ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。

根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
♦️वैभव सूर्यवंशी – विश्वविक्रमी खेळी 👉 कामगिरी: अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक 👉 सामना: यूएईविरुद्ध (U-19 क्रिकेट) 👉 शतक: 28 चे
♦️वैभव सूर्यवंशी – विश्वविक्रमी खेळी 👉 कामगिरी: अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक 👉 सामना: यूएईविरुद्ध (U-19 क्रिकेट) 👉 शतक: 28 चेंडूंत 👉 दीडशतक: 40 चेंडूंत 👉 द्विशतक: 52 चेंडूंत,एकूण धावा: 204 👉 चौकार: 7 , षटकार: 28 👉लिस्ट A क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक.🇮🇳🇮🇳🇮🇳🏏🏏 @basic2building
25 11月, 00:32

MIDC मध्ये तीन हजार पदे रिक्त.
MIDC मध्ये तीन हजार पदे रिक्त.
24 11月, 23:27

24 11月, 23:25

🔥100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - पुणे येथे होणार.. 👉 अध्यक्ष - शरणकुमार लिंबाळे @basic2building
🔥100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - पुणे येथे होणार.. 👉 अध्यक्ष - शरणकुमार लिंबाळे @basic2building
24 11月, 23:21

🔥 भारताची पहिली स्वायत्त काउंटर ड्रोन प्रणाली -- ' ज्वाला MK1'. 👉 युद्धाच्या वेळी होणारे ड्रोन हल्ले रोखण्यासाठी.. @basic2b
🔥 भारताची पहिली स्वायत्त काउंटर ड्रोन प्रणाली -- ' ज्वाला MK1'. 👉 युद्धाच्या वेळी होणारे ड्रोन हल्ले रोखण्यासाठी.. @basic2building
24 11月, 23:19

🔥 शरयू - कमला एक्स्प्रेस ..
🔥 शरयू - कमला एक्स्प्रेस ..
24 11月, 23:19

photo content
24 11月, 23:18

📚 पहिला 'चिल्ड्रन्स बुकर पुरस्कार' – अंतिम यादी जाहीर! 🏆 Children's Booker Prize 2027 – 'The Great Eight' ━━━━━━━━━━━━━━ 📅 घटना 👉 24 नोव्हेंबर 2026 – बुकर पारितोषिक प्रतिष्ठानने (Booker Prize Foundation) पहिल्या चिल्ड्रन्स बुकर पुरस्कारासाठी 8 पुस्तकांची अंतिम यादी जाहीर केली ❗Imp 👉 अंतिम यादीचे नाव: 'ग्रेट एट' (The Great Eight) 👉 विजेता जाहीर होणार: 2 फेब्रुवारी 2027, लंडन 👉 सहयोग: AKO Foundation 🔰 बक्षीस रक्कम: £50,000 – प्रौढांसाठीच्या बुकर पुरस्काराइतकीच ━━━━━━━━━━━━━━ 📊 'ग्रेट एट' ची रचना ◾️ 5 कादंबऱ्या | 2 ग्राफिक कादंबऱ्या (Graphic Novels) | 1 सचित्र लघुकथा संग्रह ◾️ एकूण 89 पुस्तकांमधून निवड ◾️ पात्रता: 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठीचे, इंग्रजीत लिहिलेले/अनुवादित, ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेले पुस्तक ━━━━━━━━━━━━━━ 📖 अंतिम यादीतील काही पुस्तके ◾️ War – इऑन कोल्फर (Artemis Fowl चे लेखक) व अँड्र्यू डॉन्किन ◾️ Hometown – शॉन टॅन (ऑस्कर विजेते कलाकार) ◾️ The Teller of Tall Tales – लिझ हायडर ◾️ Séamus Almost Famous – जेसिका स्कॉट-व्हाइट ◾️ The Night I Borrowed Time – इक्बाल हुसेन ━━━━━━━━━━━━━━ 🏛️ परीक्षक मंडळ (एकूण 7) ◾️ 3 प्रौढ परीक्षक – अध्यक्ष फ्रँक कॉट्रेल-बॉयस (माजी Waterstones Children's Laureate), लॉली अडेफोप, संचिता बसू डे सरकार ◾️ 4 बाल परीक्षक (वय 8 ते 12) – 4,000 हून अधिक अर्जांमधून निवड ❗Imp ◾️ अंतिम यादीतील व विजेत्या पुस्तकांच्या 30,000 प्रती मुलांना मोफत दिल्या जाणार ━━━━━━━━━━━━━━ 📌 MPSC/UPSC Exam Points 1️⃣ बुकर पुरस्कार स्थापना: 1969 (ब्रिटन). 2026 चे विजेते: जॉन हॅरिसन – The End of Everything 2️⃣ चिल्ड्रन्स बुकर पुरस्काराची घोषणा ऑक्टोबर 2025 मध्ये झाली 3️⃣ बुकर विजेते भारतीय: सलमान रश्दी (1981 – Midnight's Children), अरुंधती रॉय (1997 – The God of Small Things), किरण देसाई (2006), अरविंद अडिगा (2008 – The White Tiger) 4️⃣ आंतरराष्ट्रीय बुकर: गीतांजली श्री (2022 – Tomb of Sand, हिंदी) | बानू मुश्ताक (2025 – Heart Lamp, कन्नड) 5️⃣ इतर बाल साहित्य पुरस्कार: Carnegie Medal (ब्रिटन), Newbery Medal (अमेरिका), साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार (भारत) ━━━━━━━━━━━━ @basic2building
24 11月, 23:12

