JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多4 010
订阅者
-224 小时
-147 天
-6330 天
帖子存档
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️ट्रम्प म्हणाले, इराणसोबतचा करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळ वाटाघाटीसाठी इस्लामाबादमध्ये दाखल..
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️रुग्णांचा मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज आता रुग्णालयच भरणार; ८ तासांत मिळणार उपचारांना मंजुरी..
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🙂 21 एप्रिल 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)🙂
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
🔖 प्रश्न.1) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज कोण ठरली आहे?
उत्तर - स्मृती मानधना⭐️
🔖 प्रश्न.2) राज्यसभेचे उपसभापती म्हणून कोणाची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे?
उत्तर - हरिवंश नारायण सिंह⭐️
🔖 प्रश्न.3) महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' (MACS) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ. शेखर मांडे⭐️
🔖 प्रश्न.4) भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (GSI) कर्नाटकातील कोणत्या गुहांना 'राष्ट्रीय महत्त्वाचे भू-वारसा स्थळ' म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - याना गुहा⭐️
🔖 प्रश्न.5) हार्वर्ड साऊथ आशियाई असोसिएशनद्वारे 'पर्सन ऑफ द इयर' 2026 म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - सयानी गुप्ता⭐️
🔖 प्रश्न.6) देशांतर्गत खेळाडूंसाठी वार्षिक करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती ठरली आहे?
उत्तर - मुंबई क्रिकेट असोसिएशन⭐️
🔖 प्रश्न.7) One8 या ब्रँडची नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - स्मृती मानधना⭐️
🔖 प्रश्न.8) ताज्या अहवालानुसार 'वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026' मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे?
उत्तर - रशिया⭐️
🔖 प्रश्न.9) 'वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026' मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर - दहाव्या⭐️
🔖 प्रश्न.10) जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 19 एप्रिल⭐️
📱करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔰भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी मिळाली.
🔹लसीचे नाव: ‘क्युडेन्गा’ (Qdenga)
🔸DCGI कडून अधिकृत मंजुरी
🔹4 ते 60 वयोगटासाठी सुरक्षित घोषित
🔸Takeda Pharmaceutical Company 🔹(जपान) यांनी विकसित केली
🔹डेंग्यूच्या सर्व 4 प्रकारांवर प्रभावी
🔸Biological E Limited (हैदराबाद) उत्पादन करणार
🔹2 डोस (3 महिन्यांच्या अंतराने) दिले जातील
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔹 केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी एआय-शक्तीवर चालणारे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करणाऱ्या एका वनस्पतीशास्त्रज्ञाला डब्ल्यूडब्ल्यूएफ (वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर) राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
▪️कोझिकोड येथील ओलावन्ना येथील मलबार बोटॅनिकल गार्डन आणि वनस्पती विज्ञान संस्थेचे (एमबीजीआयपीएस) संशोधक एन. अलीम युसूफ यांना केरळमध्ये नोंदवलेल्या जवळपास १०० आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यास सक्षम असलेल्या त्यांच्या नाविन्यपूर्ण ॲप्लिकेशनसाठी हा सन्मान मिळाला.
➡️ Join Telegram Channel https://t.me/mypocketstudy
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🏏 स्मृती मंधानाने रोहित शर्माला मागे टाकत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे.
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✌️ भारताच्या पलक गुलिया आणि मुकेश नेलावल्ली यांनी एप्रिल २०२६ मध्ये आयएसएसएफ विश्वचषक ग्रॅनाडा २०२६ मध्ये१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात ४८७ गुणांसह नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी चीनला पराभूत करून स्पर्धेतील पहिल्या पदकाच्या प्रकारात अव्वल स्थान पटकावले आणि भारतीय वर्चस्व दाखवून दिले.
4 010
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔹 अजित कुमार मोहंती यांना अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
*🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥*
*🎯 टार्गेट – शेवटचे 7 दिवस*
*💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवटचा दमदार अभ्यास हवा!*
*📚 शिपाई व चालक पदासाठी खास नोट्स*
*📄 PDF स्वरूपात उपलब्ध*
*✅ यात समाविष्ट :*
👉 तांत्रिक वन लायनर – 600 प्रश्न
👉 मुंबई भौगोलिक माहिती – 600 प्रश्न
👉 मोटार वाहन विभाग प्रश्नसंच 400
👉 वाहतुकीचे नियम व कायदे
👉 चालू घडामोडी 2025-26
👉 मराठी व्याकरण
👉 इंग्रजी व्याकरण
👉 सामान्य ज्ञान
👉 स्पेशल राज्यशास्त्र 5000
👉 संगणक
*🚀 शेवटचे 7 दिवस = सुवर्णसंधी!*
*ALL COMBO -10 ऑफर खास तुमच्यासाठी*
💰 शुल्क-399/-❌❌❌❌
❤️ ऑफर मुल्य - फक्त 19₹ ✅✅✅
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून स्क्रीनशॉट पाठवा.*
*1 फाईल फक्त चक्क 1.9 पैसे*
*📌 फक्त 19 मध्ये आयुष्याची शिदोरी*
4 010
Repost from वर्तमान निर्णय
Biggest lootmar sell
रात्री 11.00 ते सकाळी 11.00 पर्यंतच
अजुन कोणी राहिले आहे लवकर घेऊन टाका!
व तुमच्या मित्रांना पण सांगा
4 010
Repost from वर्तमान निर्णय
*♦️ मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026*
👉 परीक्षा केंद्र उपलब्ध झाले आहेत.
*👉 लिंक :-*
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
4 010
Repost from My Pocket Study
♦️राज्यातील तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील 4041 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत....
👉दि.01 मार्च 2026 ते दि.31 ऑगस्ट 2026 पर्यंत
👉परीक्षा MPSC मार्फत होईल
4 010
Repost from My Pocket Study
♦️ शासन निर्णय 20.04.2026
👉महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवांसाठी Governance Process Re-engineering (GPR) संकल्पनेचा वापर करून सुलभता आणणेबाबत.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
*🔥 स्पेशल रिव्हीजन – बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 🔥*
*🎯 टार्गेट – शेवटचे 7 दिवस*
💯 यश तुमच्या हातात... फक्त योग्य दिशा आणि शेवटचा दमदार अभ्यास हवा!
*📚 शिपाई व चालक पदासाठी खास नोट्स*
*📄 PDF स्वरूपात उपलब्ध*
*✅ यात समाविष्ट :*
👉 तांत्रिक वन लायनर – 500 प्रश्न
👉 मुंबई भौगोलिक माहिती – 500 प्रश्न
👉 मोटार वाहन विभाग प्रश्नसंच
👉 वाहतुकीचे नियम व कायदे
👉 चालू घडामोडी 2025-26
👉 मराठी व्याकरण
👉 इंग्रजी व्याकरण
👉 सामान्य ज्ञान
👉 संगणक
*🚀 शेवटचे 7 दिवस = सुवर्णसंधी!*
*ALL COMBO PDF ऑफर खास तुमच्यासाठी*
*💰 शुल्क-199/-❌❌❌❌*
*❤️ ऑफर मुल्य - फक्त 49₹ ✅✅✅*
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून स्क्रीनशॉट पाठवा.*
*📌 फक्त 49 मध्ये आयुष्याची शिदोरी*
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
