ch
Feedback
Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी

Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी

前往频道在 Telegram

🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण मार्गदर्शन 🎯 लेखक - प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल (मराठी आणि इंग्रजी आवृत्ती) आणि भारताचा भूगोल 🎯https://play.google.com/store/apps/details?id=co 🎯Youtube - https://youtube.com/@dhyasprabodhini

显示更多

📈 Telegram 频道 Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी 的分析概览

频道 Premraj Chavan - ध्यास प्रबोधिनी (@premrajchavan) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 177 名订阅者,在 教育 类别中位列第 13 132,并在 印度 地区排名第 26 371

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 177 名订阅者。

根据 16 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 97,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 26.71%。内容发布后 24 小时内通常能获得 19.67% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 054 次浏览,首日通常累积 2 986 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 17

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण मार्गदर्शन 🎯 लेखक - प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल (मराठी आणि इंग्रजी आवृत्ती) आणि भारताचा भूगोल 🎯https://play.google.com/store/apps/details?id=co 🎯Youtube - https://youtube.com/@dhyasprabo...

凭借高频更新(最新数据采集于 17 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 177
订阅者
无数据24 小时
+27 天
+9730 天
帖子存档
🌿 ताम्हिणी हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे... 🔥 गट क मुख्य 12 जुलै प्रश्न... 🔥 खरे कारण समजून घेऊयात ▶️नक्की पाहा 😍🔥 https://youtube.com/shorts/mVFQt5pIbL4?si=dw2PrZj2l44FM-gG

आपल्या सर्वांना एक नम्र विनंती...🙏🏻 जर आपली यापूर्वीच कोणत्याही पदावर निवड झाली असेल आणि आपण त्या पदावर समाधान समाधानी असाल, तर कृपया यंदाच्या ग्रूप C 2025 क्लार्क पसंतीक्रमात 'No Preference' हा पर्याय निवडावा. 📌 आपल्या एका योग्य निर्णयामुळे इतर गरजू उमेदवारांना रोजगाराची आणि सरकारी सेवेची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेचा प्रवास आणि यश मिळवण्यामागचे महत्त्व आपण सर्वच जाणता. त्यामुळे सामाजिक भान आणि जबाबदारी राखून 'No Preference' चा योग्य वापर करावा, ही विनंती. काही स्टूडेंट ऑलरेडी पोस्ट होल्डर असेल किंवा आता 2025 मध्ये SR/ STI मध्ये निवड झाली असेल त्या परीक्षा साठी चौकशी चालू आहे हे माहिती आहे. तर त्यांनी किमान आपला जिल्हा किंवा जी 2-3 पोस्ट आपल्याला सोईस्कर होईल त्याला च प्रेफरन्स द्यावा उगाच 45 डिपार्टमेंट सिलेक्ट करू नये. शेवटी मी तुम्हाला फोर्स करू शकत नाही एक विनंती म्हणून तुम्ही ह्यावर विचार करावा धन्यवाद...🙏🏻 🎯 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत Link Open असेल...( आज शेवट ची तारीख आहे) @PremrajChavan

🌿 रणसंग्राम - Booster series 🌿Day 1 to 9 ▶️ आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट आणि त्याचे डिस्कशन.... 🌿 अजूनही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या... भूगोलाच्या अभ्यासाचा नेमका अंदाज येऊन जाईल.. https://youtube.com/playlist?list=PLPiY7mDt1xu0&si=IvE3rB46_eTb0ncg

तुझ्या अपयशाची लोकं पाहत आहेत, ती सगळी स्वप्न खोटी कर...! दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर...! #लगे रहो...! #ध्यास प्रबोधिनी @PremrajChavan

🌿 येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे 🎯 18 वा वन अहवाल 2023 ▶️ भारत आणि महाराष्ट्र 🔥 टिपून ठेवा....! 🎯मार्गदर्शक -प्रेमराज चव्हाण सर https://youtu.be/5jxVyex4d-0?si=CZromyT-q4jcT3e8