सूर्य मावळला आता उगवणार थेट 65 दिवसांनी ... 🌞@basic2building
सूर्य मावळला आता उगवणार थेट 65 दिवसांनी ... 🌞@basic2building
24 11月, 23:11

.📰 #NewsBooster 🔥❗️आजच्या न्यूजपेपर विश्लेषण ❗️ 🔶 RNSIR 🔶 🤩 भारत-नेपाळ यांच्यात 8 सामंजस्य करार, अयोध्या-जनकपूर "सरयू-कमला एक्सप्रेस" सुरू ◾भेट - नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह, नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026 🤝 ◾वैशिष्ट्य - मार्च 2026 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर बालेन शाह यांचा पहिला द्विपक्षीय परदेश दौरा ◾करार - 8 सामंजस्य करार (MoU) ◾क्षेत्रे - उपग्रह तंत्रज्ञान, सुरक्षा, प्रशासन, आरोग्य, शहरी विकास, पारंपरिक औषध, पशुधन व मत्स्यव्यवसाय ◾उपग्रह करार - ISRO व नेपाळचे माहिती व संचार मंत्रालय, दक्षिण आशिया उपग्रहाद्वारे संपर्क जाळे ◾रेल्वे - सरयू-कमला एक्सप्रेस, अयोध्या ते जनकपूर ◾पूल - धारचुला (भारत) ते दार्चुला (नेपाळ) वाहनांसाठी पूल ◾जलविद्युत - 669 MW लोअर अरुण प्रकल्पाची पायाभरणी ◾पेट्रोलियम - मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइनचा 2 रा टप्पा राष्ट्रार्पण, सिलिगुडी-झापा पाइपलाइनसाठी झापा येथे टर्मिनलची पायाभरणी ◾मदत - पूरानंतरच्या पुनर्बांधणीसाठी 24,000 कोटी नेपाळी रुपयांचे विकास पॅकेज ⏩ हे लक्षात घ्या ◾दक्षिण आशिया उपग्रह - GSAT-9, 5 मे 2017, 12 Ku-band ट्रान्सपॉन्डर ◾मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइन - दक्षिण आशियातील पहिली सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन (2019) ◾नेपाळची राजधानी - काठमांडू . 🤩 लोवी आशिया पॉवर इंडेक्स 2026 - भारत आशियातील 3 री मोठी शक्ती ◾निर्देशांक - Asia Power Index 2026 📊 ◾प्रकाशक - लोवी इन्स्टिट्यूट (सिडनी, ऑस्ट्रेलिया) ◾1 ला - अमेरिका (78.9 गुण) ◾2 रा - चीन (73.6 गुण) ◾3 रा - भारत (40.5 गुण) ◾4 था व 5 वा - जपान, रशिया, 6 वा ऑस्ट्रेलिया ◾भारताची सर्वोत्तम कामगिरी - राजनैतिक प्रभाव (70.3 गुण) ◾मोदी - आशियातील 2 रे सर्वाधिक प्रभावी नेते (1 ले शी जिनपिंग) ◾भारताची घसरण - आर्थिक क्षमता (26.4 गुण), रुपया कमकुवत झाल्याने ◾संरक्षण जाळे - 9 वा, आग्नेय आशियाला ब्रह्मोस विक्रीमुळे वाढ ◾विशेष - भारत व चीन यांच्यातील अंतर 2018 पासूनचे सर्वात कमी ⏩ हे लक्षात घ्या ◾सुरुवात - 2018 ◾व्याप्ती - 27 देश व प्रदेश, 131 निर्देशक, 8 मापदंड . 