Rayat Lectures & Notes
Kanalga Telegram’da o‘tish
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Ko'proq ko'rsatishMa'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
Revision Mentorship Program
दिवस: 31 - पेपर
विषय : इतिहास , चालू घडामोडी
पेपर झेरॉक्स काढून काळजीने सोडवून ठेवा. ✍
धन्यवाद🙏
Join: https://t.me/rayatnotes
31 Okt 2025, 00:34
Revision Mentorship Program चे Day 30 चे डिस्कशन App मध्ये सुरू झाले आहे.
सर्वांनी live या
धन्यवाद.🙏
30 Okt 2025, 07:43
31 Okt 2025, ~02:31
Revision Mentorship Program चे Day 30 चे डिस्कशन :
1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता.
महत्त्वाची सूचना:
रिविजन प्रोग्रॅमचे लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात होईल. रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर राहणार नाही.
भेटुयात 5 वाजता🤞
- धन्यवाद🙏
30 Okt 2025, 06:10
31 Okt 2025, ~02:31
पेपरची Xerox लवकर काढून डिस्कशन lecture ला लाइव्ह येता यावे म्हणून पेपर लवकर अपलोड करण्यात येत आहे.
धन्यवाद🙏
30 Okt 2025, 00:18
31 Okt 2025, ~02:31
तांत्रिक अडचणी मुळे आजचे धर्मादाय आयुक्तालय भरतीचे लेक्चर रद्द करण्यात येत आहे.
लेक्चर ची नवीन वेळ उद्या सांगण्यात येईल.
धन्यवाद 🙏
29 Okt 2025, 11:44
31 Okt 2025, ~02:31
नुकतेच धर्मादाय आयुक्तालय भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पेपर होणार आहे.
उरलेल्या दिवसात तुमची तयारी कशी असावी या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटुयात
ठीक रात्री 9:00 वाजता
लिंक :
https://youtube.com/live/iWWTmwsBjrw?feature=share
29 Okt 2025, 10:16
29 Okt 2025, ~11:44
#Revision Mentorship Program
वरील प्रश्नाचे अंतिम उत्तर 4 असे घ्यावे.
उद्याच्या लेक्चर मध्ये यावर चर्चा करुयात.
धन्यवाद🙏
29 Okt 2025, 10:06
Revision program चे lecture अँप मध्ये सुरू झाले आहे.
लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात दिसणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी लाइव्ह लेक्चर करा.
धन्यवाद🙏
29 Okt 2025, 07:43
29 Okt 2025, ~09:15
आज संध्याकाळी ४ वाजता…
मागील सेशन मध्ये आपल्याला सांगितलं होत की विज्ञान विषय “सामान्य विज्ञान” म्हणून शिकला की मार्क नक्की मिळतात.
या विषयाचे सामान्यीकरण म्हणजे काय ते आजच्या सेशन मध्ये पाहू…
मागील ७ वर्षाचे पेपर पाहिल्यास लक्षात येईल की या विषयात केवळ १४ टॉपिक जर नीट केले तर १२ प्रश्न सुटतील..
हे १४ टॉपिक जाणून घेण्यासाठी नक्की या…
धन्यवाद 🙏🏻
लिंक: https://www.youtube.com/live/CTurxkeVjXc
वेळ - आज दुपारी ४ वाजता
जॉइन @kedarbarole
29 Okt 2025, 05:01
29 Okt 2025, ~09:32
Revision Mentorship Program चे Day 29 चे डिस्कशन :
1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता.
महत्त्वाची सूचना:
काल लेक्चर मध्ये सर व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आजपासूनचे रिविजन प्रोग्रॅमचे लेक्चर फक्त लाईव्ह स्वरूपात होईल. रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर राहणार नाही.भेटुयात 5 वाजता🤞 - धन्यवाद🙏
29 Okt 2025, 02:29
31 Okt 2025, ~02:31
काल उमेश सरांचे लेक्चर झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की PYP बॅचचा ऑफरचा कालावधी अजून वाढवून द्यावा...
या विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन PYP बॅचवर अजून दोन दिवस सूट देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव बॅच वरील सूट आणखी दोन दिवस असणार आहे.
महत्त्वाचे: या बॅच वरती सध्या 25% ऑफर देण्यात आली आहे.
तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे.
कोर्सची लिंक :
https://awtbs.on-app.in/app/oc/746123/awtbs
- धन्यवाद🙏
28 Okt 2025, 08:28
11 Noy 2025, ~11:21
रिविजन मेंटरशिप प्रोग्रॅम चे इतिहास विषयाचे डिस्कशन ॲप मध्ये सुरू झाले आहे.👆
28 Okt 2025, 07:36
28 Okt 2025, ~09:54
Revision Mentorship Program चे Day 28 चे डिस्कशन :1) इतिहास : संध्याकाळी 5: 00 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
28 Okt 2025, 03:42
31 Okt 2025, ~02:37
