर्पित धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले 🔹महाराष्ट्राने भारताचे पहिले स्वतंत्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती
🔰जहाजांसाठी समर्पित धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले 🔹महाराष्ट्राने भारताचे पहिले स्वतंत्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण सादर केले, २०३० पर्यंत ६,६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य 🔸या धोरणाचे उद्दिष्ट राज्याला जहाजबांधणीचे केंद्र बनवणे, २०३० पर्यंत ४०,००० नोकऱ्या निर्माण करणे आहे. 🔹यामध्ये भांडवली अनुदाने, कौशल्य विकास निधी आणि विकासाला चालना देण्यासाठी दीर्घकालीन जमीन भाडेपट्टे यासारख्या प्रोत्साहनांचा समावेश आहे.

🔰तेलंगणा येथे जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डनचे उद्घाटन 🔹राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते कान्हा शांती वनम,
🔰तेलंगणा येथे जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डनचे उद्घाटन 🔹राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते कान्हा शांती वनम, हैदराबाद येथे बाबूजी वनम या जगातील पहिल्या ऊर्जा प्रेषण उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. 🔸हे उद्यान बाबूजी महाराजांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आहे आणि औषधी झाडे आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांसह आध्यात्मिक शांतता वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. 🔹या कार्यक्रमात ५०,००० हून अधिक लोक उपस्थित होते, ज्यात १६५ देशांमधून लाखो लोक व्हर्च्युअल पद्धतीने सामील झाले होते.

🔰 मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
Anonymous voting

🔰इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती? अ) लोकांचा धर्म ब) लोकांची जात क) लोकांचा व्यवसाय ड) लोकांचे दारिद्र्य
Anonymous voting