uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 263 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 391-o'rinni va Hindiston mintaqasida 25 962-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 263 obunachiga ega bo‘ldi.

02 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -212 ga, so‘nggi 24 soatda esa -3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.46% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.84% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 238 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 137 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 03 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 263
Obunachilar
-324 soatlar
-457 kunlar
-21230 kunlar
Postlar arxiv
खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे ? Join @Bhugolmpsc
Anonymous voting

🔴MPSC गट क पूर्ण परीक्षा - 2025 🔶अंकगणित आणि बुद्धिमत्ता - विश्लेषण आणि संभाव्य उत्तरे - भूषण धूत https://www.youtube.com/live/x-8qJ0_74NE?si=9TgmnYXnRwQahpYk ♦️संयुक्त गट ब/क परीक्षा - 2026 साठी आपली बॅच - https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr Join Our Telegram Channel - t.me/bhushandhoot 📞संपर्क 8482986398/7020994343

आज झालेल्या Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 🔴 Telegram Contact Id :- @Every0neCan17 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256?single धर्मादाय आयुक्तालय परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843?single https://t.me/Vidyarthipoint/77881?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 ऑक्टोबर 2025 Pdf Sample Copy👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79037

🎯 खालीलपैकी बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓
Anonymous voting

🎯 सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात❓
Anonymous voting

🛑 पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात, कारण ही नदी कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, तसेच या नदीचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा देखील मोठा आहे. ◾️ही नदी कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या पाच नद्यांच्या संगमातून तयार झाली असून, या प्रदेशातील लोकांसाठी ती एक आधारस्तंभ आहे. जीवनदायिनी म्हणण्याची कारणे: ◾️शेतीसाठी वरदान: पंचगंगा नदी खोरे हे अत्यंत सुपीक आहे आणि या नदीच्या पाण्यावरच कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीसह इतर अनेक पिके घेतली जातात. ◾️पिण्याच्या पाण्याचा स्रोत: या नदीचे पाणी अनेक गावांच्या आणि शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे ती एक जीवनदायिनी ठरते. ◾️अध्यात्मिक महत्त्व: पंचगंगा नदीचा परिसर अनेक पवित्र स्थळे आणि मंदिरांनी नटलेला आहे, ज्यामुळे तिचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही खूप मोठे आहे. ◾️नदीच्या खोऱ्याचा सुपीकपणा: नदीच्या काठावरील जमिनी अत्यंत सुपीक असून, त्यातून विविध प्रकारची पिके घेतली जातात, ज्यामुळे परिसराची आर्थिक स्थिती सुधारते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?
Anonymous voting

📱 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/J9tWqQxZ44m9v7fVTjxTGc ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल चालू घडामोडी ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/EfNzbX824XAGrwSRtcoP4v ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल पोलीस भरती ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/Cakh8buEB4B9xbmG8nMpcA ━━━━━━━━━━━━━━━━━━━

पत्कोई पर्वतरांगा भारतातील कोणत्या भागात आहे?
Anonymous voting

Q. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते ?
Anonymous voting

कोणत्या शहराला 'अरबी समुद्राची राणी' (क्वीन ऑफ अरेबियन सी) म्हटले जाते?
Anonymous voting

पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?
Anonymous voting

🎯 संधी सोडवा. – ‘सदाचार’
Anonymous voting

🎯 ‘गोड’ या शब्दाचे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते❓
Anonymous voting

🌏 जगातील सर्वात उंच धबधबा एंजल (Angel Falls) आहे, ◾️जो व्हेनेझुएलामध्ये आहे आणि त्याची उंची ९७९ मीटर (३,२१२ फूट) आहे; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर 'एंजल' आहे.  ◾️एंजल धबधबा (Angel Falls): हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. ◾️नायगारा धबधबा (Niagara Falls): हा खूप प्रसिद्ध असला तरी, एंजल फॉल्सपेक्षा खूप कमी उंचीचा आहे. ◾️जोग धबधबा (Jog Falls): हा भारतातील एक महत्त्वाचा धबधबा आहे, पण जागतिक स्तरावर एंजल धबधब्यापेक्षा कमी उंचीचा आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc