ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 378 مشتركاً، محتلاً المرتبة 13 027 في فئة التعليم والمرتبة 26 066 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 378 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 09 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -226، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.23‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.66‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 189 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 102 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 10 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 378
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-567 أيام
-22630 أيام
أرشيف المشاركات
💐 मेरिट लागली रे मुंबई शहर पोलीस मेरीट व कट ऑफ  .. 👉निवड झालेले सर्वांचे अभिनंदन 💐💐 👉सर्वांनी जॉईन करून घ्या आणि लवकरच मेरिट आणि  कट ऑफ बघा 👉खाली क्लिक करून लगेच जॉईन करून ठेवा.👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 कट ऑफ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚══════════════════╝

💐 मेरिट लागली रे मुंबई शहर पोलीस मेरीट व कट ऑफ  .. 👉निवड झालेले सर्वांचे अभिनंदन 💐💐 👉सर्वांनी जॉईन करून घ्या आणि लवकरच मेरिट आणि  कट ऑफ बघा 👉खाली क्लिक करून लगेच जॉईन करून ठेवा.👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 कट ऑफ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚══════════════════╝

🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️कोकणातील वैतरणा नदी आणि सावित्री नदी यांसारख्या नद्यांच्या उगमक्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आढळतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

.......... नद्यांच्या उगमच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकनाकृती झालेला आहे 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 📚 पुस्तकाची वैशिष्ट्य ◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह ◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत ◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण ◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश. ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न 🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication ✍ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞  संपर्क - 9028967547

🌏 जयगड खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, जिथे शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते आणि जयगड किल्ला याच खाडीच्या मुखाशी स्थित आहे, जो या भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.  ◾️जिल्हा: रत्नागिरी. ◾️नदी: शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेली आहे. ◾️वैशिष्ट्य: जयगड किल्ला याच खाडीच्या बाजूला असून, खाडीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

◾️चंद्र जेव्हा पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूवर असतो, तेव्हा ही स्थिती येते. या स्थितीला चंद्राचे अपभू (Apogee) म्हणतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

जेव्हा चंद्र व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त असते त्याला .......... असे म्हणतात 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔶पॉलिटी विथ पवार.. आयोगाची बदललेली भाषा समजून घेत ,संकल्पनात्मक स्पष्टता आणत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टच देत ही वनडे हो
🔶पॉलिटी विथ पवार.. आयोगाची बदललेली भाषा समजून घेत ,संकल्पनात्मक स्पष्टता आणत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टच देत ही वनडे होणार आहे.. पॉलिटी विषयाला 14+ करण्यासाठी.. 💥नक्की करावी अशी बॅच.. 1) ऑनलाइन प्रवेशासाठी https://awtbs.courses.store/844771?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 2) ऑफलाइन प्रवेशासाठी - https://awtbs.courses.store/848090?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 🔴दिनांक -28 मे 2026 📞M.no 9216950101

गोदावरी नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांच्या योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे.
Anonymous voting

काक्रापार अणुऊर्जा केंद्र (KAPS) कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

🌏 गायखुरी डोंगर भंडारा जिल्ह्यात आहे. हा डोंगर, अंबागड आणि भीमसेन डोंगर यांसारख्या इतर डोंगरांसोबत भंडारा जिल्ह्यातील एक भाग आहे. ◾️जिल्हाः भंडारा ◾️इतर डोंगरः अंबागड, भीमसेन ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

🌏 भारताचे पहिले सौर शहर (Solar City) सांची, मध्य प्रदेश आहे. या ऐतिहासिक शहरात सौर ऊर्जेचा वापर करून विजेची गरज भागवली जाते आणि ते अक्षय ऊर्जेच्या वापरात एक महत्त्वाचे उदाहरण बनले आहे. ◾️सांची, मध्य प्रदेशः हे भारतातील पहिले 'सोलर सिटी' आहे, जिथे सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केली जाते. ◾️उद्दिष्टः सांचीला अक्षय ऊर्जेचा वापर करून एक 'नेट झिरो सिटी' बनवण्याचे उद्दिष्ट आहे, ◾️सौर ऊर्जा प्रकल्पः सांचीमध्ये सुमारे 3 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेले सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत, ज्यात सौर पॅनेलचा वापर केला जातो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc