uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 184 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 418-o'rinni va Hindiston mintaqasida 25 904-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 184 obunachiga ega bo‘ldi.

10 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -231 ga, so‘nggi 24 soatda esa -4 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.53% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.85% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 248 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 138 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 184
Obunachilar
-424 soatlar
-657 kunlar
-23130 kunlar
Postlar arxiv
🌏 ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रात आहे. ◾️ हे अभयारण्य पुण्यापासून सुमारे ७० किमी अंतरावर, पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर पश्चिम घाटात वसलेले आहे.  ◾️पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर, पश्चिम घाटात. ◾️ मे २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे यास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. ◾️हे अभयारण्य पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. ◾️सुमारे ४९.६२ चौरस किलोमीटर. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

🌏 भारतातील मेघालयातील जैवविविध जंगलात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली. ◾️ती ७८१ मीटर उंचीवर असलेल्या री भोई जिल्ह्यातील उमरान भागात आढळली. ◾️हे बीटल वेव्हिल कुटुंबातील आहे, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या कर्क्युलिओनिडे म्हणून ओळखले जाते, ज्याच्या जगभरात ६०,००० हून अधिक प्रजाती आहेत. ◾️पिकांना नुकसान करणाऱ्या काही वेव्हिलपेक्षा वेगळे, स्पाथास्पिना नूही आक्रमक वनस्पतींना नियंत्रित करून पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोणत्या ईशान्य राज्यात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

sticker.webp0.04 KB

📚 “One Stop Solution...” पोलीस भरती ग्रंथ 2025 - 26 “सामान्य ज्ञान” Sample Pdf

⭐ डॉ. रुपेशकुमार राऊत ⭐ M. Sc., NET, SET (Phy), M.A., NET, Ph.D. (Eco), M.A., NET, SET (Pol. Sci.), M.A., SET (History) 📚 “O
⭐ डॉ. रुपेशकुमार राऊत ⭐ M. Sc., NET, SET (Phy), M.A., NET, Ph.D. (Eco), M.A., NET, SET (Pol. Sci.), M.A., SET (History) 📚 “One Stop Solution...” पोलीस भरती ग्रंथ 2025 - 26 “सामान्य ज्ञान” 🖥 सामान्य ज्ञान या विषयावर पूर्णपणे माहिती देणारा एकमेव ग्रंथ....... 🔥 वैशिष्ट्ये : ✨ प्रत्येक घटकात परीक्षाभिमुख माहितीचा समावेश असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक ✨ एकाच प्रश्नाच्या स्पष्टीकरणातून कमीतकमी इतर चार प्रश्नांची तयारी करवून देणारे पुस्तक ✨ सामान्य ज्ञान च्या अनेक विषयांवर सर्वोत्तम प्रभुत्व असणा-या लेखकाचे पुस्तक ✨ सर्व प्रश्नांची विषय निहाय माहिती ✨ सर्व विषय व घटक पूर्ण डिटेलमध्ये ✨ पूर्णपणे अचूक माहिती देणारे एकमेव पुस्तक 🛒 Amazon Link : https://amzn.in/d/0XX6bda 📌 टीप : चारही पर्यायावर स्पष्टीकरण असलेले महाराष्ट्रातील पहिले व एकमेव पुस्तक 🙏 Book Shop वर जाऊन स्वतः पहा… इतरांपेक्षा वेगळा वाटला तरच घ्या ! 📞संपर्क 9923693506 9923593503 9637562277

📚 “One Stop Solution...” पोलीस भरती ग्रंथ 2025 - 26 “सामान्य ज्ञान” 🖥 सामान्य ज्ञान या विषयावर पूर्णपणे माहिती देणारा एकमेव ग्रंथ.......

sticker.webp0.04 KB

⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत! 💥 गावठी ट्रिक्स = सुपरहिट जादू! 👉 रट्ट
⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💥 गावठी ट्रिक्स = सुपरहिट जादू! 👉 रट्टा नाही, लॉजिक! 👉 ताण नाही, आत्मविश्वास! 👉 मॅरॅथॉन नाही, शॉर्टकट!
 🎯संपूर्ण  बॅच तयार आहे. ✅
🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत 👇👇👇👇 👇👇👇👇👇👇
🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣भारताचा भूगोल tricks -🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣जगाचा भूगोल tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Polity tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Economy Tricks- 🟢29 रुपये ✅  199❌ 🟣History Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Science Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Environment and Biodiversity Tricks - 29 रुपये ✅ 199❌ 🟣International organization Tricks- 29 रुपये ✅ 199❌
🌐Download App -  Tricks Star Academy
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.
📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

📲 1️⃣9️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 1️⃣9️⃣ नोव्हेंबर 2️⃣0
📲 1️⃣9️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 1️⃣9️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-november-2025/ 1️⃣8️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-november-2025/ ✔️ खालील लिंकवर क्लिक करून 500+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा.⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

DMER Bharti 2nd Response Sheet उपलब्ध | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचे रिस्पॉन्स शीट जाहीर ⤵️⤵️ https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025-response-sheet/ https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025-response-sheet/ 👆 वरील रिस्पॉन्स शीट लिंक वर क्लिक करून तुमचे अंतिम मार्क्स पाहू शकता. 📌  रिस्पॉन्स शीट Download करण्यास समस्या येत असल्यास Msg करा👇 🪀 *Whatsapp Msg* : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/CZVuulIle0L9EiN4XCU9vk?mode=hqrt1 ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/DzSa1gCjOsr8LScoBoProQ?mode=hqrt1 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J2z7wMMKIc41H0eYKb6rwk?mode=hqrt1

🎯 खालीलपैकी "जातिभ्रष्ट" या शब्दाचा समास ओळखा❓
Anonymous voting

🎯 "तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय❓
Anonymous voting

🎯 "सत्य प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरणारा" या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता❓
Anonymous voting

🌏 भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन कोलकाता येथे करण्यात आले. हे उद्घाटन कोलकाता मेट्रोच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरच्या एस्प्लेनेड-हावडा मैदान या भागाचे आहे, जे हुगळी नदीखालून जाते.  ◾️ठिकाण: कोलकाता, पश्चिम बंगाल ◾️मार्ग: हुगळी नदीखालील बोगदा (एस्प्लेनेड-हावडा मैदान विभाग) ◾️उद्घाटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ मार्च २०२४ रोजी याचे उद्घाटन केले.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात आले. ?
Anonymous voting

🌏 'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील मोतीखावडी येथे उभारण्यात आले आहे. ◾️हे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून उभारले असून, सुमारे 3,500 एकर परिसरात पसरलेले आहे.  ◾️ठिकाण: मोतीखावडी गाव, जामनगर जिल्हा, गुजरात. ◾️स्थापना: रिलायन्स फाउंडेशनने केली आहे. ◾️क्षेत्रफळ: सुमारे 3,500 एकर. ◾️उद्देश: वन्यजीवांचे संरक्षण, बचाव आणि पुनर्वसन करणे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण व पुनर्वसन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
Anonymous voting