मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 294 名订阅者,在 教育 类别中位列第 13 340,并在 印度 地区排名第 26 258 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 294 名订阅者。
根据 19 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -247,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.18%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 94 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 20 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 294
订阅者
-2224 小时
-707 天
-24730 天
帖子存档
15 293
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇
🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓
✅जॉईन करा - पोलीस भरती 2026
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात.
◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे.
◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती.
◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे.
◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर.
◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला.
◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे.
◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे.
◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
15 293
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
📕 चालू घडामोडी = Download (12mb)
15 293
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरावली पर्वतरांग आहे.
◾️ही जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे, जी गुजरातपासून सुरू होऊन राजस्थान आणि हरियाणामधून दिल्लीपर्यंत विस्तारलेली आहे.
◾️याउलट, हिमालय ही तरूण घडीची पर्वतरांग आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे ?
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low-Pressure Belt) असे म्हणतात.
◾️हा पट्टा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला असतो आणि येथे उष्ण हवामानामुळे हवेचा दाब कमी असतो.
◾️नाव:
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा.
◾️स्थान:
विषुववृत्ताजवळ, हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात.
◾️वैशिष्ट्य:
या पट्ट्यामध्ये हवा गरम होऊन वर उचलली जाते, ज्यामुळे हवेचा दाब कमी असतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्ट्यास काय नाव आहे?
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🤩 पुणे शहर कारागृह 27 मार्च मैदानी चाचणी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
🏃♂🏃♀ पहा 11 फेब्रुवारी ते आजपर्यंत चे सर्व घटकांचे मैदानी चाचणीचे गुण ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ धाराशिव, सोलापूर ग्रामीण निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ सोलापूर ग्रामीण कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/
✅ सोलापूर ग्रामीण निकाल ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
✅ पोलीस शिपाई भरती 2024-2025 कागदपत्र पडताळणीकामी नमुद उमेदवार हे दिनांक 02 एप्रिल 2026 रोजी सकाळी 06:00 वा. अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय, साखरपेठ, सोलापुर ग्रामीण येथे हजर राहावे
🎯 ज्या मुलांना कागदपत्र पडताळणी साठी बोलावले आहे त्या सर्वांचे नावे वरील यादीत दिलेले आहेत.
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 293
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ छ. संभाजीनगर लोहमार्ग निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 293
'डोंगरावर सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला.' या वाक्यातील क्रियापद कोणते?
15 293
खालील वाक्यातील क्रियापदांवरुन कोणता बोध होतो? आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करणारच.
