uz
Feedback
basic2building

basic2building

Kanalga Telegram’da o‘tish

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali basic2building analitikasi

basic2building (@basic2building) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 14 599 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 648-o'rinni va Hindiston mintaqasida 27 241-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 14 599 obunachiga ega bo‘ldi.

25 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -189 ga, so‘nggi 24 soatda esa -5 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 4.84% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.78% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 707 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 406 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 1 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

14 599
Obunachilar
-524 soatlar
-487 kun
-18930 kun
Postlar arxiv
♦️👉सांगली DCC परीक्षा 👉आचारसंहितेमुळे जिल्हा बँकेतील लिपीक भरतीची परीक्षा लांबणीवर.. 👉19 हजारांवर विद्यार्थ्यांना प्रतीक्ष
♦️👉सांगली DCC परीक्षा 👉आचारसंहितेमुळे जिल्हा बँकेतील लिपीक भरतीची परीक्षा लांबणीवर.. 👉19 हजारांवर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा; दिवाळीनंतर मुहूर्त..

‘रामाने पत्र लिहिले.’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
Anonymous voting

‘देव + आलय = देवालय’ ही कोणती संधी आहे?
Anonymous voting

देव + आलय = देवालय’ ही कोणती संधी आहे? A) B) C) D)
Anonymous voting

‘जलद’ या शब्दाची जात कोणती?
Anonymous voting

जो मेहनत करतो तो यशस्वी होतो.’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Anonymous voting

⚙️ GK वनलायनर नोट्स 20111 प्रश्न Sample PDF. 📱 App Link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey

📚 वनलायनर GK प्रश्न नोट्स – 20,111 प्रश्न व उत्तरे 🎯 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ☑️ GK प्रश्नांचा शोध येथे
📚 वनलायनर GK प्रश्न नोट्स – 20,111 प्रश्न व उत्तरे 🎯 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ☑️ GK प्रश्नांचा शोध येथे संपतो... 👼 सरळसेवा ते MPSC पर्यंत उपयुक्त. 👼 पोलीस भरतीचे 5 वर्षाचे PYQ. 👼 परीक्षाभिमुख महत्त्वाचे GK प्रश्न व उत्तरे. 👼वनलायनर स्वरूपात सोप्या व जलद अभ्यासासाठी. 👼 20,111 प्रश्न व उत्तरे एका ठिकाणी. 👼 संपूर्ण PDF कलर स्वरूपात तयार केली आहे वाचायला एकदम सूटसुट्टीत. 👼 गरज पडल्यास PDF प्रिंट करू शकतात. 🛍 सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त 160 रुपयात.. 🎯 Spardha Mantra व Spardha Times यांच्या संयुक्त विद्यमाने.. ✍️ लेखन व संकलन. - गणेश सांगळे - विवेक चव्हाण. ▶️ App Link ⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey 📖 GK च्या तयारीसाठी उपयुक्त वनलायनर नोट्स. आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा.

‘हात टेकणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Anonymous voting

‘मुलांनी खेळ खेळला.’ या वाक्यातील कर्ता कोणता?
Anonymous voting

‘मी शाळेत जातो.’ या वाक्यातील ‘मी’ कोणते सर्वनाम आहे?
Anonymous voting

‘राजपुत्र’ हा कोणत्या समासाचा प्रकार आहे?
Anonymous voting

‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous voting

मराठी प्रश्न ‘सुंदर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous voting

🔸तलाठ्यांना आता थेट नायब तहसीलदारपदी नियुक्ती!
🔸तलाठ्यांना आता थेट नायब तहसीलदारपदी नियुक्ती!

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी & हलके वाहन चालक परवाना (LMV) पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी पद क्र.3 : कोणत्याही शाखेतील पदवी पद क्र.4 : B.Sc (फिजिक्स, केमिस्ट्री & मॅथेमॅटिक्स) किंवा 10वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल, टेलिकम्युनिकेशन) Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM) Apply Link: https://ssc.gov.in/login

*● सांगली DCC परीक्षा बाबत..* ● आचारसंहितेमुळे जिल्हा बँकेतील लिपीक भरतीची परीक्षा लांबणीवर.. ● 19 हजारांवर विद्यार्थ्यांना प
*● सांगली DCC परीक्षा बाबत..* ● आचारसंहितेमुळे जिल्हा बँकेतील लिपीक भरतीची परीक्षा लांबणीवर.. ● 19 हजारांवर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा; दिवाळीनंतर मुहूर्त..

सैन्य दलातील 19,000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त..
सैन्य दलातील 19,000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त..