मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 449 名订阅者,在 教育 类别中位列第 12 937,并在 印度 地区排名第 25 905 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 449 名订阅者。
根据 01 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -249,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 178 次浏览,首日通常累积 95 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 02 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 449
订阅者
-724 小时
-657 天
-24930 天
帖子存档
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पृथ्वीच्या केंद्रभागाला गाभा (Core) असे नाव दिले आहे, जो पृथ्वीचा सर्वात आतील थर असतो; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर D) गाभा आहे, तर भूपटल (Crust), अधोमंडल (Mantle) आणि स्थलमंडल (Lithosphere) हे पृथ्वीच्या बाहेरील थरांचे भाग आहेत.
◾️गाभा (Core): पृथ्वीचा सर्वात आतील भाग (केंद्रभाग).
◾️भूपटल (Crust): पृथ्वीचा सर्वात वरचा आणि कठीण भाग.
◾️स्थलमंडल (Lithosphere): भूपटल आणि मेंटलचा वरचा भाग.
◾️अधोमंडल (Mantle): भूपटलाच्या खाली असलेला थर.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पृथ्वीच्या केंद्रभागाला कोणते नाव दिले आहे?
🌏 Join @BhugolMpsc
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी उंची, उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात.
🛑 हे घटक राज्याच्या विविध भागांतील भू रचनेतील फरक स्पष्ट करतात, जसे की कोकण किनारपट्टीचा प्रदेश, सह्याद्रीची पर्वतरांग आणि दख्खनचा पठारी प्रदेश.
✅ घटकांचे महत्त्व:
उंची: राज्याच्या विविध भागांची समुद्रसपाटीपासूनची उंची त्या त्या प्रदेशाची ओळख ठरवते, जसे की सह्याद्रीची उंची, जी राज्याच्या पूर्वेकडील भागापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
✅ उठाव (Relief): भूभागाचा पृष्ठभाग कसा आहे हे दर्शवते. उदा. कोकण किनारपट्टीचा प्रदेश सपाट नसून कमी उंचीचा आणि उंचसखल आहे.
✅ उताराची दिशा (Slope Direction): भूभागाचा उतार कोणत्या दिशेला आहे, यावरून राज्याच्या प्राकृतिक विभागांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीची रांग पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे तीव्र उताराने खाली उतरते, तर पूर्वेकडे तिचा उतार हळू हळू दख्खनच्या पठाराकडे उतरतो.
🛑 या घटकांमुळे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत कोकण, सह्याद्री आणि दख्खनचा पठार असे मुख्य विभाग तयार होतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि ---------- हे घटक वापरले जातात.(राज्य सेवा मुख्य परीक्षा 2013)
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा (लाड) जवळ अडाण नदीवर बांधलेले आहे, जे सिंचन आणि पाणीपुरवठ्यासाठी वापरले जाते आणि या धरणातून कारंजा शहरासह अनेक गावे पाणीपुरवठा करतात.
मुख्य माहिती:
◾️जिल्हा: वाशिम.
◾️ठिकाण: कारंजा (लाड).
◾️नदी: अडाण नदी.
◾️उद्देश: सिंचन आणि पाणीपुरवठा.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते.
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भूमध्यरेषा पृथ्वीला किती भागांत विभागते ?
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो?
15 449
MPSC गट क | AMVI संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔥
✔️. आगामी संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
माझ्याप्रमाणे 72.75 मार्क्स तुम्ही
Group C & RTO AMVI Prelims मध्ये तुम्ही कसे घेऊ शकता
🎙.मार्गदर्शक : Alankar Jadhav PSI 2024
📹 YouTube Live 📹
⏰5️⃣🔤0️⃣0️⃣😚😌
❤️ YouTube Live पाहायला विसरू नका ....🆘
https://www.youtube.com/watch?v=77bk9nENQf0
https://www.youtube.com/watch?v=77bk9nENQf0
15 449
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩
📚 ५० दिवसांत संपूर्ण GS Revision
Mentor : PSI Alankar Jadhav Sir
🆕. Admission Open
❤️ OFFLINE + ONLINE BATCH
https://uidek.on-app.in/app/oc/873856/uidek
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9158479191
15 449
🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित
आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण
मिळत असतील फक्त त्याच्यासाठी
केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच
ग्रुप जॉईन करावा.
💁♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵
____
15 449
Q) 1928 च्या प्रसिद्ध बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
📌 ८९% विद्यार्थी चुकीच उत्तर दिली आहेत..
15 449
चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते??
योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा.
👇👇👇👇👇👇
15 449
🔥👍जाहिरात आली रे 🔥🔥
💥💥 तलाठी भरती ची जाहिरात आणि परीक्षा ची तारीख पाहून घ्या🔥🔥🔥
16-07-2026 ची नवीन Authentic अपडेट बघून घ्या👍👍👍
जिल्हा Wise Detaiil माहिती टाकली आहे👍👍👍
JOIN
👇👇👇👇
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
✅ लिंक फक्त 30 मिनिटे चालू आहे लगेच जॉइन करा✌️✌️
15 449
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
*मराठी व्याकरण Test 1️⃣3️⃣ उपलब्ध* ⤵️
🤳 *मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣3️⃣ ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/
👆 वरील लिंकवर क्लिक करून *आजची मराठी व्याकरण Test* सोडवा.
———————————
🎯 *याधीच्या Test सोडवल्या का*❓ ⤵️⤵️
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣2️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-12/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣1️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-11/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣0️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-10/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 9️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-9/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 8️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-8/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 7️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 6️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 5️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 4️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 3️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/
⬆️ उद्या रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲
15 449
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🛑 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ❓
15 449
🤗 आनंदाची बातमी आली आहे 🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes मोफत
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
