.📰 #NewsBooster 🔥❗️आजच्या न्यूजपेपर विश्लेषण ❗️
🔶 RNSIR 🔶
🤩 भारत-नेपाळ यांच्यात 8 सामंजस्य करार, अयोध्या-जनकपूर "सरयू-कमला एक्सप्रेस" सुरू
◾भेट - नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह, नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026 🤝
◾वैशिष्ट्य - मार्च 2026 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर बालेन शाह यांचा पहिला द्विपक्षीय परदेश दौरा
◾करार - 8 सामंजस्य करार (MoU)
◾क्षेत्रे - उपग्रह तंत्रज्ञान, सुरक्षा, प्रशासन, आरोग्य, शहरी विकास, पारंपरिक औषध, पशुधन व मत्स्यव्यवसाय
◾उपग्रह करार - ISRO व नेपाळचे माहिती व संचार मंत्रालय, दक्षिण आशिया उपग्रहाद्वारे संपर्क जाळे
◾रेल्वे - सरयू-कमला एक्सप्रेस, अयोध्या ते जनकपूर
◾पूल - धारचुला (भारत) ते दार्चुला (नेपाळ) वाहनांसाठी पूल
◾जलविद्युत - 669 MW लोअर अरुण प्रकल्पाची पायाभरणी
◾पेट्रोलियम - मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइनचा 2 रा टप्पा राष्ट्रार्पण, सिलिगुडी-झापा पाइपलाइनसाठी झापा येथे टर्मिनलची पायाभरणी
◾मदत - पूरानंतरच्या पुनर्बांधणीसाठी 24,000 कोटी नेपाळी रुपयांचे विकास पॅकेज
⏩ हे लक्षात घ्या
◾दक्षिण आशिया उपग्रह - GSAT-9, 5 मे 2017, 12 Ku-band ट्रान्सपॉन्डर
◾मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइन - दक्षिण आशियातील पहिली सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन (2019)
◾नेपाळची राजधानी - काठमांडू
.
🤩 लोवी आशिया पॉवर इंडेक्स 2026 - भारत आशियातील 3 री मोठी शक्ती
◾निर्देशांक - Asia Power Index 2026 📊
◾प्रकाशक - लोवी इन्स्टिट्यूट (सिडनी, ऑस्ट्रेलिया)
◾1 ला - अमेरिका (78.9 गुण)
◾2 रा - चीन (73.6 गुण)
◾3 रा - भारत (40.5 गुण)
◾4 था व 5 वा - जपान, रशिया, 6 वा ऑस्ट्रेलिया
◾भारताची सर्वोत्तम कामगिरी - राजनैतिक प्रभाव (70.3 गुण)
◾मोदी - आशियातील 2 रे सर्वाधिक प्रभावी नेते (1 ले शी जिनपिंग)
◾भारताची घसरण - आर्थिक क्षमता (26.4 गुण), रुपया कमकुवत झाल्याने
◾संरक्षण जाळे - 9 वा, आग्नेय आशियाला ब्रह्मोस विक्रीमुळे वाढ
◾विशेष - भारत व चीन यांच्यातील अंतर 2018 पासूनचे सर्वात कमी
⏩ हे लक्षात घ्या
◾सुरुवात - 2018
◾व्याप्ती - 27 देश व प्रदेश, 131 निर्देशक, 8 मापदंड
.
🤩 भारताच्या पहिल्या स्वयंचलित ड्रोनविरोधी सूक्ष्म-क्षेपणास्त्र "ज्वाला MK-1" ची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी
◾प्रणाली - ज्वाला MK-1 (JWALA MK-1) 🚀
◾प्रकार - स्वयंचलित ड्रोनविरोधी (Counter-UAS) सूक्ष्म-क्षेपणास्त्र प्रणाली, भारतातील पहिली
◾चाचणी - 23 नोव्हेंबर 2026, पोखरण (राजस्थान)
◾निर्माती कंपनी - IG डिफेन्स (संस्थापक व CEO बोधिसत्व संघप्रिय)
◾मारा - 5 किमीपर्यंत
◾इंजिन - ड्युअल-पल्स घन इंधन रॉकेट मोटर
◾AI प्रणाली - GRID (धोका ओळखण्यापासून नष्ट करण्यापर्यंत नियंत्रण)
◾हार्ड-किल - ड्रोन फक्त निष्क्रिय न करता प्रत्यक्ष नष्ट करते
◾महत्त्व - स्वस्त हल्लेखोर ड्रोनवर कमी खर्चात उपाय
.
🤩 अनुपमा रामचंद्रन सलग 2 रे जागतिक स्नूकर विजेतेपद राखणारी पहिली भारतीय महिला बनली
◾स्पर्धा - IBSF जागतिक महिला स्नूकर चॅम्पियनशिप 2026 🎱
◾ठिकाण - यशवंत क्लब, इंदूर (मध्य प्रदेश)
◾अंतिम सामना - 21 नोव्हेंबर, हाँगकाँगच्या सो मान यान हिचा 3-1 ने पराभव
◾वैशिष्ट्य - विजेतेपद राखणारी पहिली भारतीय महिला
◾बक्षीस - 4,000 अमेरिकी डॉलर
◾पहिले विजेतेपद - नोव्हेंबर 2025, दोहा (कतार)
◾पुरुष विजेता - अली घरागोझलू (इराण)
⏩ हे लक्षात घ्या
◾IBSF - International Billiards and Snooker Federation, हौशी (amateur) खेळाडूंची स्पर्धा
◾2023 मध्ये - जागतिक 21 वर्षांखालील महिला विजेती व अमी कमानीसोबत महिला स्नूकर विश्वचषक
.
🤩 भारत-नेपाळ लष्करी सराव "सूर्यकिरण" ची 20 वी आवृत्ती होणार
◾सराव - सूर्यकिरण, 20 वी आवृत्ती 🪖
◾घोषणा - भारतीय लष्कर, 23 नोव्हेंबर 2026
◾घोषवाक्य - "Two Nations. One Mission. An Enduring Bond."
◾तारखा व ठिकाण - अजून जाहीर नाहीत
◾स्वरूप - दरवर्षी, आलटून-पालटून भारत व नेपाळमध्ये
⏩ हे लक्षात घ्या
◾19 वी आवृत्ती - डिसेंबर 2025, पिथौरागड (उत्तराखंड)
◾मानद जनरल पद - 1950 पासून भारत व नेपाळ एकमेकांच्या लष्करप्रमुखांना मानद जनरल पद देतात
◾गोरखा रेजिमेंट - 1947 च्या त्रिपक्षीय करारानुसार (ब्रिटन, भारत, नेपाळ) वाटप
.
📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूजपेपर विश्लेषण ❗️
-------------------------------------------