cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

मराठी व्याकरण

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
23 606
Obunachilar
-824 soatlar
-437 kunlar
-27530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Hammasini ko'rsatish...
👇 विषयनिहाय संपूर्ण नोट्स 👇
राज्यघटना
विज्ञान
भूगोल
इतिहास
अर्थशास्त्र
चालू घडामोडी
👇 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 👇
भूगोल
विज्ञान
इतिहास
अर्थसंकल्प नोट्स
समाजसुधारक
नद्या व उपनद्या
वृत्तपत्रे
लोकसंख्या
प्राण्यांचे वर्गीकरण
वाचनालय या शब्दाची योग्य संधी?Anonymous voting
  • 1 वाच + नालय
  • 2 वाचन + आलय
  • 3 वाचना + आलय
  • 4 वाचन + अलय
0 votes
परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता.Anonymous voting
  • भरपूर
  • फुकट
  • पुष्कळ
  • अत्यंत
0 votes
दिलेल्या पर्यायांमधून पुढील म्हणींचा अर्थ ओळखा. 'केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी'Anonymous voting
  • (1) भरपूर श्रीमंती असणे
  • (2) अत्यंत गरीब स्थिती असणे
  • (3) अत्यंत कष्ट असणे.
  • (4) खूप आराम असणे
0 votes
❇️ सामान्य ज्ञान ❇️ 1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा? उत्तर-  सोलापूर 2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर- अहमदनगर 3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर- 21 जून 4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? उत्तर- 1761 5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला? उत्तर- 22 जुलै 1947 6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला? उत्तर-जेम्स वॅट 7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे? उत्तर- तेलंगणा 8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर-औरंगाबाद 9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत? उत्तर- बहिणाबाई चौधरी 10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ? उत्तर- ध्वनीची तीव्रता ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞Join @ChaluGhadamodiGk
Hammasini ko'rsatish...
📣बुद्ध पौर्णिमा विशेष ऑफर 💐💐👌 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 📌ऑफर मर्यादित कालावधीसाठी 🤗 💁‍♀आगामी जिल्हा परिषद भरती करीता एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 3) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 4) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 5)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 6) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 7)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 8)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 9)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके ☄️भारती प्रकाशन पुणे 9767165594 9552976452
Hammasini ko'rsatish...
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
Hammasini ko'rsatish...
समानार्थी शब्दाचा योग्य गट ओळखAnonymous voting
  • 1)कावळा – वायस ,काक ,
  • 2)कठोर – निर्दय , निष्टुर
  • 3)कमल – पंकज , राजीव ,पदम ,अंबुज
  • 4)सर्व योग्य
0 votes
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :Anonymous voting
  • पाहुनचार
  • पाहुणचार
  • पाहूणचार
  • पाहूनचार
0 votes
'निश्चित आत्मवाचक सर्वनाम' कोणते.Anonymous voting
  • निज
  • आम्ही
  • ते
  • आपण
0 votes