cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

MPSC NEWS

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
100 800
Obunachilar
-6024 soatlar
-5077 kunlar
-8430 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती🔥🔥 1] RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) :- 452 2] कॉन्स्टेबल (Constable) :- 4208 शैक्षणिक पात्रता :- पद क्र.1 :-  कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.2 :- 10वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024 Online अर्ज करण्यास सुरुवात :- 15 एप्रिल 2024 पासून
Hammasini ko'rsatish...
👍 17🔥 3
Skill Test ची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी सध्या Typing बरोबरच रज्यासेवा/COMBINE च्या अभ्यासाला देखील पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे ... कारण Skill च्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण वेळ Typing ला द्यावा लागू लागतोय त्यामूळे अभ्यासावर मर्यादा येत आहेत... अभ्यास पण चालू ठेवा नंतर एकदा पेपर जवळ आले की पळापळ नको 😂 100% इमानदारीने अभ्यास करा आम्ही आहोतच..... Join @MPSC_NEWS
Hammasini ko'rsatish...
👍 22🔥 2😱 2💯 2
DC जागा 😍 2013 पूर्वी एक प्रांताधिकारी 3 तालुक्यांना असायचा. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी 2 तालुक्यांना 1 केला, ज्यामुळे 2014 ला भरपूर DC जागा काढल्या गेल्या. आजही DC ना प्रत्येक विभागात प्रतिनियुक्तीवर मागणी असते. राज्याला 600 नाही तर किमान 1000 DC हवे आहेत. यावर तुमचं मत काय...?
Hammasini ko'rsatish...
32💯 16👍 11🤣 7🍾 7🤓 2🔥 1
PSI 2023 .....?? मुख्य परीक्षा होऊन सहा महिने झालेत. STI, ASO, SR निकाल लागून दोन महिने झालेत. PSI निकालाच घोडं कुठं अडलय? निकाल जाहीर झाला तर पोरांना शारीरीक चाचणी पुढील दिशा ठरवता येईल. PSI 2023, लिपीक 2023 निकाल तातडीने जाहीर करावेत ही विनंती. Join @MPSC_NEWS
Hammasini ko'rsatish...
🔥 20👍 9🙏 7💯 1🤗 1😎 1
दि. 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती. Join @MPSC_NEWS
Hammasini ko'rsatish...
🙏 1🤗 1
🤔
Hammasini ko'rsatish...
🤣 102👍 12🙊 10❤‍🔥 5💯 5🔥 2👀 1🤗 1😎 1
कारागृह विभाग भरतीसाठी आलेले अर्ज.. Join @MPSC_NEWS
Hammasini ko'rsatish...
👍 11💯 2🔥 1
◾️कारागृह विभाग जागा... ◾️लिपिक ,वरिष्ठ लिपिक Join @MPSC_NEWS
Hammasini ko'rsatish...
👍 8 1
भारताची लोकसंख्या 144 कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल ◾️ 24 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षे वयोगटातील आहे. ◾️15-64 वर्षांची संख्या सर्वाधिक 64 टक्के आहे. ◾️71 वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे. ◾️74 वर्षे महिलांचे सरासरी वय आहे. ◾️2006-2023 दरम्यान 23 टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे. ◾️8 टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे. Join @MPSC_NEWS
Hammasini ko'rsatish...
👍 12🔥 3🏆 3
GST संकलनाने गाठला उच्चांक Join @MPSC_NEWS
Hammasini ko'rsatish...
👍 7