uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
#Current Affairs महत्वाचे ऑपरेशन:- 1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी. 2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी. 3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू. 4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी. 5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी. 7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी. 8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम. 9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले- 1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया 2) हरदीप पुरी - हंगेरी 3) व्ही.के. सिंग - पोलंड 4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया Join- @rayatnotes

Repost from Umesh Kudale
#Prediction # ट्राम सेवा पहिल्यांदा भारतामध्ये ट्रामसेवा सुरू होण्याला 150 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे प्रश्न हमखास येऊ शकतो.
#Prediction # ट्राम सेवा पहिल्यांदा भारतामध्ये ट्रामसेवा सुरू होण्याला 150 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे प्रश्न हमखास येऊ शकतो. टिपून ठेवा.👆 Join- @umeshkudale

https://www.youtube.com/live/SfkMX3gGu48?feature=share भूगोल असो किंवा अर्थशास्त्र मागील सर्व पेपर ला हमखास विचारला जाणार टॉपिक म्हणजे लोकसंख्या . (CONCEPTUAL + FACTUAL DATA) जाता जाता या टॉपिक ची revison करून जाऊयात ... आज 5 वाजता रयत प्रबोधिनी च्या you tube channel वर

प्र.58) निर्गुंतवणुक विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous voting

प्र.57) नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Anonymous voting

प्र.52) भारतीय राज्यघटनेतील कार्यालयीन भाषा विषयक तरतूदीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
Anonymous voting

#Current Affairs (IMP) आयोग सातत्याने एक प्रश्न ह्या टॉपिक वर विचारतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या . एकदा पाहून घ्या
#Current Affairs (IMP) आयोग सातत्याने एक प्रश्न ह्या टॉपिक वर विचारतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या . एकदा पाहून घ्या👆 Join- @rayatnotes

प्र.55) राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते कारण -
Anonymous voting

प्र.54) निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे -
Anonymous voting

प्र.53) भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो.
Anonymous voting

प्र.52) ......... हे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेली पहिली विकसित वित्तीय संस्था आहे.
Anonymous voting

प्र.51) विकास वित्तीय संस्था ................. मुदतीची अर्थिक मदत पुरवतात. अ) अल्प मुदत ब) मध्यम मुदत क) दीर्घ मुदत
Anonymous voting

प्र.50) कोणत्या समितीला 'महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती' सुद्धा म्हटले जाते ?
Anonymous voting

प्र.49) पुढीलपैकी कोणती अमेरिकन भारतीय महिला अमेरिकेतील मेरीलँड राज्याची राज्यपाल झाली आहे ?
Anonymous voting

प्र.48) लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास' या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत........... यांनी मांडला. अ) ए. जे. कोल ब) थॉमस माल्यास क) इ.एम. हुवर ड) रॉबर्ट कीच
Anonymous voting

प्र.48) लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास' या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत........... यांनी मांडला. अ) ए.जे. कोल ब) थॉमस माल्थास क) इ.एम. हुवर ड) रॉबर्ट कीच
Anonymous voting

प्र.47) लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये यांचा समावेश होतो. अ) रोजगाराच्या संधी निर्माण करणे. ब) महिलांचा दर्जा सुधारणे. क) राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम ड) आपत्ती व्यवस्थापन
Anonymous voting

प्र.46) ग्रामीण लोकांचा जीवनमान दर्जा सुधारला जाऊ शकतो, कारण
Anonymous voting

प्र.45) ग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण......
Anonymous voting

प्र.44) छोटे शेतकरी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अपात्र ठरतात, कारण......
Anonymous voting