uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 984
Obunachilar
-224 soatlar
-207 kunlar
-6230 kunlar
Postlar arxiv
photo content

तात्याने शेवटी करूनच दाखवलं... Donald Trump awarded FIFA Peace Prize
तात्याने शेवटी करूनच दाखवलं...
Donald Trump awarded FIFA Peace Prize

जास्तीत जास्त 4000 जागांची कृषीसेवक भरती करता येईल✅ कृषी सेवा गट ब (मंडळ कृषी अधिकारी) संवर्गाची किमान 250 पदे भरली जातील.✅ त
जास्तीत जास्त 4000 जागांची कृषीसेवक भरती करता येईल✅ कृषी सेवा गट ब (मंडळ कृषी अधिकारी) संवर्गाची किमान 250 पदे भरली जातील.✅ त्यासाठी Mpsc ला रिक्त जागांचे मागणीपत्र पाठवण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल.मग एक नंबर चांगल्या जागा येऊ शकतात. #2026

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

जगातील सर्वाधिक दुग्ध उत्पादक देश. भारत,युरोप,USA,चीन. ✅✅
जगातील सर्वाधिक दुग्ध उत्पादक देश. भारत,युरोप,USA,चीन. ✅✅

♦️भारत रशिया संबंध..
♦️भारत रशिया संबंध..

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीडन येथे IDEA च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीडन येथे IDEA च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मावळते अध्यक्ष आणि स्वीडनमधील स्वित्झर्लंडचे राजदूत एड्रियन जंकर यांच्याकडून Gavel स्वीकारले.

पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती श्री. व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेत अनुवादित केलेल्या ‘भगवद्गी
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती श्री. व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेत अनुवादित केलेल्या ‘भगवद्गीते’ची प्रत भेट दिली. गीतेमधून मिळणारे संदेश संपूर्ण जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारे आहेत.

मिलिंद साठे महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता
मिलिंद साठे महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता

🍭 रामकृष्णन चंदर देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि
🍭 रामकृष्णन चंदर देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (CEO आणि MD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.....👍 🎯लक्षात ठेवा ▪️स्थापना= १ सप्टेंबर १९५६ ▪️मुख्यालय = मुंबई, भारत ▪️सी इ ओ= रामकृष्णन चंदर ▪️प्रकार= विमा कंपनी ▪️उद्योग क्षेत्र = विमा ◾ब्रीदवाक्य= ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी बाद भी. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy https://t.me/mypocketstudy

🍀फॉर्म कुठेही भरा प्रश्न असणारच... 📚महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता -मिलिंद साठे (Advocate General Of Maharashtra) *माजी महाध
🍀फॉर्म कुठेही भरा प्रश्न असणारच... 📚महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता -मिलिंद साठे (Advocate General Of Maharashtra) *माजी महाधिवक्ता: डॉ. बिरेंद्र सराफ यांनी सप्टेंबर मध्ये राजीनामा दिला होता. *राज्य सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी.. *राज्यघटनेत कलम 165 मध्ये राज्यासाठी महाधिवक्ता पदाची तरतूद केली आहे. 📋चालू घडामोडी विशेष..

अर्ज भरण्याची तारीख संपली आहे.. जय हिंद... जय महाराष्ट्र.... 🙏 परमेश्वर करो, प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या व स्वतःचं अस्तित्
अर्ज भरण्याची तारीख संपली आहे.. जय हिंद... जय महाराष्ट्र.... 🙏 परमेश्वर करो, प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या व स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळो.... उद्यापासून दुप्पट मेहनत सुरू करा.. अब की बार.. आर-पार... 💥💥

अभिनंदन तात्यासाहेब...🎖 पाहिला फिफा (FIFA) शांतता पुरस्कार...
अभिनंदन तात्यासाहेब...🎖 पाहिला फिफा (FIFA) शांतता पुरस्कार...

जा.क्र.११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ व जा.क्र.१२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित दिनांकास म्हणजेच अनुक्रमे दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Repost from My Pocket Study
पंचवार्षिक सहकार्यावर मोहोर भारत-रशियाचे 'व्हिजन-2030'; ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही याबाबत करार > 1) सहकार्य आणि स्थलांतर > 2) ता
पंचवार्षिक सहकार्यावर मोहोर भारत-रशियाचे 'व्हिजन-2030'; ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही याबाबत करार > 1) सहकार्य आणि स्थलांतर > 2) तात्पुरत्या कामगार सेवा > 3) आरोग्य, वैद्यकीय शिक्षण > 4) अन्न सुरक्षा आणि मानके > 5) ध्रुवीय जहाजांची निर्मिती > 6) सागरी सहकार्य > 7) खतांची निर्मिती