😍Current 365 🌿 महत्वाचे लष्करी सराव 👍 ▶️ टिपून ठेवा... यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो...! 🎯Batch link - @PremrajChavan
😍Current 365 🌿 महत्वाचे लष्करी सराव 👍 ▶️ टिपून ठेवा... यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो...! 🎯Batch link - @PremrajChavan

Keep going...! Good morning 🌄
Keep going...! Good morning 🌄

ऑफरचा शेवटचा तास🔥

ऑफरचे शेवटचे काही तास...m

🌿 सर्वांना गणेश चतुर्थी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...! 🎯 या निमित्त आपल्या App वरील सर्व batches वर... ▶️ 15 टक्के सवलत...!
🌿 सर्वांना गणेश चतुर्थी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...! 🎯 या निमित्त आपल्या App वरील सर्व batches वर... ▶️ 15 टक्के सवलत...! ▶️ आज 15 सप्टेंबर 2026 ▶️ मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर 🔥 ऑफर कोड - GANESHA 🔥 ▶️App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.xlvotz.hjkqwq ▶️ YouTube - https://youtube.com/@dhyasprabodhini123?si=glJpzAqw7o0KEdEX ▶️ telegram - @PremrajChavan ▶️Contact - 98 34 65 57 05 /95 95 95 12 17

🌿 संयुक्त गट ब आणि गट क 🔥🔥तलाठी / AMVI 🔥🔥 🌿पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी.... 🔥 गट क पूर्व आणि मुख्य 2026 साठी one stop s
🌿 संयुक्त गट ब आणि गट क 🔥🔥तलाठी / AMVI 🔥🔥 🌿पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी.... 🔥 गट क पूर्व आणि मुख्य 2026 साठी one stop solution 🔥 🎯 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण 🌿 सह्याद्री बॅच 🌿 🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर 🔥🔥 आज 10 टक्के सवलत🔥🔥 ▶️ ऑफर कोड- GANESHA 🔥 बॅच लिंक - https://dhyasprabodhini.akamai.net.in/new-courses/8?type= 🎯 अधिक माहितीसाठी - 9595951217 🎯 Telegram - @PremrajChavan 🎯 Youtube - Dhyasprabodhini

🌿 Current 365 🔥 🌿 चालू घडामोडी Online Integrated Batch ▶️ PDF स्वरूपात नोट्स मिळतील ▶️ चालू घडामोडीला प्रत्येक GS चा संदर्
🌿 Current 365 🔥 🌿 चालू घडामोडी Online Integrated Batch ▶️ PDF स्वरूपात नोट्स मिळतील ▶️ चालू घडामोडीला प्रत्येक GS चा संदर्भ देऊन GS मधील प्रश्नांचे prediction 🔥 validity - 1 वर्ष 😍 🔥 ऑगस्ट 2024 ते ऑगस्ट 2027 असा 3 वर्षांचा Content cover करणारी बॅच 🔥 😍 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर 🔥 आज 15 सप्टेंबर रोजी बॅच वर 10 टक्के ऑफ 🔥 कूपन कोड - GANESHA 🔥 🌿 बॅच लिंक - https://dhyasprabodhini.akamai.net.in/new-courses/11?type= ▶️Current demo लेक्चर्स - https://youtu.be/ugDwFZ4b3GA?si=XRMzO3fvkUxnLHk5 🎯 @PremrajChavan ▶️9834655705/9595951217

🎯 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2027 🌿 राज्यसेवा - अभियांत्रिकी सेवा - वनसेवा - कृषीसेवा परीक्षा 🌿
🎯 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2027 🌿 राज्यसेवा - अभियांत्रिकी सेवा - वनसेवा - कृषीसेवा परीक्षा 🌿 संपूर्ण भूगोल आणि पर्यावरण 🔥 हिमालय- foundation batch🔥 -14 व 15 सप्टेंबर रोजी 🔥🔥15 टक्के सवलत 🔥🔥 ▶️ ऑफर कोड - GANESHA 🔥🔥 🌿Batch Link - https://dhyasprabodhini.akamai.net.in/new-courses/9?type= 🎯 राज्यसेवा पूर्व 2026 - भूगोल आणि पर्यावरण analysis https://youtu.be/XcerXRzSR9I?si=2k4OyOY-OecJ5Bad 🎯 अधिक माहितीसाठी संपर्क- 9595951217 / 9834655705 @PremrajChavan

🌿 माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! मागील काही दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप कठीण होते
🌿 माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! मागील काही दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप कठीण होते हे सत्य आहे.. सर्वांशी वैयक्तिकरित्या बोलताना हेच जाणवत होते की अभ्यासावरती बऱ्याच जणांचा फोकस होत नाही. परंतु बाप्पाचा सण म्हणजे सगळी मरगळ दूर सारून पुन्हा एकदा नव्या जोशाने उभारण्याचा काळ.. या काळात ती शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी आणि आपण पुन्हा एकदा नव्या जोशाने अभ्यासाला सुरुवात करावी याच तुम्हाला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! एक नेहमी लक्षात ठेवा या कठीण काळामध्ये जो अभ्यासामध्ये सातत्य ठेवेल तोच अंतिम यादीमध्ये झळकेल.. MPSC मध्ये काही आश्वासन बदलांची सुरुवात झालेलीच आहे.. तुम्ही फक्त अभ्यास सुरू ठेवा 🌿 सोबत आहोत , सोबत राहू ! ध्यास प्रबोधिनी @PremrajChavan

🌿 सर्वांना गणेश चतुर्थी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...! 🎯 या निमित्त आपल्या App वरील सर्व batches वर... ▶️ 15 टक्के सवलत...!
🌿 सर्वांना गणेश चतुर्थी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...! 🎯 या निमित्त आपल्या App वरील सर्व batches वर... ▶️ 15 टक्के सवलत...! ▶️ 14 व 15 सप्टेंबर 2026 ▶️ मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर 🔥 ऑफर कोड - GANESHA 🔥 ▶️App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.xlvotz.hjkqwq

रणसंग्राम booster series बाबत महत्त्वाची सूचना👍👍
रणसंग्राम booster series बाबत महत्त्वाची सूचना👍👍

व्ही .राधा समिती @SPPU, पुणे https://t.me/premrajchavan
व्ही .राधा समिती @SPPU, पुणे https://t.me/premrajchavan

Geography of Maharashtra - English edition Premraj Sir - Sample PDF

🔥नव्याने इंग्रजी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी....🔥 🎯One stop solution for Maharashtra geography 🌿 ध्यास प्रबोधिनी प्रकाशित, 🔥 Geography of Maharashtra (GIST OF MAHARASHTRA)🔥 🔥 English edition 🔥 🌿2nd edition - Sept. 2026 🌿 🎯Written and edited by- Premraj Chavan sir ▶️Book details - https://youtube.com/shorts/S9vLlddxO2g?si=N1A020k0tp80iySH 🎯 Contact - 99 22 49 24 15 /95 95 95 12 17 / 9834655705 ▶️ Telegram - @PremrajChavan ▶️ Youtube - Dhyas prabodhini 🎯For online order - https://deccanbooks.com/products/geography-of-maharashtra-english?sku_id=60396717

🎯 रणसंग्राम Booster series 🌿 आज Day 10 - 12 /09/2026 ▶️ topic - भारत - प्राकृतिक 🌿 टेस्ट आपल्या ॲप मध्ये रणसंग्राम या बॅचमध्ये अपलोड करण्यात आलेली आहे... ₹ 1 batch only 😍 App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.xlvotz.hjkqwq