JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 657
Obunachilar
-424 soatlar
-207 kun
-6930 kun
Postlar arxiv
3 657
Repost from नवदिशा
सूरजकुमार चांद याने जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत इतिहास घडवला
> भारतीयाने प्रथमच जिंकली जागतिक विद्यापीठ स्क्वॉश
◾ स्पर्धा - FISU जागतिक विद्यापीठ स्क्वॉश चॅम्पियनशिप 2026
◾ठिकाण - सोमैया विद्याविहार विद्यापीठ, मुंबई
◾दिनांक - 6 ऑगस्ट 2026
◾विजेता - सूरजकुमार चांद (पुरुष एकेरी)
◾️उपविजेता - बेनेडेक ताकाच , हंगेरी
◾️भारतीय खेळाडूने प्रथमच FISU जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
◾️2024, जोहान्सबर्ग कांस्यपदक जिंकले होते
3 657
Repost from नवदिशा
पुणे RTO ची नवीन वाहन नोंदणी मालिका : MH-12 1A
◾️देशात प्रथमच एक अंक आणि एक इंग्रजी अक्षर असलेली वाहन नोंदणी मालिका
◾️पुण्याची सध्याची दोन अक्षरी शेवटची मालिका (MH-12 ZZ) येत्या 10 ते 15 दिवसांत संपणार आहे
3 657
Repost from नवदिशा
पवित्र पोर्टल वर अजुनही पसंतीक्रम Generate होत नाहीत त्यावर Technical Team काम करत आहे कृपया सर्वांनी थोडी प्रतीक्षा करावी पात्र उमेदवारांना पसंतीक्रम नक्की Generate होतील
3 657
Repost from नवदिशा
सर्व अभियोग्यताधारकांसाठी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 चे पसंतीक्रम जनरेट व लाॅक करण्याची प्रक्रिया सुरू...
प्राधान्यक्रम लाॅक करण्यासाठी कालावधी- 06/08/2026 ते 11/08/2026 पर्यंत..👍👍
https://t.me/WartmanNirnay
3 657
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* MPSC ग्रुप C PYQ पेपर
* MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज
* MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर
* MPSC ग्रुप C सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 657
Repost from नवदिशा
*🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर 🇮🇳*
*BY SAMO Education Learning*
*📚 तलाठी भरती SMART NOTES 2026–27*
*🔥 PRE-BOOKING सुरू झाली आहे! 🔥*
*🎯 तलाठी भरतीची संपूर्ण तयारी आता एकाच ठिकाणी!*
*✨ तुम्हाला मिळणार...*
✅ सर्व विषयांच्या सोप्या व मुद्देसूद मराठी नोट्स
✅ Topic-wise MCQs
✅ मागील वर्षांचे प्रश्न (PYQs)
✅ Quick Revision Notes
✅ महत्त्वाच्या Short Notes
✅ चालू घडामोडी (Current Affairs)
✅ Paid WhatsApp Group Access (मार्गदर्शन, अपडेट्स व शंका निरसन)
📞 Personal Guidance Call (फक्त Paid Students साठी)
*🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर🇮🇳*
*Regular Price ₹399/-*
*🎉 Pre-Booking Price – फक्त ₹199/-*
*⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी!*
*💳 पेमेंट*
*📱 PhonePe | Google Pay | UPI*
*📞 9637637380*
📩 पेमेंट केल्यानंतर *Screenshot WhatsApp* वर पाठवा.
*✅ त्यानंतर तुमची Pre-Booking Confirm केली जाईल.*
📲 आजच तुमची PRE-BOOKING नोंदवा!
3 657
Repost from नवदिशा
♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏
👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026
3 657
Repost from नवदिशा
♦️ आत्तापर्यंत गट क पूर्व परीक्षा 2026 साठी
9 लाख 80 हजार च्या वर अर्ज गेलेले आहेत.. आज शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्यासाठीची.. अजून तारीख वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.. 🙏
