JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 663
مشترکین
-324 ساعت
-207 روز
-6430 روز
آرشیو پست ها
3 663
Repost from नवदिशा
♦️ जम्मू आणि काश्मीर व लडाखच्या सामाईक उच्च न्यायालयाचे नियमित खंडपीठ लडाख मध्ये सुरू करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे.
👉 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि खंडपीठे लडाखमधील कोणत्याही ठिकाणी कामकाज करू शकतात.
👉 हे ठिकाण लडाखच्या नायब राज्यपालांच्या मंजुरीने सरन्यायाधीशांकडून निश्चित केले जाईल.
3 663
Repost from नवदिशा
प्रेम और करुणा
जितना ही हमारे अंदर होगा,
हमारा जीवन
उतना ही सुंदर होगा। ❤️
Join🔻
https://t.me/WartmanNirnay
━━━━✧❂✧━━━━
3 663
Repost from नवदिशा
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* MPSC ग्रुप C PYQ पेपर
* MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज
* MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर
* MPSC ग्रुप C सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 663
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Subject Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹99/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 663
Repost from नवदिशा
सोनिया गांधी यांचे पुस्तक - बिलॉन्गिंग
◾नाव - बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह (Belonging: A Journey of Love) ◾लेखक - सोनिया गांधी ◾प्रकार - आत्मचरित्र ◾पाने - 544 ◾आंतरराष्ट्रीय प्रकाशन दिनांक - 10 नोव्हेंबर 2026 ◾आंतरराष्ट्रीय प्रकाशक - अल्फ्रेड ए. नॉफ ◾पहिली आवृत्ती - 1,00,000 प्रती ◾भारतातील प्रकाशक अजून निश्चित नाही (पेंग्विन रँडम हाउस इंडिया भारतात हे पुस्तक छापण्यास नकार )
3 663
Repost from नवदिशा
♦️पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
👉 पदभरती बाबत प्रेस नोट.
दिनांक:28- 8-2026
3 663
Repost from नवदिशा
● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत..
👉 लिंक:-
https://registration.mahajyoti.org.in/
सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.🙏
3 663
Repost from नवदिशा
♦️जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
3 663
Repost from नवदिशा
♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण..
👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली..
3 663
Repost from नवदिशा
♦️तपासाचा मोर्चा आता उमेदवारांकडे...
👉 120+ मार्क्स मिळवलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय..
