JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 657
Obunachilar
-424 soatlar
-207 kun
-6930 kun
Postlar arxiv
3 657
Repost from नवदिशा
भारतीय स्टेट बँकेत(SBI )लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती ➡️शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. ➡️अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/ ➡️वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ➡️Fee: OBC: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] ➡️पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026 ➡️मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
3 657
Repost from नवदिशा
पश्चिम आशियात नवे ‘मैत्री’ करार - पाक, सौदी, तुर्किये
◾️कराराचे नाव - मक्का संयुक्त संरक्षण करार
◾दिनांक - 7 ऑगस्ट 2026
◾ठिकाण - मक्का, सौदी अरेबिया
◾सहभागी देश :
● पाकिस्तान
● सौदी अरेबिया
● तुर्किये (Turkey)
◾️करारातील मुख्य तरतूद
● एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल
● सामूहिक प्रतिबंध मजबूत करणे
● संरक्षण सहकार्याचे सर्व पैलू वाढवणे (प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण, गुप्तचर देवाणघेवाण)
3 657
Repost from नवदिशा
💐💐 ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भारत छोड़ो आन्दोलन अधिकृतपणे सुरू झाला..
ब्रिटिशांनी भारतातून ताबडतोब निघून जावे ही यामागची मुख्य मागणी होती.💐💐
3 657
Repost from नवदिशा
+1
महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती 2025
लिंक
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
3 657
Repost from नवदिशा
बुद्धिबळाच्या पटावरील भारताचा आणखी एक सुवर्णक्षण!
सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेत विजेतेपदासह पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद पटकावणाऱ्या युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद यांचे हार्दिक अभिनंदन!
वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी आपल्या असामान्य प्रतिभेने जागतिक बुद्धिबळ विश्वात भारताचा गौरव उंचावला आहे. दूरदृष्टी, संयम, अचूक रणनीती आणि अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे.
3 657
Repost from नवदिशा
टाटा समूहाच्या मालकीच्या 'एअर इंडिया'ला अखेर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मिळाले आहेत.
'इथिओपियन एअरलाइन्स'चे माजी प्रमुख टेवोल्डे गेब्रेमरियाम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे
3 657
Repost from नवदिशा
#Updated योजना
((गोवर्धन (राष्ट्रीय बायो-ऊर्जा) योजना / 2026))
✅ केंद्रीय मंत्रिमंडळाने ₹23,731 कोटींच्या ‘गोवर्धन’ योजनेला मंजुरी दिली.
✅ उद्देश – शेण, शेतीतील अवशेष व ओला कचरा यापासून बायोगॅस/कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मितीला चालना.
✅ शेतकऱ्यांना अनुदान, सुलभ कर्ज, निश्चित बाजारपेठ व हमीभाव उपलब्ध करून अतिरिक्त उत्पन्नाची संधी.
✅ बायोगॅस निर्मितीनंतर उरणारी जैव-स्लरी (Bio-slurry) हे उत्कृष्ट सेंद्रिय खत असून रासायनिक खतावरील खर्च कमी होईल.
स्वराज्य 👆👆
3 657
Repost from नवदिशा
मुंबई पोलीस
अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसह नियुक्तीपत्र जारी करण्याबाबत.
3 657
Repost from नवदिशा
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳*
*BY SAMO Education Learning*
*📚 तलाठी भरती SMART NOTES 2026–27*
*🔥 PRE-BOOKING सुरू झाली आहे! 🔥*
*🎯 तलाठी भरतीची संपूर्ण तयारी आता एकाच ठिकाणी!*
*✨ तुम्हाला मिळणार...*
✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी नोट्स
✅ Topic-wise MCQs
✅ मागील वर्षांचे प्रश्न (PYQs)
✅ Quick Revision Notes
✅ महत्त्वाच्या Short Notes
✅ चालू घडामोडी (Current Affairs)
✅ Paid WhatsApp Group Access (मार्गदर्शन, अपडेट्स व शंका निरसन)
📞 Personal Guidance Call (फक्त Paid Students साठी)
*🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर🇮🇳*
*Regular Price ₹399/-*
*🎉 Pre-Booking Price – फक्त ₹199/-*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!*
*💳 पेमेंट*
*📱 PhonePe | Google Pay | UPI*
*📞 9637637380*
📩 पेमेंट केल्यानंतर *Screenshot WhatsApp* वर पाठवा.
*✅ त्यानंतर तुमची Pre-Booking Confirm केली जाईल.*
📲 आजच तुमची PRE-BOOKING नोंदवा!