🤩 भारताच्या पहिल्या स्वयंचलित ड्रोनविरोधी सूक्ष्म-क्षेपणास्त्र "ज्वाला MK-1" ची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी ◾प्रणाली - ज्वाला MK-1 (JWALA MK-1) 🚀 ◾प्रकार - स्वयंचलित ड्रोनविरोधी (Counter-UAS) सूक्ष्म-क्षेपणास्त्र प्रणाली, भारतातील पहिली ◾चाचणी - 23 नोव्हेंबर 2026, पोखरण (राजस्थान) ◾निर्माती कंपनी - IG डिफेन्स (संस्थापक व CEO बोधिसत्व संघप्रिय) ◾मारा - 5 किमीपर्यंत ◾इंजिन - ड्युअल-पल्स घन इंधन रॉकेट मोटर ◾AI प्रणाली - GRID (धोका ओळखण्यापासून नष्ट करण्यापर्यंत नियंत्रण) ◾हार्ड-किल - ड्रोन फक्त निष्क्रिय न करता प्रत्यक्ष नष्ट करते ◾महत्त्व - स्वस्त हल्लेखोर ड्रोनवर कमी खर्चात उपाय . 🤩 अनुपमा रामचंद्रन सलग 2 रे जागतिक स्नूकर विजेतेपद राखणारी पहिली भारतीय महिला बनली ◾स्पर्धा - IBSF जागतिक महिला स्नूकर चॅम्पियनशिप 2026 🎱 ◾ठिकाण - यशवंत क्लब, इंदूर (मध्य प्रदेश) ◾अंतिम सामना - 21 नोव्हेंबर, हाँगकाँगच्या सो मान यान हिचा 3-1 ने पराभव ◾वैशिष्ट्य - विजेतेपद राखणारी पहिली भारतीय महिला ◾बक्षीस - 4,000 अमेरिकी डॉलर ◾पहिले विजेतेपद - नोव्हेंबर 2025, दोहा (कतार) ◾पुरुष विजेता - अली घरागोझलू (इराण) ⏩ हे लक्षात घ्या ◾IBSF - International Billiards and Snooker Federation, हौशी (amateur) खेळाडूंची स्पर्धा ◾2023 मध्ये - जागतिक 21 वर्षांखालील महिला विजेती व अमी कमानीसोबत महिला स्नूकर विश्वचषक . 🤩 भारत-नेपाळ लष्करी सराव "सूर्यकिरण" ची 20 वी आवृत्ती होणार ◾सराव - सूर्यकिरण, 20 वी आवृत्ती 🪖 ◾घोषणा - भारतीय लष्कर, 23 नोव्हेंबर 2026 ◾घोषवाक्य - "Two Nations. One Mission. An Enduring Bond." ◾तारखा व ठिकाण - अजून जाहीर नाहीत ◾स्वरूप - दरवर्षी, आलटून-पालटून भारत व नेपाळमध्ये ⏩ हे लक्षात घ्या ◾19 वी आवृत्ती - डिसेंबर 2025, पिथौरागड (उत्तराखंड) ◾मानद जनरल पद - 1950 पासून भारत व नेपाळ एकमेकांच्या लष्करप्रमुखांना मानद जनरल पद देतात ◾गोरखा रेजिमेंट - 1947 च्या त्रिपक्षीय करारानुसार (ब्रिटन, भारत, नेपाळ) वाटप . 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूजपेपर विश्लेषण ❗️ -------------------------------------------
24 11月, 03:44

24 11月, 03:31

जलसंपदातील लिपिक, शिपाई, आरेखक पदे रद्द !
जलसंपदातील लिपिक, शिपाई, आरेखक पदे रद्द !
24 11月, 03:31

