मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 184 名订阅者,在 教育 类别中位列第 12 418,并在 印度 地区排名第 25 904 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 184 名订阅者。
根据 10 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.53%。内容发布后 24 小时内通常能获得 0.85% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 248 次浏览,首日通常累积 138 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 11 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
16 184
订阅者
-424 小时
-657 天
-23130 天
帖子存档
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रात आहे.
◾️ हे अभयारण्य पुण्यापासून सुमारे ७० किमी अंतरावर, पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर पश्चिम घाटात वसलेले आहे.
◾️पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर, पश्चिम घाटात.
◾️ मे २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे यास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
◾️हे अभयारण्य पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
◾️सुमारे ४९.६२ चौरस किलोमीटर.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतातील मेघालयातील जैवविविध जंगलात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली.
◾️ती ७८१ मीटर उंचीवर असलेल्या री भोई जिल्ह्यातील उमरान भागात आढळली.
◾️हे बीटल वेव्हिल कुटुंबातील आहे, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या कर्क्युलिओनिडे म्हणून ओळखले जाते, ज्याच्या जगभरात ६०,००० हून अधिक प्रजाती आहेत.
◾️पिकांना नुकसान करणाऱ्या काही वेव्हिलपेक्षा वेगळे, स्पाथास्पिना नूही आक्रमक वनस्पतींना नियंत्रित करून पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या ईशान्य राज्यात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली?
🌏 Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📚 “One Stop Solution...”
पोलीस भरती ग्रंथ 2025 - 26
“सामान्य ज्ञान”
Sample Pdf
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
⭐ डॉ. रुपेशकुमार राऊत ⭐
M. Sc., NET, SET (Phy),
M.A., NET, Ph.D. (Eco),
M.A., NET, SET (Pol. Sci.),
M.A., SET (History)
📚 “One Stop Solution...”
पोलीस भरती ग्रंथ 2025 - 26
“सामान्य ज्ञान”
🖥 सामान्य ज्ञान या विषयावर पूर्णपणे माहिती देणारा एकमेव ग्रंथ.......
🔥 वैशिष्ट्ये :
✨ प्रत्येक घटकात परीक्षाभिमुख माहितीचा समावेश असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक
✨ एकाच प्रश्नाच्या स्पष्टीकरणातून कमीतकमी इतर चार प्रश्नांची तयारी करवून देणारे पुस्तक
✨ सामान्य ज्ञान च्या अनेक विषयांवर सर्वोत्तम प्रभुत्व असणा-या लेखकाचे पुस्तक
✨ सर्व प्रश्नांची विषय निहाय माहिती
✨ सर्व विषय व घटक पूर्ण डिटेलमध्ये
✨ पूर्णपणे अचूक माहिती देणारे एकमेव पुस्तक
🛒 Amazon Link :
https://amzn.in/d/0XX6bda
📌 टीप :
चारही पर्यायावर स्पष्टीकरण असलेले
महाराष्ट्रातील पहिले व एकमेव पुस्तक
🙏 Book Shop वर जाऊन स्वतः पहा…
इतरांपेक्षा वेगळा वाटला तरच घ्या !
📞संपर्क
9923693506
9923593503
9637562277
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📚 “One Stop Solution...”
पोलीस भरती ग्रंथ 2025 - 26
“सामान्य ज्ञान”
🖥 सामान्य ज्ञान या विषयावर पूर्णपणे माहिती देणारा एकमेव ग्रंथ.......
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE!
हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💥 गावठी ट्रिक्स = सुपरहिट जादू! 👉 रट्टा नाही, लॉजिक! 👉 ताण नाही, आत्मविश्वास! 👉 मॅरॅथॉन नाही, शॉर्टकट! 🎯संपूर्ण बॅच तयार आहे. ✅
🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत 👇👇👇👇 👇👇👇👇👇👇🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣भारताचा भूगोल tricks -🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣जगाचा भूगोल tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Polity tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Economy Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣History Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Science Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Environment and Biodiversity Tricks - 29 रुपये ✅ 199❌ 🟣International organization Tricks- 29 रुपये ✅ 199❌
🌐Download App - Tricks Star Academy❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📲 1️⃣9️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓
✅ दररोजच्या चालू घडामोडी Test
📝 Explanation सहित
1️⃣9️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-november-2025/
1️⃣8️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-november-2025/
✔️ खालील लिंकवर क्लिक करून 500+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा.⬇️
🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/
👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
DMER Bharti 2nd Response Sheet उपलब्ध | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचे रिस्पॉन्स शीट जाहीर ⤵️⤵️
https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025-response-sheet/
https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025-response-sheet/
👆 वरील रिस्पॉन्स शीट लिंक वर क्लिक करून तुमचे अंतिम मार्क्स पाहू शकता.
📌 रिस्पॉन्स शीट Download करण्यास समस्या येत असल्यास Msg करा👇
🪀 *Whatsapp Msg* : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
16 184
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/CZVuulIle0L9EiN4XCU9vk?mode=hqrt1
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/DzSa1gCjOsr8LScoBoProQ?mode=hqrt1
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/J2z7wMMKIc41H0eYKb6rwk?mode=hqrt1
16 184
🎯 "सत्य प्रस्थापित होण्यासाठी आग्रह धरणारा" या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता❓
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन कोलकाता येथे करण्यात आले. हे उद्घाटन कोलकाता मेट्रोच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरच्या एस्प्लेनेड-हावडा मैदान या भागाचे आहे, जे हुगळी नदीखालून जाते.
◾️ठिकाण: कोलकाता, पश्चिम बंगाल
◾️मार्ग: हुगळी नदीखालील बोगदा (एस्प्लेनेड-हावडा मैदान विभाग)
◾️उद्घाटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ मार्च २०२४ रोजी याचे उद्घाटन केले.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात आले. ?
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील मोतीखावडी येथे उभारण्यात आले आहे.
◾️हे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून उभारले असून, सुमारे 3,500 एकर परिसरात पसरलेले आहे.
◾️ठिकाण: मोतीखावडी गाव, जामनगर जिल्हा, गुजरात.
◾️स्थापना: रिलायन्स फाउंडेशनने केली आहे.
◾️क्षेत्रफळ: सुमारे 3,500 एकर.
◾️उद्देश: वन्यजीवांचे संरक्षण, बचाव आणि पुनर्वसन करणे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
'वनतारा' हे वन्य प्राण्यांचे संरक्षण व पुनर्वसन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