Repost from My Pocket Study
08 December 2025 – Current Affairs in Hindi & English 📜 आज का सुविचार:
विकल्प बहुत मिलेंगे रास्ता भटकाने के लिए, संकल्प एक ही काफी है मंज़िल पाने के लिए।
Odisha launched ‘Mukhyamantri Kanya Vivah Yojana’ – ₹51,000 assistance for EWS women. ओडिशा ने ‘मुख्यमंत्री कन्या विवाह योजना’ शुरू की — ₹51,000 सहायता। ➼ Ghaziabad was India’s most polluted city (Nov 2025) – CREA Report. CREA रिपोर्ट के अनुसार नवंबर 2025 में गाज़ियाबाद सबसे प्रदूषित शहर रहा। ➼ Royal Bengal Tiger spotted at high altitude in Uttarakhand. उत्तराखंड में ऊँचाई पर रॉयल बंगाल टाइगर दिखा। ➼ Quad Counter-Terrorism Working Group meeting held in New Delhi. क्वाड काउंटर टेररिज्म बैठक नई दिल्ली में हुई। ➼ Israel’s IWI to supply 40,000 Negev LMGs to India by early 2026. इज़राइल की IWI भारत को 40,000 नेगेव LMG देगी। ➼ Suruchi Singh won gold in Women’s 10m Air Pistol – ISSF World Cup Final. सुरुचि सिंह ने ISSF में 10m एयर पिस्टल स्वर्ण जीता। ➼ India defeated South Africa 2–1 to win ODI series. भारत ने दक्षिण अफ्रीका को 2–1 से हराया। ➼ University of Manchester discovered microbe-based nuclear waste preservation. मैनचेस्टर यूनिवर्सिटी ने सूक्ष्मजीव आधारित परमाणु कचरा संरक्षण विधि खोजी। ➼ Airfare cap for flights below 500 km: ₹7,500. 500 किमी से कम उड़ानों का किराया सीमा — ₹7,500। ➼ Simranpreet Kaur Brar won gold in Women’s 25m Pistol – ISSF World Cup Final. सिमरनप्रीत कौर बरार ने 25m पिस्टल स्वर्ण जीता। ➼ India hosting UNESCO’s 20th ICH Committee session (Dec 2025). भारत UNESCO ICH समिति की बैठक की मेज़बानी कर रहा है। ➼ Telangana Rising Global Summit 2025 in Hyderabad. तेलंगाना राइजिंग ग्लोबल समिट हैदराबाद में आयोजित हो रहा है। ➼ International Civil Aviation Day 2025 theme — “Sustainable Future: Together for the next 80 years”. थीम: “सतत भविष्य – अगले 80 वर्षों तक साथ मिलकर”। ➼ Rohit Sharma joined 20,000 international runs club. रोहित शर्मा 20,000 अंतर्राष्ट्रीय रन क्लब में शामिल। ➼ Golden Peacock Award (Best Film) – “Skin of Youth” (IFFI 2025). IFFI 2025 में सर्वश्रेष्ठ फिल्म — स्किन ऑफ यूथ

Repost from My Pocket Study
06 December 2025 Current Affairs in Hindi & English 📜 आज का सुविचार:
मेहनत सीढ़ियों की तरह होती है…लिफ़्ट कभी भी बंद हो सकती है, लेकिन सीढ़ियाँ हमेशा ऊपर ही ले जाती हैं।
RBI cut repo rate by 25 basis points; new rate is 5.25%. RBI ने रेपो रेट में 25 आधार अंक की कटौती की (नई दर: 5.25%)। ➼ India–Russia set $100 billion trade target by 2030. भारत–रूस ने 2030 तक 100 अरब डॉलर व्यापार का लक्ष्य रखा। ➼ Lok Sabha passed Health Security & National Security Cess Bill 2025 on pan masala. लोकसभा ने पान मसाला पर विशेष उपकर के लिए यह बिल पास किया। ➼ Nitish Kumar received World Book of Records (London) recognition for oath-taking 10th time. नीतीश कुमार को 10वीं बार शपथ लेने पर वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स सम्मान। ➼ 16 agreements signed during Vladimir Putin’s India visit. व्लादिमीर पुतिन की भारत यात्रा में 16 समझौते हुए। ➼ India announced 30-day gratis e-tourist visa for Russian citizens. भारत ने रूसी नागरिकों के लिए 30 दिन का फ्री ई-पर्यटक वीज़ा लागू किया। ➼ Bihar Police to form Abhaya Brigade for women’s safety. महिलाओं की सुरक्षा के लिए बिहार में अभया ब्रिगेड शुरू होगी। ➼ Chandigarh University became overall champion at KIUG 2025 (67 medals, 42 Gold). खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स 2025 में चंडीगढ़ यूनिवर्सिटी ओवरऑल चैंपियन। ➼ Seema Punia banned 16 months for doping violation. डिस्कस थ्रोअर सीमा पूनिया 16 महीने के लिए प्रतिबंधित। ➼ Bengaluru to host Davis Cup 2026 qualifiers. डेविस कप 2026 क्वालीफायर की मेजबानी बेंगलुरु करेगा। ➼ FIFA’s first Peace Prize awarded to Donald Trump. FIFA का पहला शांति पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प को मिला। ➼ UP govt announced 60% subsidy on solar pumps under PM-Kusum. यूपी सरकार ने सोलर पंप पर 60% सब्सिडी घोषित की। ➼ 11th IISF being organized in Panchkula, Haryana. 11वां IISF पंचकूला (हरियाणा) में हो रहा है। ➼ Earth Summit 2025–26 theme: “Empowering rural innovation for global change”. अर्थ समिट थीम: “वैश्विक परिवर्तन हेतु ग्रामीण नवाचार को सशक्त बनाना”। ➼ 9th edition of Pariksha Pe Charcha to be held in Jan 2026. जनवरी 2026 में परीक्षा पे चर्चा का 9वां संस्करण होगा।

Repost from My Pocket Study
❗️ महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता - मिलिंद साठे > त्यांनी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याकडून पदभार स्वीकारला > साठे हे बार अ
❗️ महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता - मिलिंद साठे > त्यांनी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याकडून पदभार स्वीकारला > साठे हे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष (2014-2021) आहेत > साठे 1982 मध्ये बारमध्ये सामील झाले > 2005 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले

Repost from My Pocket Study
राजकीय पक्ष : मान्यता व प्रकार - By Abhijit Rathod मागील 2 वर्षांपासून चर्चेत असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय ! हे Notes नक्की वाचा - परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे !