cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🇮🇳 कृषिकिंग ™

🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel ◾कृषीसेवक ◾ग्रामसेवक ◾कृषी अधिकारी ◾वन अधिकारी ◾कृषी विस्तार अधिकारी ◾Agriculture Field Officer www.krushiking.com Ad ➥ @TusharShirgire √ Official

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
30 696
المشتركون
+324 ساعات
-77 أيام
-22230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
إظهار الكل...
👍 1
सातारा
सांगली
अकोला
अमरावती
योग्य उत्तर पाहा
पपई फळामध्ये.... जीवनसत्व सर्व फळांच्या तुलनेत जास्त आहे.Anonymous voting
  • A
  • B
  • C
  • D
0 votes
लसनामध्ये...... चे प्रमाण सर्वात जास्त असते.Anonymous voting
  • फॉस्फरस
  • कॅल्शियम
  • थायमिन
  • लोह
0 votes
काळ्या मृदेमध्ये प्रामुख्याने...... पिके घेतली जातात.Anonymous voting
  • फळ बागायत
  • नगदी
  • आनधान्य
  • मळयाची
0 votes
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🔴सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!🔴 ➡️ परीक्षेला जाता जाता सरावासाठी उत्तम पर्याय.🔥🔥 ➡️महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद असलेली तसेच  खूप दिवसापासून  विद्यार्थी सेवेत असणारी सराव टेस्ट सिरीज. 🔴 विशेष टॉपिक टेस्ट प्रत्येक मुद्दा जो परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे.🔥🔥🔥 ⭐️ ग्रामसेवक भरतीची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. ⭐️सर्व सराव पेपर 100 प्रश्नांचे असतील.(200 गुण ) 🔴 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका देखील तुम्ही सोडू शकता.🤝 📌सराव पेपर फी - 249/- Only 99/- ( ग्रामसेवक परीक्षा होईपर्यंत साठी.. ❤️ @Studyay2 (Telegram 🆔) 😔अधिक माहिती साठी... wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
إظهار الكل...
00:25
Video unavailableShow in Telegram
🔴ग्रामसेवक भरती महासंग्राम 🔴 शेवटचे काही दिवस फक्त हेच करा. आणि परीक्षेला सामोरे जा.💯✌️
إظهار الكل...
7.40 MB
👍 1
Photo unavailableShow in Telegram
राज्यातील 9 वस्तूंना 'GI' मानांकन एकावेळी राज्यातील नऊ वस्तूंना भौगोलिक सूचकांक ( GI) मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि संवर्धनाला मोठा उपयोग होणार आहे. GI मानांकन विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांच्या प्रयत्नातून शक्य झाले आहे. विशेष म्हणजे आसाममधील बोडोलैंडच्या १३ वस्तूंनाही हिंगमिरे यांच्या प्रयत्नातून जीआय मानांकन मिळाले आहे. राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील एका उत्पादनाला किंवा वस्तूला GI मानांकन प्राप्त व्हावेत म्हणून हिंगमिरे यांनी प्रयत्न केले आहेत. ▪️कवड्याची माळ - तुळजापूर ▪️कुंतलगिरी खवा - धाराशिव ▪️पानचिंचोली चिंच - लातूर ▪️भोरसरी डाळ - लातूर ▪️काष्टी कोथिंबीर - लातूर ▪️दगडी ज्वारी - जालना ▪️गणपती - पेण ▪️बहाडोली जांभूळ - पालघर ▪️बदलापूर जांभूळ - ठाणे https://t.me/PoliceBhartiClub
إظهار الكل...
👍 7
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?Anonymous voting
  • लातूर
  • मुंबई उपनगर
  • उस्मानाबाद
  • जालना
0 votes
🥰 1
कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?Anonymous voting
  • मणिपूर
  • उत्तराखंड
  • सिक्कीम
  • अ.प्रदेश
0 votes
भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे ?Anonymous voting
  • औरंगाबाद
  • गडचिरोली
  • चंद्रपूर
  • नंदुरबार
0 votes