es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 16 330 suscriptores, ocupando la posición 12 401 en la categoría Educación y el puesto 26 316 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 16 330 suscriptores.

Según los últimos datos del 21 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -195, y en las últimas 24 horas de -12, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.31%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.87% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 214 visualizaciones. En el primer día suele acumular 142 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 22 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

16 330
Suscriptores
-1224 horas
-477 días
-19530 días
Archivo de publicaciones
अहिल्यानगर पिंपरी चिंचवड निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी व गणित या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

🚨 BREAKING – पोलीस भरती CUT OFF जाहीर 🚨 🔥 जिल्हानिहाय अधिकृत CUT OFF उपलब्ध 📊 Open / OBC / SC / ST सर्व Category Cut Off ⚡ सर्वात कमी CUT OFF कोणत्या जिल्ह्याची? आताच बघा! ⏳ उशीर केला तर संधी हातची जाईल…           ‌.       ‌👇👇👇

🚨 थक्क होणार! 🚨 😱 पोलिस भरतीची Full Detail बाहेर 📋 Cut Off अंदाज + Date 🗓 03 एप्रिल-2026 अपडेट ⭕ लगेच जॉईन करा 🔥🔥🔥🔥🔥 👇👇👇👇 https://t.me/addlist/hK5uNsQTb-kwM2I1 https://t.me/addlist/hK5uNsQTb-kwM2I1 https://t.me/addlist/hK5uNsQTb-kwM2I1 https://t.me/addlist/hK5uNsQTb-kwM2I1 ⏳ लिंक मर्यादित वेळेसाठीच!

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🌏 ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. ◾️ हा धबधबा सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ठोसेघर गावाजवळ तारळी नदीवर आहे आणि तो महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.  ◾️ ठिकाण: ठोसेघर गाव, सातारा जिल्हा ◾️ नदी: तारळी नदी ◾️ अंतर: सातारा शहरापासून सुमारे २५ किलोमीटर ◾️ वैशिष्ट्य: हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 अंधारी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानासोबत मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते, जो महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.  ◾️ स्थान: हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ◾️ एकत्रित स्वरूप: हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बनले आहे. ◾️ महत्व: हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🏆 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 🏆 TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार तयारी करण्यासाठी सर्वोत्तम पुस्तक! 🔹 22 प्रश्नपत्रिका | 2260+ प्रश्न 🔹 लेखक: विठ्ठल नागनाथ राऊतवार 🔹 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड. लवकरच आपले यश साध्य करा! 💪🎓 📞 संपर्क - 9028967547

🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🎯 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आगामी परीक्षा
🎯 राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी पोलीस) भरती 2026 साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🎯 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आगामी परीक्षांची तयारी करताय? मग हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे. ✅ वैशिष्ट्ये: ▪️एकूण 22 प्रश्नपत्रिका संच. ▪️TCS ने 2024 मध्ये घेतलेल्या 15 प्रश्नपत्रिका. ▪️TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 04 संभाव्य सराव संच. ▪️एकूण 2260+ प्रश्नांचा सराव. TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित... 📚 लेखन व संकलन: विठ्ठल नागनाथ राऊतवार 🏢 प्रकाशन: स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड. 💰 किंमत: फक्त 220/- रुपये. 📞 संपर्क - 9028967547

पिंपरी चिंचवड निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/KTHU7bMBdDyAsB4w0k4bvk?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/JChcKQHIJweLOwM0n45xic?mode=hqctcla ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/CI00Ej9XtrZ0h91zQF3FuY?mode=gi_t

🌏 प्रतापसिंग वन उद्यान सातारा जिल्ह्यातच आहे. हे उद्यान सातारा शहरात आहे, जे सातारा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.  ◾️सातारा जिल्हा: सातारा हे शहर आणि जिल्हा सातारा जिल्ह्यात येतो. ◾️प्रतापसिंग वन उद्यान: हे उद्यान सातारा शहरातच आहे.  सातारा - विकिपीडिया ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

प्रतापसिंग वन उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिटे लागतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. सूर्यापासून निघालेले प्रकाशकिरण अवकाशातून प्रवास करत पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद असतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे, दिलेल्या पर्यायांमधील योग्य उत्तर ८ मिनिटे आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागेल ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये पसरलेले आहे.   ◾️जिल्हा: रायगड ◾️तालुके: मुरुड आणि रोहा ◾️स्थान: हे अभयारण्य कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting