ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 299 مشتركاً، محتلاً المرتبة 13 336 في فئة التعليم والمرتبة 26 250 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 299 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -231، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.20‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.63‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 184 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 97 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 299
المشتركون
-924 ساعات
-567 أيام
-23130 أيام
أرشيف المشاركات
🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous voting

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

◾️भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरावली पर्वतरांग आहे. ◾️ही जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे, जी गुजरातपासून सुरू होऊन राजस्थान आणि हरियाणामधून दिल्लीपर्यंत विस्तारलेली आहे. ◾️याउलट, हिमालय ही तरूण घडीची पर्वतरांग आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ?
Anonymous voting

🌏 हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low-Pressure Belt) असे म्हणतात.  ◾️हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असतो आणि येथे उष्ण हवामानामुळे हवेचा दाब कमी असतो.   ◾️नाव:  विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. ◾️स्थान:  विषुववृत्ताजवळ, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात. ◾️वैशिष्ट्य:  या पट्ट्यामध्ये हवा गरम होऊन वर उचलली जाते, ज्यामुळे हवेचा दाब कमी असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
Anonymous voting

🤩 पुणे शहर कारागृह 27 मार्च मैदानी चाचणी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 🏃‍♂🏃‍♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

✅ धाराशिव, सोलापूर ग्रामीण निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

✅ सोलापूर ग्रामीण कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ ✅ सोलापूर ग्रामीण निकाल ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ✅ पोलीस शिपाई भरती 2024-2025 कागदपत्र पडताळणीकामी नमुद उमेदवार हे दिनांक 02 एप्रिल 2026 रोजी सकाळी 06:00 वा. अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय, साखरपेठ, सोलापुर ग्रामीण येथे हजर राहावे 🎯 ज्या मुलांना कागदपत्र पडताळणी साठी बोलावले आहे त्या सर्वांचे नावे वरील यादीत दिलेले आहेत. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

✅ छ. संभाजीनगर लोहमार्ग निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

खालील शब्दाचा वचन बदलून येणारा शब्द कोणता? वडे
Anonymous voting

'डोंगरावर सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला.' या वाक्यातील क्रियापद कोणते?
Anonymous voting

खालील वाक्यातील क्रियापदांवरुन कोणता बोध होतो? आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करणारच.
Anonymous voting

सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

✅ सोलापूर ग्रामीण लेखी+मैदानी एकत्रित गुण ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆 इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

*मराठी व्याकरण Test 1️⃣3️⃣ उपलब्ध* ⤵️ 🤳 *मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣3️⃣ ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून *आजची मराठी व्याकरण Test* सोडवा. ——————————— 🎯 *याधीच्या Test सोडवल्या का*❓ ⤵️⤵️ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣2️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-12/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣1️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-11/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣0️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-10/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 9️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-9/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 8️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-8/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 7️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 6️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 5️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 4️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 3️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/ 😀 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/ ⬆️ उद्या रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲

◾️ गायखुरी डोंगर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर, विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ◾️ हा डोंगर पूर्व विदर्भाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc