uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 449 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 937-o'rinni va Hindiston mintaqasida 25 905-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 449 obunachiga ega bo‘ldi.

01 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -249 ga, so‘nggi 24 soatda esa -7 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.15% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.61% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 178 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 95 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 449
Obunachilar
-724 soatlar
-657 kun
-24930 kun
Postlar arxiv
🌏 पृथ्वीच्या केंद्रभागाला गाभा (Core) असे नाव दिले आहे, जो पृथ्वीचा सर्वात आतील थर असतो; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर D) गाभा आहे, तर भूपटल (Crust), अधोमंडल (Mantle) आणि स्थलमंडल (Lithosphere) हे पृथ्वीच्या बाहेरील थरांचे भाग आहेत.  ◾️गाभा (Core): पृथ्वीचा सर्वात आतील भाग (केंद्रभाग). ◾️भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा आणि कठीण भाग. ◾️स्थलमंडल (Lithosphere): भूपटल आणि मेंटलचा वरचा भाग. ◾️अधोमंडल (Mantle): भूपटलाच्या खाली असलेला थर. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पृथ्वीच्या केंद्रभागाला कोणते नाव दिले आहे? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🛑 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी उंची, उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात. 🛑 हे घटक राज्याच्या विविध भागांतील भू रचनेतील फरक स्पष्ट करतात, जसे की कोकण किनारपट्टीचा प्रदेश, सह्याद्रीची पर्वतरांग आणि दख्खनचा पठारी प्रदेश.  ✅ घटकांचे महत्त्व: उंची: राज्याच्या विविध भागांची समुद्रसपाटीपासूनची उंची त्या त्या प्रदेशाची ओळख ठरवते, जसे की सह्याद्रीची उंची, जी राज्याच्या पूर्वेकडील भागापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. ✅ उठाव (Relief): भूभागाचा पृष्ठभाग कसा आहे हे दर्शवते. उदा. कोकण किनारपट्टीचा प्रदेश सपाट नसून कमी उंचीचा आणि उंचसखल आहे. ✅ उताराची दिशा (Slope Direction): भूभागाचा उतार कोणत्या दिशेला आहे, यावरून राज्याच्या प्राकृतिक विभागांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीची रांग पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे तीव्र उताराने खाली उतरते, तर पूर्वेकडे तिचा उतार हळू हळू दख्खनच्या पठाराकडे उतरतो. 🛑 या घटकांमुळे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत कोकण, सह्याद्री आणि दख्खनचा पठार असे मुख्य विभाग तयार होतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि ---------- हे घटक वापरले जातात.(राज्‍य सेवा मुख्‍य परीक्षा 2013)
Anonymous voting

🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा (लाड) जवळ अडाण नदीवर बांधलेले आहे, जे सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते आणि या धरणातून कारंजा शहरासह अनेक गावे पाणीपुरवठा करतात.  मुख्य माहिती: ◾️जिल्हा: वाशिम. ◾️ठिकाण: कारंजा (लाड). ◾️नदी: अडाण नदी. ◾️उद्देश: सिंचन आणि पाणीपुरवठा.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते.
Anonymous voting

भूमध्यरेषा पृथ्वीला किती भागांत विभागते ?
Anonymous voting

राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

MPSC गट क | AMVI संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔥 ✔️. आगामी संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने ❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ माझ्याप्रमाणे 72.75 मार्क्स तुम्ही Group C & RTO AMVI Prelims मध्ये तुम्ही  कसे घेऊ शकता 🎙.मार्गदर्शक :  Alankar Jadhav  PSI 2024 📹 YouTube Live 📹 ⏰5️⃣🔤0️⃣0️⃣😚😌 ❤️ YouTube Live  पाहायला विसरू नका ....🆘 https://www.youtube.com/watch?v=77bk9nENQf0 https://www.youtube.com/watch?v=77bk9nENQf0

❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩 📚 ५० दिवसांत संपूर्ण GS Revision Mentor : PSI Alankar Jadhav Sir �
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩 📚 ५० दिवसांत संपूर्ण GS Revision Mentor : PSI Alankar Jadhav Sir 🆕. Admission Open ❤️ OFFLINE + ONLINE BATCH https://uidek.on-app.in/app/oc/873856/uidek 📞 अधिक माहितीसाठी संपर्क :  9158479191

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

🔴 नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत ?
🔴 नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत ?

Q) 1928 च्या प्रसिद्ध बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? 📌 ८९% विद्यार्थी चुकीच उत्तर दिली आहेत..
Q) 1928 च्या प्रसिद्ध बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? 📌 ८९% विद्यार्थी चुकीच उत्तर दिली आहेत..

चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇
चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇

🔥👍जाहिरात आली रे 🔥🔥 💥💥 तलाठी भरती ची जाहिरात आणि परीक्षा ची तारीख पाहून घ्या🔥🔥🔥 16-07-2026 ची नवीन Authentic अपडेट बघून घ्या👍👍👍 जिल्हा Wise Detaiil माहिती टाकली आहे👍👍👍 JOIN 👇👇👇👇 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 ✅ लिंक फक्त 30 मिनिटे चालू आहे लगेच जॉइन करा✌️✌️

*मराठी व्याकरण Test 1️⃣3️⃣ उपलब्ध* ⤵️ 🤳 *मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣3️⃣ ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून *आजची मराठी व्याकरण Test* सोडवा. ——————————— 🎯 *याधीच्या Test सोडवल्या का*❓ ⤵️⤵️ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣2️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-12/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣1️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-11/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣0️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-10/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 9️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-9/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 8️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-8/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 7️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 6️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 5️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 4️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 3️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/ ⬆️ उद्या रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲

😳😳आरोग्य सेवक भरती 2026 -27 🔥🔥
😳😳आरोग्य सेवक भरती 2026 -27 🔥🔥

🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न... 🛑 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ❓
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न... 🛑  शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ❓