JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more4 007
Subscribers
-124 hours
-87 days
-5930 days
Posts Archive
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🚀 Affordable Education For All!
👮♂️ Police | 📘 Talathi | 🌳 Vanrakshak E-Library — फक्त 365/- (1 वर्ष)
👉 2800+ Premium Video Lectures
👉 दररोज फक्त 1₹
💥 मिळणारे फायदे:
✔️ Video Lectures + PYQ Analysis
✔️ Daily Live Classes
✔️ Notes + Tests + Audio Notes
✔️ Mind Maps + E-Books
✔️ Current Affairs + Doubt Solving
🎯 Self-study साठी Best | अभ्यासाचा वेग दुप्पट!
📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link
https://wa.link/jc4wz7
📞 Helpline: 9767346120
⏳ Limited Offer — आत्ताच Join करा!
4 007
Repost from वर्तमान निर्णय
कथा – “सहीची किंमत”
रोहन देशमुख हा सार्वजनिक बांधकाम विभागातील एक प्रामाणिक अधिकारी होता. त्याच्याकडे एका महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामाची तपासणी करण्याची जबाबदारी आली. पाहणीदरम्यान त्याच्या लक्षात आलं की काम निकृष्ट दर्जाचं होतं आणि कागदपत्रांमध्ये खोट्या नोंदी करण्यात आल्या होत्या.
त्याच संध्याकाळी ठेकेदाराने त्याला भेटून मोठी लाच देत फक्त “एक सही” करण्याची विनंती केली. रोहन क्षणभर विचारात पडला, कारण त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण लगेच त्याच्या मनात विचार आला की, “जर हा पूल कोसळला, तर अनेक निरपराध लोकांच्या मृत्यूला मी जबाबदार असेन.”
त्याने लाच ठामपणे नाकारली आणि आपल्या अहवालात पुलाचे काम थांबवण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे त्याच्यावर वरिष्ठांचा दबाव आला आणि त्याची बदलीही करण्यात आली.
काही महिन्यांनी शेजारच्या भागात असाच एक निकृष्ट पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. तेव्हा सर्वांना रोहनचा निर्णय योग्य असल्याचं पटले.
📑 GS-4 साठी महत्त्वाचे मुद्दे:
◾Ethical dilemma: वैयक्तिक फायदा vs लोकहित
◾Conclusion line: “प्रामाणिक निर्णय तात्पुरता त्रास देतो, पण कायमस्वरूपी विश्वास निर्माण करतो.”
4 007
Repost from वर्तमान निर्णय
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
📢 टीईटी (TET) परीक्षेची तयारी आता सोपी!
मित्रांनो, टीईटी परीक्षा अजिबात अवघड नाही. योग्य मार्गदर्शन आणि थोडेसे सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर आपण ही परीक्षा सहज पास होऊ शकतो — हा पूर्ण विश्वास ठेवा! 💯
👩🏫 मिशन TET 2026 टीममधील तज्ञ मार्गदर्शकांकडून तुम्हाला मिळेल योग्य दिशा, स्पष्ट संकल्पना आणि नियमित मार्गदर्शन.
📚 या ग्रुपवर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये Free Notes , Free Test, Free Youtube Lectures असतील.
👉 आजच ग्रुप जॉईन करा आणि तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करा! 🚀
👉 सर्वात महत्वाचे हा Msg तुम्ही असणाऱ्या सर्व Group मध्ये Share करा... कारण ज्ञान वाटल्याने वाढत असते..
4 007
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मिशन TET 2026 🔥
“मी TET पास होणारच!” 💪📚
🎯 कोर्स कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ अनलिमिटेड सेल्फ ऑनलाईन सराव (Test Series)
✅ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित Recorded व्हिडिओज
✅ टॉपिकवाईज नोट्स + ऑडिओ बुक्स
✅ काम करता करता अभ्यासासाठी खास Audio Learning सुविधा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 PYQ Test Series (2013–2025)
✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध
🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सराव Test Series
✔ 100 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित)
✔ 200 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!)
✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा
✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा
✔ Weak & Strong Points ओळखा.
✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका.
🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature
━━━━━━━━━━━━━━━━━━━
💰 Fees Details:
📘 Paper 1 – ₹999/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹1499/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay): 9767165594
📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link:
https://wa.link/jc4wz7
❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने!
🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
TET 2026 time टेबल जाहीर करण्यात आलेले आहे..
21 जून रोजी परीक्षा होणार आहे..
4 007
Repost from वर्तमान निर्णय
पोलीस आयुक्तालय नवी मुंबई लेखी परीक्षा बाबत.
दिनांक 29/ 3/ 2026 रोजी सकाळी 7:00 ते 8.30.
सकाळी पाच वाजता परीक्षा केंद्रावरती हजर राहावे 👍
स्थळ = डी वाय पाटील स्टेडियम, मुख्य प्रवेशद्वार, सेक्टर 7 नेरूळ,नवी मुंबई.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
यामध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब (2017 ते 2025) तसेच संयुक्त पूर्व परीक्षा गट क (2018 ते 2024) एकत्रित पेपर अंतिम उत्तरतालिके नुसार घेतलेले आहेत. 2023 मध्ये गट ब आणि क साठी एक च संयुक्त पेपर घेतला होता..तो पण या pdf मध्ये आहे.
2024 पासून पुन्हा गट ब वेगळी आणि गट क वेगळी झाली. त्यांचे पण पेपर दिले आहेत.
संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2020 मध्ये झाली नाही त्यामुळे त्याचा पेपर pdf मध्ये शोधू नका...
2017 पासून 2025 पर्यंत सर्व गट ब आणि क चे पेपर यामध्ये योग्य क्रमाने आणि अंतिम उत्तरतालिके नुसार दिलेले आहेत.. खूप सराव करा..आणि आपल्या मित्रांना पण ग्रुप मध्ये add करायला विसरू नका...
2026 जाहिरात प्रस्तावित आहे....👍
4 007
Repost from वर्तमान निर्णय
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 2
(2014 ते 2025) CSAT
एकूण 12 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित
उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.
2026 ची परीक्षा प्रस्तावित 31 मे 2026 रोजी आहे.
4 007
Repost from वर्तमान निर्णय
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1
(2014 ते 2025)
एकूण 12 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित
उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.
2026 ची परीक्षा प्रस्तावित 31 मे 2026 रोजी आहे.
4 007
Repost from My Pocket Study
यामध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब (2017 ते 2025) तसेच संयुक्त पूर्व परीक्षा गट क (2018 ते 2024) एकत्रित पेपर अंतिम उत्तरतालिके नुसार घेतलेले आहेत. 2023 मध्ये गट ब आणि क साठी एक च संयुक्त पेपर घेतला होता..तो पण या pdf मध्ये आहे.
2024 पासून पुन्हा गट ब वेगळी आणि गट क वेगळी झाली. त्यांचे पण पेपर दिले आहेत.
संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2020 मध्ये झाली नाही त्यामुळे त्याचा पेपर pdf मध्ये शोधू नका...
2017 पासून 2025 पर्यंत सर्व गट ब आणि क चे पेपर यामध्ये योग्य क्रमाने आणि अंतिम उत्तरतालिके नुसार दिलेले आहेत.. खूप सराव करा..आणि आपल्या मित्रांना पण ग्रुप मध्ये add करायला विसरू नका...
2026 जाहिरात प्रस्तावित आहे....👍
4 007
Repost from My Pocket Study
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 2
(2014 ते 2025) CSAT
एकूण 12 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित
उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.
2026 ची परीक्षा प्रस्तावित 31 मे 2026 रोजी आहे.
4 007
Repost from My Pocket Study
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1
(2014 ते 2025)
एकूण 12 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित
उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.
2026 ची परीक्षा प्रस्तावित 31 मे 2026 रोजी आहे.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
