uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 303 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 348-o'rinni va Hindiston mintaqasida 26 004-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 303 obunachiga ega bo‘ldi.

26 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -212 ga, so‘nggi 24 soatda esa -9 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.33% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.94% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 217 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 154 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 27 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 303
Obunachilar
-924 soatlar
-447 kunlar
-21230 kunlar
Postlar arxiv
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे❓❓❓ 97% विद्यार्थी चुकीचे उत्तर देत आहेत..
🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे❓❓❓ 97% विद्यार्थी चुकीचे उत्तर देत आहेत..

बॉम्बे हायकोर्ट लिपिक परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार 11 टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये पोस्ट केल्या आहेत. [उद्यापासून सर्व Test Paid असतील] Test View Demo ला Click करून Attempt करू शकता👇👇👇 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 डिसेंबर 2025 Pdf Sample Copy Link👇👇 https://t.me/Vidyarthipoint/80950 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 यापूर्वी झालेल्या सर्व परीक्षेत आपल्या Onelinner Note Pdf मधून आलेले प्रश्न खालील प्रमाणे दिले आहेत.👇👇 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256 धर्मादाय आयुक्तालय परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843 https://t.me/Vidyarthipoint/77881 📞WhatsApp Contact⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

🌏 गायखुरी डोंगर भंडारा जिल्ह्यात आहे. हा डोंगर, अंबागड आणि भीमसेन डोंगर यांसारख्या इतर डोंगरांसोबत भंडारा जिल्ह्यातील एक भाग आहे. ◾️जिल्हाः भंडारा ◾️इतर डोंगरः अंबागड, भीमसेन ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

🔸NOBLE MATHS 5 वी नवीन आवृत्ती Sample Copy

🔴के. के.भुतेकर (MPSC राज्यसेवा वर्णनात्मक क्लास-1 व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र,25 वर्षांपासून स्पर्धा परीक
🔴के. के.भुतेकर (MPSC राज्यसेवा वर्णनात्मक क्लास-1 व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र,25 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लेखन व पुस्तक प्रकाशनात सातत्याने कार्यरत. (लिखित नोबल पब्लिकेशन्सचे.)
📕NOBLE MATHS गणिताची 5 वी नवीन आवृत्ती प्रकाशित,सर्वत्र उपलब्ध.
➡️अंकगणित, बीजगणित, भूमिती व संख्याशास्त्र (सांख्यिकी) अशा चार विभागांची 69 प्रकरणांत रचना. संख्या प्रकरणाविषयक स्वतंत्र 8 प्रकरणे. ➡️सरावासाठी भरपूर उदाहरणे. प्रत्येक उदाहरणाचे स्पष्टीकरण. ➡️ प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला मूलभूत माहिती व सूत्रे यांचा समावेश. ➡️ MPSC राज्यसेवा, कंबाईन गट ब आणि क, PSI, STI, ASO, TAX ASST, लिपीक, तलाठी, वनसेवा, सरळसेवा TCS,IBPS, पोलीस भरती, रेल्वे भरती, SSC, पोस्ट, बँकिंग, CET, TET तसेच ऑनलाईन व ऑफलाईन इ. सर्वच स्पर्धा परीक्षेत मागच्या 15 वर्षांत आलेल्या निवडक उदाहरणांचा प्रत्येक प्रकरणात स्पष्टीकरणासह समावेश.
📕 नोबल मेगा सामान्यज्ञान 11 वी आवृत्ती सर्व परीक्षांना अत्यंत उपयुक्त. सर्वत्र उपलब्ध.
📕 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 24500 मेगा सुधारित पोलीस भरती 3 वर्षांचा प्रश्नसंच सर्वत्र उपलब्ध.
📕 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 291 मेगा सुधारित पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच व टेस्ट सिरीज सर्वत्र उपलब्ध
➡️2024-25 ला झालेल्या मुंबईसह सर्व पोलीस शिपाई,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका व  त्याच प्रकारच्या वाढत्या काठिण्य पातळीनुसार संभाव्य टेस्ट गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह,सर्वत्र उपलब्ध. 🛍 सर्व पुस्तके ऑनलाईन खरेदीसाठी सर्च करा https://mpscbooks.in/categories/noble-publication-books 📞संपर्क:नोबल पब्लिकेशन्स,छत्रपती संभाजीनगर 9763726312  9421662760

🤩 पोलीस भरती आजचे ग्राऊंड मार्क्स ⤵️ 🗓 11 फेब्रुवारी ते आज पर्यंत झालेल्या ग्राउंड चे मार्क्स ⤵️ https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स ————————————— 🚂 RRB ग्रुप D Ans Key, Rank ⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-answer-key-rank-link/ ————————————— 📢 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 222 पदांची भरती जाहिर 📌 https://chalughadamodimpsc.com/chhatrapati-sambhajinagar-mahanagar-palika-bharti-2026/ 🤩 अर्ज लिंक, संपूर्ण जाहिरात PDF, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम

✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ❓ ✅जॉईन करा - चालू घडामोडी 2026

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

♦️महाराष्ट्र पोलीस भरती – आजच्या ग्राउंडचे मार्क्स जाहीर 🔥 👉सर्व जिल्ह्यातील झालेल्या ग्राऊंडचे कट ऑफ  उपलब्ध 👇 👉तुमचा स्कोर लगेच चेक करा 💯 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 उशीर करू नका… मेरिटचा गेम एका मार्कवर ठरतो 🚔🔥

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महिला उद्योजकांसाठी जाहीर केलेल्या नवीन व्यासपीठाचे नाव काय ?

🏆 नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव
🏆 नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव

🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?
🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

🌏 अंधारी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानासोबत मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते, जो महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.  ◾️ स्थान: हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ◾️ एकत्रित स्वरूप: हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बनले आहे. ◾️ महत्व: हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात घनदाट जंगलात वसलेले आहे. ◾️हे अभयारण्य पश्चिम घाटाचा भाग आहे आणि 131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. ◾️भीमाशंकर मंदिर, जे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, याच अभयारण्याच्या परिसरात आहे. ◾️ या अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला 'शेकरू' मोठ्या प्रमाणात आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc