uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 15 210 підписників, посідаючи 13 456 місце в категорії Освіта та 26 241 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 15 210 підписників.

За останніми даними від 29 жовтня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -245, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 1.13%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 0.57% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 172 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 87 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 30 жовтня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

15 210
Підписники
-724 години
-557 днів
-24530 днів
Архів дописів
3 ) भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
Anonymous voting

2 ) रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
Anonymous voting

1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

🚨 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (पूर्व + मुख्य) परीक्षा 2026 (गट 'ब' व गट 'क') 🎃COMBINE EXAM 2026 (B & C) ⏩ गट ब→ PSI/STI/ASO/
🚨 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (पूर्व + मुख्य) परीक्षा 2026 (गट 'ब' व गट 'क') 🎃COMBINE EXAM 2026 (B & C) ⏩ गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS 📑 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.) 🟡 अंकगणित आणि बुद्धिमत्ता Basic to Advanced बॅच. ✅By - सुजित पवार शिकवण्याचा 25 वर्षांचा अनुभव. 📣 बॅच सुरू - 2 फेब्रुवारी 2026 🕰️ वेळ - स. 8:00 ते 11:00 🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 🎬 माध्यम - मराठी 📍ONLY OFFLINE 😀वैशिष्ट्ये. ⚪️ट्रिक्स ⚪️नियमित सराव चाचण्या. ⚪️सर्व मागील वर्षांचे प्रश्न. ⚪️120 तास ⚪️मर्यादित विद्यार्थी संख्या. ⚪️UPSC आणि MPSC (मराठी आणि इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता शिकवण्याचा 25 वर्षांचा अनुभव. ✍️ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/new-courses/428-basic-to-advanced-only-offline 🛍 स्थळ - द युनिक ॲकॅडमी, श्रेयस चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे. 📞 संपर्क - 8793536159 / 9890192929

🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊 1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी 6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता 9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

​2025 मध्ये रामसर कॉन्व्हेंशनने राजस्थानमधील कोणत्या शहराला प्रतिष्ठित वेटलँड सिटी मान्यता प्रदान केली

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

🌏 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत रांगा (Satpura Range) स्थित आहेत ◾️या पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या असून, राज्याच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा तयार करतात 🛑 सातपुडा पर्वतरांगेबद्दल महत्त्वाचे: ◾️सातपुडा रांगा महाराष्ट्राच्या उत्तरेस नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान आहेत ◾️या रांगेचा काही भाग 'गाविलगड' आणि 'तोरणमाळ' टेकड्या म्हणूनही ओळखला जातो ◾️नर्मदा नदी या रांगेच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.
Anonymous voting

के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक प्रा.रवी भूषण Sample PDF

🟥के'सागर्सऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक :- प्रा.रवी भूषण✍️✍️ अनुवाद:- प्रा.हेमंत देव✍️✍️✍️ संस्क
🟥के'सागर्सऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक :- प्रा.रवी भूषण✍️✍️ अनुवाद:- प्रा.हेमंत देव✍️✍️✍️ संस्करण:- डॉ अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖 MBBS,MS (Ortho) Joint Replacement Surgeon Selected as Medical Officer(Specialist) Class-I 🟥K'SAGAR'S Objective Genral Science & Model Practice Sets Author:- Ravi Bhushan(Author of Lucent's Genral Science)✍️✍️✍️ ✅Purchase Links:- ✔️K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets (Marathi) https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/ ✔️K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets https://ksagar.com/product/k-sagar-s-objective-general-science-model-practice-sets/ 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🎯 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे ---------------
Anonymous voting

🎯 खालीलपैकी गरज ही कल्पकतेची आई होय,'या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता❓
Anonymous voting

◾️UGC नियमांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
◾️UGC नियमांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

◾️महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
◾️महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

◾️मुंबई शहर पोलीस भरती 2025 👉 11 फेब्रुवारी 2026 पासून मैदानी चाचणी "प्रस्तावित" आहे... ━━━━━━༺༻━━━━━━ 🚨👮 महाराष्ट्र पोलीस
◾️मुंबई शहर पोलीस भरती 2025 👉 11 फेब्रुवारी 2026 पासून मैदानी चाचणी "प्रस्तावित" आहे... ━━━━━━༺༻━━━━━━ 🚨👮 महाराष्ट्र पोलीस 👮‍♂🚨 Join @ONLY_Khaki100