*🔷 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷* *🔷 RNSIR 🔷* ✅ 24 नोव्हेंबर 2026 प्रश्न 1) नेपाळमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) चे केंद्र हे परदेशातील कितवे केंद्र आहे आणि परदेशातील पहिली दोन केंद्रे कुठे आहेत? उत्तर - तिसरे - झांझिबार (टांझानिया) आणि अबुधाबी (UAE). प्रश्न 2) सरयू-कमला एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांना जोडते? उत्तर - अयोध्या - जनकपूर धाम. प्रश्न 3) भारताने नेपाळसाठी किती रुपयांचे पॅकेज जाहीर केले? उत्तर - 24,000 कोटी नेपाळी रुपये. प्रश्न 4) आशिया पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे? उत्तर - तिसरे. प्रश्न 5) आशियातील दुसरे प्रभावी नेते कोण? उत्तर - नरेंद्र मोदी. प्रश्न 6) वाहन विम्याचे नवीन नियम कधीपासून लागू होणार आणि पॉलिसीचे किती भाग असणार? उत्तर - 15 डिसेंबर - 4 भाग. प्रश्न 7) एनव्हिडियाचे CEO म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती झाली आणि कोणती नवीन समिती स्थापन केली? उत्तर - जेनसन हुआंग - राष्ट्रीय सुरक्षा व निर्यात नियंत्रण समिती. प्रश्न 8) 'कौन बनेगा करोडपती' च्या 18 व्या पर्वाचे पहिले करोडपती कोण ठरले? उत्तर - भूषण ईश्वर ठाकरे. स्पष्टीकरण - जळगाव - रावेर - बलवाडी गावचे रहिवासी. प्रश्न 9) 2026 ची IBSF जागतिक महिला स्नूकर स्पर्धा कोठे पार पडली? उत्तर - इंदूर (मध्य प्रदेश). प्रश्न 10) सलग दोन वर्षे (2025, 2026) जागतिक स्नूकर विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर - अनुपमा रामचंद्रन.
24 11月, 03:21

🤩 भारत-नेपाळ मैत्रीला नवी गती! अयोध्या ते जनकपूर धावणार ‘सरयू-कमला एक्सप्रेस’ 🚆🇮🇳🇳🇵 @basic2building
🤩 भारत-नेपाळ मैत्रीला नवी गती! अयोध्या ते जनकपूर धावणार ‘सरयू-कमला एक्सप्रेस’ 🚆🇮🇳🇳🇵 @basic2building
24 11月, 01:44

🔰राज्यात नऊ अपर तहसीलदार कार्यालये.. @basic2building
🔰राज्यात नऊ अपर तहसीलदार कार्यालये.. @basic2building
24 11月, 01:43

🔖 गुरुनानक जयंती (प्रकाश पर्व) ◾ पूर्ण नाव – गुरुनानक देवजी. ◾ जन्म – 15 एप्रिल 1469 ◾ जन्मस्थान – तलवंडी (सध्याचे ननकाना सा
🔖 गुरुनानक जयंती (प्रकाश पर्व) ◾ पूर्ण नाव – गुरुनानक देवजी. ◾ जन्म – 15 एप्रिल 1469 ◾ जन्मस्थान – तलवंडी (सध्याचे ननकाना साहिब, पाकिस्तान). ◾ वडिलांचे नाव – मेहता कालूजी. ◾ आईचे नाव – माता तृप्ता देवी. ◾ ओळख – शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरू. ◾ शीख धर्मातील गुरूंची संख्या – 10 ◾ प्रमुख शिकवण – एक ईश्वर, समानता, बंधुता आणि मानवसेवा. ◾ जयंती – कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. टीप – 2026 मध्ये गुरुनानक देवजींची 557 वी जयंती साजरी केली जात आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/basic2building
24 11月, 01:43

#MPSC औषध निरीक्षक पेपर कुठे प्रकरणी 3 हजार पानाचे आरोपपत्र दाखल.. https://youtu.be/SBgjYAENldo?si=xEOYgSaiTLoeXnA7
24 11月, 00:58
24 11月, ~00:58

