uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 663
Obunachilar
-324 soatlar
-207 kun
-6430 kun
Postlar arxiv
Repost from नवदिशा
♦️ जम्मू आणि काश्मीर व लडाखच्या सामाईक उच्च न्यायालयाचे नियमित खंडपीठ लडाख मध्ये सुरू करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्
♦️ जम्मू आणि काश्मीर व लडाखच्या सामाईक उच्च न्यायालयाचे नियमित खंडपीठ लडाख मध्ये सुरू करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे. 👉 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि खंडपीठे लडाखमधील कोणत्याही ठिकाणी कामकाज करू शकतात. 👉 हे ठिकाण लडाखच्या नायब राज्यपालांच्या मंजुरीने सरन्यायाधीशांकडून निश्चित केले जाईल.

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.09 KB

Repost from नवदिशा
प्रेम और करुणा जितना ही हमारे अंदर होगा, हमारा जीवन उतना ही सुंदर होगा। ❤️ Join🔻 https://t.me/WartmanNirnay ━━━━✧❂✧━━━━
प्रेम और करुणा जितना ही हमारे अंदर होगा, हमारा जीवन उतना ही सुंदर होगा। ❤️ Join🔻 https://t.me/WartmanNirnay ━━━━✧❂✧━━━━

Repost from नवदिशा
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पू
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥 💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म * MPSC ग्रुप C PYQ पेपर * ⁠MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज * ⁠MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर * MPSC ग्रुप C ⁠सराव टॉपिकवाईज पेपर * ⁠सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज ☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता 🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨ 💥लॉंच ऑफर 199/- ☄️ऑफर/डेमो लिंक- https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12 वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता Phonepay/Paytm- 7588568220 💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन - https://wa.link/ly1tn7

Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आ
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Subject Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹99/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

Repost from नवदिशा
सोनिया गांधी यांचे पुस्तक - बिलॉन्गिंग ◾नाव - बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह (Belonging: A Journey of Love) ◾लेखक - सोनिया गांध
सोनिया गांधी यांचे पुस्तक - बिलॉन्गिंग
◾नाव - बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह (Belonging: A Journey of Love) ◾लेखक - सोनिया गांधी ◾प्रकार - आत्मचरित्र ◾पाने - 544 ◾आंतरराष्ट्रीय प्रकाशन दिनांक - 10 नोव्हेंबर 2026 ◾आंतरराष्ट्रीय प्रकाशक - अल्फ्रेड ए. नॉफ ◾पहिली आवृत्ती - 1,00,000 प्रती ◾भारतातील प्रकाशक अजून निश्चित नाही (पेंग्विन रँडम हाउस इंडिया भारतात हे पुस्तक छापण्यास नकार )

Repost from नवदिशा
● पुणे मनपा प्रेस नोट....!

Repost from नवदिशा
♦️पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार.
♦️पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार.

Repost from नवदिशा
♦️पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 👉 पदभरती बाबत प्रेस नोट. दिनांक:28- 8-2026

Repost from नवदिशा
♦️व्यवस्थापनांना पवित्र पोर्टल कागदपत्र पडताळणीबाबत सूचना..

Repost from नवदिशा
● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनला
● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत.. 👉 लिंक:- https://registration.mahajyoti.org.in/ सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.🙏

Repost from नवदिशा
♦️जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क
♦️जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Repost from नवदिशा
♦️ #MPSC फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!
♦️ #MPSC फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!

Repost from नवदिशा
♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण.. 👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली..
♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण.. 👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली..

Repost from नवदिशा
♦️शिक्षक भरतीतील 'मुलाखतीसह निवड' प्रकारात 10 हजार 328 जागा.
♦️शिक्षक भरतीतील 'मुलाखतीसह निवड' प्रकारात 10 हजार 328 जागा.

Repost from नवदिशा
● सर्व जिल्हा परिषद एकत्रित निवड यादी पवित्र पोर्टल 2025

Repost from नवदिशा
+2
● सर्व नगरपरिषद एकत्रित निवड यादी पवित्र पोर्टल 2025

Repost from नवदिशा
♦️तपासाचा मोर्चा आता उमेदवारांकडे... 👉 120+ मार्क्स मिळवलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय..
♦️तपासाचा मोर्चा आता उमेदवारांकडे... 👉 120+ मार्क्स मिळवलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय..

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞...
Gm all of you 🌞...