es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 655
Suscriptores
-224 horas
-157 días
-6730 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
गट क 2025 जाहिरात शुद्धीपत्रक.. एकूण पदसंख्या:-  1741 एकूण  803 जागा वाढल्या आहेत.. निकाल लवकरच.. 🔥🔥 1,530 लिपिक टंकलेखक + 125 दुय्यम निरीक्षक + 73 कर सहायक + 9 उद्योग निरीक्षक + 4 तांत्रिक सहायक  = 1741 पदे

Repost from My Pocket Study
TET 2026 time टेबल जाहीर करण्यात आलेले आहे.. 21 जून रोजी परीक्षा होणार आहे..
TET 2026 time टेबल जाहीर करण्यात आलेले आहे.. 21 जून रोजी परीक्षा होणार आहे..

Repost from My Pocket Study
पुणे शहर पोलीस.. पोलीस वाहन चालक लेखी परीक्षेला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची "अंतिम यादी"

Repost from My Pocket Study
मुंबई पोलीस भरती 2022- 23 पोलीस शिपाई वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना मेडिकल व जॉईन होण्यासाठी बोलाविले आहे.. सर्व सूचना व्यवस्थित वाचा..

Repost from My Pocket Study
मुंबई पोलीस भरती 2022- 23 पोलीस वाहन चालक.. वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना मेडिकल व जॉईन होण्यासाठी बोलाविले आहे.. सर्व सूचना व्यवस्थित वाचा..

Repost from My Pocket Study
🎯 अकोला पोलीस निवड Cut Off
🎯 अकोला पोलीस निवड Cut Off

Repost from My Pocket Study
🎯 अकोला पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी

Repost from My Pocket Study
🎯 धुळे पोलीस तात्पुरती प्रतीक्षा यादी

Repost from My Pocket Study
🎯 धुळे पोलीस तात्पुरती निवड यादी

Repost from My Pocket Study
* उद्देश फक्त एकच.... भरती निघत राहील.. 👍 बाकी तुम्ही समजदार आहात..

Repost from My Pocket Study
वनरक्षक भरती बाबत जी जाहिरात विविध टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप वर येत होती.. ती जाहिरात पूर्णतः चुकीची वाटतय असं सांगितलं ह
वनरक्षक भरती बाबत जी जाहिरात विविध टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप वर येत होती.. ती जाहिरात पूर्णतः चुकीची वाटतय असं सांगितलं होतं होत....हे बघा...

Repost from My Pocket Study
🎯 नागपूर ग्रामीण निवड cut off
🎯 नागपूर ग्रामीण निवड cut off

Repost from My Pocket Study
🎯 नागपूर ग्रामीण पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी

Repost from My Pocket Study
🎯 नांदेड पोलीस निवड Cut off
🎯 नांदेड पोलीस निवड Cut off

Repost from My Pocket Study
🎯 नांदेड पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी

Repost from My Pocket Study
🎯 सोलापूर शहर बँडसमन लेखी परीक्षा मार्क लिस्ट...

Repost from My Pocket Study
पालघर पोलीस पोलीस वाहन चालक कौशल्य चाचणी (ड्रायविंग टेस्ट) साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी..

Repost from My Pocket Study
🎯 ठाणे ग्रामीण पोलीस 🎯 नवी मुंबई पोलीस लेखी परीक्षा हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या... 29 मार्च धप्पा.. 🔥
🎯 ठाणे ग्रामीण पोलीस 🎯 नवी मुंबई पोलीस लेखी परीक्षा हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या... 29 मार्च धप्पा.. 🔥

Repost from My Pocket Study
शिक्षकभरती फक्त 2 महिन्यात पूर्ण करणार - दादा भुसे अधिकृत माहितीसाठी जॉईन लिंक 👇 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998J
शिक्षकभरती फक्त 2 महिन्यात पूर्ण करणार - दादा भुसे अधिकृत माहितीसाठी जॉईन लिंक 👇 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct

Repost from My Pocket Study
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐 👉 इतिहास वाचताना संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर रेखाटला असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार सर..
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐 👉 इतिहास वाचताना संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर रेखाटला असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार सर.. अशा थोर इतिहासतज्ञास भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐🙏🙏 ​डॉ. जयसिंगराव पवार: एक महान इतिहासकार ​क्षेत्र: शिवकालीन आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक. ​वय: ८५ वर्षे. ​निधनाचे कारण: गेल्या दीड महिन्यांपासून फुफ्फुसाच्या संसर्गामुळे (Lung Infection) त्यांच्यावर उपचार सुरू होते. https://t.me/WartmanNirnay