JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 655
Obunachilar
-224 soatlar
-157 kun
-6730 kun
Postlar arxiv
3 654
1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात
🔥यापुढे होणारे सर्व पेपर यात मिळणार आहेत.
📌प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
📌पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट
संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज,
टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY No- 9767165594
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
व्हॉट्सअप हेल्पलाईन -
wa.me/919552976452
3 654
▶️ राज्यात उभारली जातेय जगातील तिसरी लिगो वेधशाळा
⭕️ जगातील तिसरी आणि अमेरिकेबाहेरील पहिली 'लिगो' (LIGO -Laser Interferometer Gravitational-Wave Observatory) प्रयोगशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारली जात आहे.
⭕️ उद्देश : अवकाशातील गुरुत्वीय लहरींचा (Gravitational Waves) शोध घेणे आणि त्यावर संशोधन करणे.
3 654
💐 काही महत्त्वाचे पुरस्कार २०२५-२६
🔹 महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ - राम सुतार
🔸 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार - सुप्रिया साहू
🔹 २०२५ चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर - जय शाह
🔸 मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार २०२५ - जयंत नारळीकर
🔹 इस्रायल शांती पुरस्कार - डोनाल्ड ट्रम्प
🔸 इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 - ग्रासा माशेल
🔹 अशोक चक्र २०२६ - शुभांशु शुक्ला
🔸 राष्ट्रपती पोलीस रंग (President's Police Colour) पुरस्कार - सिक्कीम पोलीस
🔹 भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार - नमिता गोखले
🔸 जागतिक शिक्षक पुरस्कार २०२६ - रुबल नागी
🔹 एस्मंड वी. मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार - डॉ. कृती के. के. कारंथ
3 654
◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद
◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती
◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग
◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले
◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर
◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर----------- न्या. रानडे
◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग
◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे
◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक
◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई
◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी
◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले
◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे
◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे
◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे
◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग
◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी
◆ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
(लोकहितवादी)
◆ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले
◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
उत्तर -------------- एकूण 108 होती
3 654
एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
3 654
✅पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन
📌खाली जे points दिलेले आहेत तेवढेच करा..
✅मार्ग: कामाख्या (गुवाहाटी, आसाम) ते हावडा
(कोलकाता, प. बंगाल). VIMP
✅उद्घाटन: १७ जानेवारी २०२६.
✅अंतर : ९७२ ते १००० किमी
✅वेळ :- १४ तासांत.
✅वेग: कमाल १८० किमी/तास
✅व्यावसायिक वेग: १६० किमी/तास
✅सुरक्षा: ‘कवच’ अँटी-कोलिजन सिस्टीम
✅निर्मिती: ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्वदेशी
बनावट; BEML (बेंगळुरू) आणि ICF (चेन्नई)
✅डबे व क्षमता: एकूण १६ AC
3 654
✅" वन बॅटल आफ्टर अनदर "...
Highlight केलेले पुरस्कार फक्त करून ठेवा प्रश्न जोड्या लावण्यासाठी विचारला जातो आणि आत्तापर्यंत एवढ्याच पुरस्कारावर जोड्या लावण्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे... ऑस्कर पुरस्कारांवर कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी हमखास प्रश्न विचारला जातो...
3 654
+1
💐 साहित्य अकादमी पुरस्कार 2025.
☑️ मराठी - काळ्यानिळ्या रेशा (आत्मचरित्र) - राजू बाविस्कर
☑️इंग्रजी - क्रिमसन स्प्रिंग (कादंबरी) - नवतेज सरना
☑️हिंदी - जीते जी इलाहाबाद (संस्मरण) - ममता कालिया
🔸साहित्य अकादमी बद्दल:
साहित्य अकादमी संस्थेद्वारे मान्यताप्राप्त 24 भारतीय भाषांमधील दरवर्षी साहित्य पुरस्कार देते.
🔸या पुरस्कारामध्ये एक कोरीव तांब्याचे स्मृतिचिन्ह, एक शाल आणि ₹1,00,000 बक्षिसाची रक्कम यांचा समावेश आहे.
🔸साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्य अकादमी असून तिची स्थापना 1954 मध्ये झाली.
🔸2025 चा पुरस्कार सोहळा 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल.
3 654
♦️महाराष्ट्र अर्थसंकल्प..
👉 'लाडकी बहीण' सारख्या 12 प्रमुख मोफत योजनांवर तब्बल 1.21 लाख कोटींहून अधिक खर्च होत आहे..
3 654
बॉम्बे हायकोर्ट ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून घ्या...👍
✅ उच्च न्यायालय व मुख्य न्यायाधीश
