uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी

Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी

Kanalga Telegram’da o‘tish

🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण मार्गदर्शन 🎯 लेखक - प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल (मराठी आणि इंग्रजी आवृत्ती) आणि भारताचा भूगोल 🎯https://play.google.com/store/apps/details?id=co 🎯Youtube - https://youtube.com/@dhyasprabodhini

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी analitikasi

Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी (@premrajchavan) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 239 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 128-o'rinni va Hindiston mintaqasida 26 273-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 239 obunachiga ega bo‘ldi.

09 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 52 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 28.67% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 18.11% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 366 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 758 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 13 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण मार्गदर्शन 🎯 लेखक - प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल (मराठी आणि इंग्रजी आवृत्ती) आणि भारताचा भूगोल 🎯https://play.google.com/store/apps/details?id=co 🎯Youtube - https://youtube.com/@dhyasprabo...”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 239
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+497 kun
+5230 kun
Postlar arxiv
MPSC ने विश्वासार्हता जपावी.. शासनाने यथोचित आणि कठोरात कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.. संपूर्ण शुद्धीकरण व्ह
MPSC ने विश्वासार्हता जपावी.. शासनाने यथोचित आणि कठोरात कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.. संपूर्ण शुद्धीकरण व्हावे हीच मागणी.. 🙏🙏

भारतीय वंशाच्या “नवनेथम उर्फ नावी पिल्ले” यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिक
भारतीय वंशाच्या “नवनेथम उर्फ नावी पिल्ले” यांना २०२६ चं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक “उच्चायुक्त” म्हणून काम केलं आहे.

एवढ्या सकाळचा टेलिग्राम वरती मेसेज मी कधीच टाकत नाही सहसा... पण रात्री हे 90 मार्कांच प्रकरण समजल्यापासून रात्रीची झोपही व्यवस्थित लागली नाहीये... एक तर मागचा अख्खा महिना MPSC चा एखादा पेपर फोटोही शकतो हे सत्य पचवण्यातच गेलेला आहे... तरीही बाकीचे पेपर फुटले नसतील असं मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्याला वाटत राहायचं... पण रात्री तो स्क्रीन शॉट पाहिला आणि तेव्हापासून मन सुन्न आहे... मुळात असं होणार असेल तर मग विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मन लावून अभ्यास का करायचा ? शेतकरी आई बापाला शेतात कष्ट करून आपल्या पुण्यात राहणाऱ्या पोराला जमेल तसे पैसे पाठवून तो अधिकारी होईल अशी आशा का पाहायची ? गरीब घरच्या पोरांनी अधिकारी होऊन आपली परिस्थिती बदलण्याचं स्वप्न का पाहायचं? आणि मुळात एमपीएससीच्या अभ्यासातच नैतिकता हा विषय का शिकवायचा ? असे एक ना अनेक प्रश्नांच वादळ कालपासून मनात आहे... हे सगळं खरच भयंकर आहे... पोराहो टिकून राहू आणि लढूयात सुद्धा....! कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक...! # ध्यास प्रबोधिनी @PremrajChavan

85 टक्के पेक्षा जास्त अभ्यासू व्यक्तींना वाटतंय या पेपर मध्ये मुळात 75 पेक्षा जास्त मार्क्स मिळणेच महाकठीण गोष्ट होती आणि एखाद्याला जर 90 मार्क्स मिळत असतील तर ते अशक्यप्राय च आहे... शंकेला वाव प्रचंड आहे.... त्या सागळ्यात प्रमाणिक लेकरांच काय ओ.... परिस्थती अवघड आहे आणि धक्कादायक ही....! काळ कठीण आहे.. पोराहो लढलं पाहिजे.... कायम सोबत आहोत आणि सोबत राहू....! # ध्यास प्रबोधिनी @PremrajChavan

https://youtu.be/7_X0qFKSbWs?si=JXEtMBh98_0UGQLt नाना.. शेवटचं भाषण 🥹🥹🥹

भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय नाना 🥹 To be or not to be that is the question 👍
भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय नाना 🥹 To be or not to be that is the question 👍

प्रत्येक "वादळ" पेलीन मी माझ्यात आत्मविश्वास आहे; पायाखाली जमीन अन् पाठीवरती आकाश आहे... मातीमध्ये पाय रोवून "सह्याद्री" सारख
प्रत्येक "वादळ" पेलीन मी माझ्यात आत्मविश्वास आहे; पायाखाली जमीन अन् पाठीवरती आकाश आहे... मातीमध्ये पाय रोवून "सह्याद्री" सारखा ताठ उभा आहे अरे जाऊन सांगा त्या वादळांना.. तुमची माझ्याशी गाठ आहे....! - भारतीय🌿 # ध्यास प्रबोधिनी @PremrajChavan

● भौतिकशास्त्र नोबेल - फ्रान्सिस हॅल्झेन रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने 2026 चा #NobelPrize ▶️भौतिकशास्त्रासाठी ▶️ फ्रान्सिस
● भौतिकशास्त्र नोबेल - फ्रान्सिस हॅल्झेन रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने 2026 चा #NobelPrize ▶️भौतिकशास्त्रासाठी ▶️ फ्रान्सिस हॅल्झेन यांना ▶️“आयस्क्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी आणि खगोलीय मूळ असलेल्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंच्या शोधासाठी निर्णायक योगदानासाठी” प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. #nobel2026 @PremrajChavan

📍 रसायनशास्त्राचा 2026 चा नोबेल पुरस्कार जाहीर! 🔬 📍 रसायनशास्त्रातील २०२६ चा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे दोन महान शास्त्रज्ञ
📍 रसायनशास्त्राचा 2026 चा नोबेल पुरस्कार जाहीर! 🔬 📍 रसायनशास्त्रातील २०२६ चा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे दोन महान शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे! 📍 विजेते शास्त्रज्ञ :👇🏻 1️⃣ हेन्री बी. कागान (Henri B. Kagan) 🇫🇷 (फ्रान्स) 2️⃣ केन्सो सोआई (Kenso Soai) 🇯🇵 (जपान) 📍 संशोधन : त्यांना हा बहुमान "The discovery of non-linear effects and autocatalysis in asymmetric organic synthesis" ("असममित सेंद्रिय संश्लेषणातील रेषीय नसलेले प्रभाव आणि ऑटोकॅटॅलिसिस") च्या शोधासाठी मिळाला आहे. 📍 फायदा : त्यांच्या या शोधामुळे अचूक आणि शुद्ध औषधे तसेच शेतीसाठी आवश्यक रसायने मोठ्या प्रमाणावर तयार करणे सोपे झाले आहे. Join @PremrajChavan

🌿 महत्वाचे.... ▶️Polity ▶️हमखास येणारा प्रश्न....! 🌿 राज्यघटनेचे महत्त्वाचे स्त्रोत...! # ध्यास प्रबोधिनी @PremrajChavan
🌿 महत्वाचे.... ▶️Polity ▶️हमखास येणारा प्रश्न....! 🌿 राज्यघटनेचे महत्त्वाचे स्त्रोत...! # ध्यास प्रबोधिनी @PremrajChavan

पुस्तकात भविष्य शोधणाऱ्या मुलांना जेंव्हा रस्त्यावर न्याय शोधावा लागतो तेंव्हा, मुलं हरपलेली नसतात तर, ती व्यवस्था हरपलेली असते.

🎯 पाठ करायला थोडासा अवघड परंतु परीक्षेला हमखास येणारा प्रश्न.. 🎯 विविध पिके आणि त्यांच्या प्रजाती 🌿 एकदा बघा... कधीच विसरणार नाही ▶️ मार्गदर्शक- प्रेमराज चव्हाण सर https://youtu.be/ZlKqUNXaKb4?si=7rfb1s8-kvd0-32O

📌केवळ अध्यक्षांच्या राजीनामा घेऊन हे प्रकरण संपले तर विद्यार्थ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांचे काय ?? 🙏शेवटी आयोगाने परत एकदा आपल्यासाठी उत्तम काम करावे यासाठी काय बदल होतील ते जास्त महत्वाचे... @Rukminiacademy

🎯 पाठ करायला थोडासा अवघड परंतु परीक्षेला हमखास येणारा प्रश्न.. 🎯 विविध पिके आणि त्यांच्या प्रजाती 🌿 एकदा बघा... कधीच विसरणार नाही ▶️ मार्गदर्शक- प्रेमराज चव्हाण सर https://youtu.be/ZlKqUNXaKb4?si=7rfb1s8-kvd0-32O

🌿 माननीय अध्यक्षांनी "राजीनामा" द्यावा हेच आमचे "Objective" आहे 🔥🔥 .......!

एक भारतीय म्हणून कायम या लोकशाहीच्या "भक्कम आधाराचे" चे पाईक राहण्याचा प्रयत्न सारे करीत आहोत आणि करूयात....! "It is a reminder that the Constitution is not just the preserve of the government or the judiciary—it is a collective responsibility, a shared legacy, and a promise that binds us all." (ता. क. आठवण - सदर व्हिडिओ MPSC 2023 सत्याग्रह दरम्यान संविधानाची प्रास्ताविका तुमच्याकडून म्हणवून घेतली होती त्याचा आहे... चिरंतन टिकणारी प्रेरणादायी आठवण😍💪) @PremrajChavan