🇮🇳 कृषिकिंग ™
🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel ◾कृषीसेवक ◾ग्रामसेवक ◾कृषी अधिकारी ◾वन अधिकारी ◾कृषी विस्तार अधिकारी ◾Agriculture Field Officer www.krushiking.com Ad ➥ @TusharShirgire √ Official
Ko'proq ko'rsatish30 702
Obunachilar
-124 soatlar
-187 kunlar
-24630 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
Photo unavailableShow in Telegram
IBPS AFO Mains Exam Preparation 2024 | New Online Batch 2024 |
#AFO #IBPSAFO #Agriculture
➖➖➖➖➖➖➖➖
👇👇👇👇👇👇
https://youtu.be/iOsCu2QlV58
https://youtu.be/iOsCu2QlV58
➖➖➖➖➖➖➖➖
🔥Must Watch Video 🔥
👍 1
ZP हॉल तिकीट आले आहेत
10 आणि 11 जूनचे आले आहेत
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Hammasini ko'rsatish...
उद्यापासून शालेय पुस्तकावर आधारित टेस्ट चालू होत आहे
WhatsApp Group जॉईन करा
👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/IxHRbSx7Oxx96hLoKhTn8R
https://chat.whatsapp.com/IxHRbSx7Oxx96hLoKhTn8R
👍 3😍 1
हनुमंत हा घाट ....... आणि .........या मध्ये आहे.Anonymous voting
- कोल्हापूर व पणजी
- कोल्हापूर व कुडाळ
- कोल्हापूर व रत्नागिरी
- कोल्हापूर व बेळगाव
खालील पर्यायांपैकी चुकीचा पर्याय निवडा.Anonymous voting
- कर्नाळा पक्षी अभयारण्य- रायगड
- टिपेश्वर अभयारण्य - यवतमाळ
- चपराळा अभयारण्य- गडचिरोली
- अनेर अभयारण्य -जळगाव
👍 2
🎯कोल्हापूर व रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता ?Anonymous voting
- आंबा घाट
- फोंडा घाट
- आंबोली घाट
- कुंभार्ली घाट
👍 4💯 1
महाराष्ट्रातील …………. जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे.Anonymous voting
- अहमदनगर
- जळगाव
- नागपूर
- सांगली
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे?Anonymous voting
- सांगली
- सातारा
- जालना
- अकोला
महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखले जाते?( संयुक्त गट ब परीक्षा 2018)Anonymous voting
- सायरस
- ध्रुव
- पूर्णिमा
- अप्सरा
👍 1