▪️ पूर्ण नाव – National Cadet Corps (राष्ट्रीय छात्र सेना). ▪️स्थापना – १६ जुलै १९४८. ▪️स्थापना कायदा – NCC Act, 1948. ▪️मुख्
▪️ पूर्ण नाव – National Cadet Corps (राष्ट्रीय छात्र सेना). ▪️स्थापना – १६ जुलै १९४८. ▪️स्थापना कायदा – NCC Act, 1948. ▪️मुख्यालय – नवी दिल्ली. ▪️मुख्य उद्देश – तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व, जबाबदारी आणि देशभक्ती निर्माण करणे. ▪️ब्रीदवाक्य – Unity and Discipline (एकता आणि शिस्त). ▪️ब्रीदवाक्य स्वीकारले – १२ ऑक्टोबर १९८० ▪️प्रथम NCC युनिट – नोव्हेंबर १९४८ मध्ये दिल्ली येथे सुरू झाले. ▪️पहिले NCC महासंचालक – कर्नल गोपाल गुरुनाथ बेवूर. ▪️प्रमुख शाखा – लष्कर (Army), नौदल (Navy) आणि हवाई दल (Air Force). @basic2building
24 11月, 00:57

वन विभाग वन परिक्षेत्र अधिकारी रिक्त पदे- 12+ वनपाल रिक्त पदे - 66+ वनरक्षक/रोपवण कोतवाल रिक्त पदे - 1160+ Join 👉https://t.m
+4
वन विभाग वन परिक्षेत्र अधिकारी रिक्त पदे- 12+ वनपाल रिक्त पदे - 66+ वनरक्षक/रोपवण कोतवाल रिक्त पदे - 1160+ Join 👉https://t.me/basic2building
24 11月, 00:57

🐆 भारतातील चित्त्यांची संख्या 62 वर! 🎉 Project Cheetah – कुनोमध्ये 4 नव्या बछड्यांचा जन्म ━━━━━━━━━━━━━━ 📅 घटना 👉 तारीख: 20 नोव्हेंबर 2026 👉 ठिकाण: कुनो राष्ट्रीय उद्यान (जि. श्योपूर, मध्य प्रदेश) 👉 बोत्स्वाना हून आणलेल्या KOMG 3 या मादी चित्त्याने (वय सुमारे 2.5 वर्षे) 4 बछड्यांना जन्म दिला ❗Imp 👉 बछड्यांचा जन्म जंगलात (In the Wild) झाला, बंदिस्त कुंपणात नाही 🔰 बोत्स्वानाहून आणलेल्या चित्त्याची भारतातील ही पहिलीच प्रसूती ━━━━━━━━━━━━━━ 📊 आकडेवारी ◾️ भारतातील एकूण चित्ते: 62 ❗Imp ◾️ त्यापैकी भारतात जन्मलेले: 43 ◾️ गांधी सागर वन्यजीव अभयारण्य (मध्य प्रदेश): 3 चित्ते ◾️ वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश): 2 चित्ते ◾️ बछड्यांचे पिता: नामिबियाची मादी 'आशा' हिचा भारतात जन्मलेला नर ━━━━━━━━━━━━━━ 📜 पार्श्वभूमी – Project Cheetah ◾️ सुरुवात: 17 सप्टेंबर 2022 – नामिबियातून 8 चित्ते कुनोत आणले ❗Imp ◾️ फेब्रुवारी 2023 – दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते ◾️ 28 फेब्रुवारी 2026 – बोत्स्वानातून 9 चित्ते (6 मादी, 3 नर) ◾️ जगातील पहिले आंतरखंडीय (Intercontinental) मोठ्या मांसाहारी प्राण्याचे स्थलांतर ━━━━━━━━━━━━━━ 📌 MPSC/UPSC Exam Points 1️⃣ भारतात चित्ता 1952 मध्ये नामशेष (Extinct) घोषित झाला 2️⃣ भारतात आणलेले चित्ते आफ्रिकन चित्ते आहेत. आशियाई चित्ता आज फक्त इराणमध्ये आढळतो 3️⃣ IUCN दर्जा: आफ्रिकन चित्ता – Vulnerable | आशियाई चित्ता – Critically Endangered 4️⃣ चित्ता हा जगातील सर्वात वेगवान भूचर प्राणी आहे 5️⃣ प्रकल्प राबवणारी संस्था: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) – केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय @basic2building
24 11月, 00:57