JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 004
Obunachilar
-124 soatlar
-117 kunlar
-5730 kunlar
Postlar arxiv
4 004
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रकल्प
1) पेंच प्रकल्प बावणथळी - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
2) तिल्लारी प्रकल्प - महाराष्ट्र आणि गोवा
3) दुधना प्रकल्प - महाराष्ट्र आणि कर्नाटक
4) लोअर पैनगंगा प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश
5) लॅडो इचमपल्ली प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश
6) कालीसरार प्रकल्प - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
7) सरदार सरोवर - महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात आणि राजस्थान
4 004
दुष्काळ आयोग ✅
1) कर्नल स्मिथ आयोग =
* स्थापना - 1860-61
* गव्हर्नर जनरल - लॉर्ड कॅनिंग
* कार्य -📌 दिल्ली व त्या परिसरातील दुष्काळाच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथ आयोग स्थापन करण्यात आला.
2)कॅम्पबेल आयोग = 1866-67 ('दुष्काळ समिती')
* गव्हर्नर जनरल - लॉर्ड सर जॉन लॉरेन्स.
* कशासाठी -📌 ओरिसातील दुष्काळानंतर स्थापन सरकारवर दुष्काळ पीडितांना मदत करण्याची जबाबदारी.
📌 भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचविणे,
* या आयोगानुसार- जिल्हा अधिकाऱ्यांवर लोकांचे जीवन वाचविण्याची जबाबदारी टाकण्यात आली.
3) स्ट्रेची आयोग = 1878-80 ( दुष्काळ आयोग')
* गव्हर्नर - लॉर्ड लिटन.
कार्य - 📌 दुष्काळ व त्याच्या निवारणासाठी अनुदानाच्या प्रश्नाच्या चौकशीसाठी.
📌 करात सूट द्यावी, उपासमारीपूर्वीच काम द्यावे, रिलीफ कॅम्पमधून भोजन, धान्य व पैशाची मदत करावी. दुष्काळासाठी मदतीचा जास्त भार प्रांतांवर.
📌 स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशींवर 1883 साली 'दुष्काळ संहिता' निर्माण केली.
4) लॉयल आयोग 1897
गव्हर्नर - लॉर्ड एल्जिन II
*कशासाठी - 📌 दुष्काळ निवारणासाठी नेमण्यात आला.
5) सर अँथनी मॅकडोनेल आयोग 1899-1900 दृष्काळ आयोग.
गव्हर्नर - लॉर्ड कर्झन.
*कशासाठी - 📌 दुष्काळ निवारण्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी. कृषी अधिकोष स्थापन
6) सर जॉन वुडहेड आयोग
1945/1948 (लॉर्ड वेव्हेल काळात)
📌बंगालमधील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी स्थापन
4 004
⏰ ऑफर चा शेवटचा दिवस ⏰
❗️आपल्या चॅनल मधून कोणी राहिला असेल तर लगेच पर्चेस करून घ्या.❗️
आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या आग्रहाखातर आजचा दिवस वाढविलेला आहे.
🔥🔥🔥💐💐💐
4 004
🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹49 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
4 004
+1
कार्यालयीन मूल्यमापन..
150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम..
जॉईन https://t.me/mypocketstudy
4 004
⭕️ अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र👉सैन्य दलाच्या 70 अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार 👉आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरून इतिहास घडवणारे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र हा शौर्य पुरस्कार जाहीर झाला. 👉 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलाच्या 70 अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. 👉त्यात सहा पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार आहेत. त्यात एक अशोक चक्र. 👉तीन कीर्ती चक्र 👉 13 शौर्य चक्र (त्यापैकी एक मरणोत्तर) 👉सेना पदक (शौर्य) 👉 44 सेना पदके (शौर्य) 👉सहा नौसेना पदके (शौर्य) 👉दोन वायुसेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे. Join 👉 https://t.me/mypocketstudy
4 004
+1
⭕️ जोकोचा ऐतिहासिक 400 वा विजय👉 ग्रैंड स्लॅममधील 400 वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील 102 वा विजय नोंदवला. 24 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत बोटिक वान डे झेंड्सचल्पचा 6-3, 6-4, 7-6 असा पराभव केला. यासह ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400 विजय मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. 👉जोकोविचने आतापर्यंत 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. हासुद्धा एक विक्रम आहे.
⭕️ तीन वेगवेगळ्या कोर्टवर 100 विजयांचा विक्रम👉जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहिलेल्या या खेळाडूने ग्रैंड स्लॅम इतिहासात तीन वेगवेगळ्या कोर्टवर 100 किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू होण्याचा विक्रमही नोंदवला आहे. 👉 विम्बल्डन (ग्रास कोर्ट) - 102 विजय 👉फ्रेंच ओपन (क्ले कोर्ट) - 101 विजय 👉ऑस्ट्रेलियन ओपन (हार्ड कोर्ट) - 102 विजय Join 👉 https://t.me/mypocketstudy
4 004
महत्त्वाची बातमी
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे बहुतेक वृत्तपत्रांची कार्यालये बंद होती. उद्या पासून नियमित पेपर प्रकाशित होईल.
4 004
पतंग सी है ज़िंदगी कहाँ तक जाएगी,
रात हो या उम्र एक दिन तो कट ही जाएगी, इसलिए हर लम्हा खुलकर जियो..!
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
4 004
*⚡ FLASH SALE ALERT – फक्त 3 तास! ⏰*
*🇮🇳 26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*(⏰ ऑफर चे शेवटचे काही तासच शिल्लक नंतर ऑफर ❌❌❌)*
*आहात का सगळे तयार मगं???*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
ऑफरचे शेवटचे 3 तासच शिल्लक
4 004
*श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) हे कृषी क्षेत्रातील कापूस तंत्रज्ञानाचे जनक आणि शाश्वत शेतीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना २०२६ चा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 004
*🚨 स्पेशल पोलीस भरती 2026 ऑफर 🚨*
*🚨🇮🇳26 जानेवारी प्रजासत्ताक दिन MEGA LAUNCH OFFER 2026*
*🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 – संपूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये🔥🔥*
💥 कोर्सवर *थेट 90% डिस्काउंट*
💰 मूळ शुल्क ₹4999/- → आता फक्त ₹49/- 😍
*📚 कोर्समध्ये काय मिळेल?*
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तयारी
✅ डिजिटल स्मार्ट बोर्डवर रेकॉर्डेड व्हिडिओ
✅ 1300+ व्हिडिओ लेक्चर्स
✅ व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची मुभा
✅ व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा
✅ कोर्स वैधता – पूर्ण 1 वर्ष
*🧿 खास वैशिष्ट्ये*
🔺 90+ मार्क्स टार्गेट तयारी
🔺 अनलिमिटेड सराव टेस्ट + Multiple Attempts
🔺 दररोज लाईव्ह क्लास + टेस्ट सिरीज
🔺 पुणेरी पॅटर्ननुसार घरबसल्या तयारी
🔺 पुण्यातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक
🔺 टॉपिकवाइज PDF नोट्स
🔺 PYQ विश्लेषण + वारंवार विचारले जाणारे प्रश्न
🔺 अतिसंभाव्य प्रश्नांची विशेष तयारी
*👇 आजच प्रवेश घ्या – जागा मर्यादित आहेत!*
*👉 संपूर्ण पोलीस भरती कोर्स – फक्त ₹49/-*
*🔗 लिंक:* https://bit.ly/3qdSbty
*📲 Helpline WhatsApp Link*
https://wa.link/jc4wz7
*Message Now: 9767346120*
4 004
*🎉🔥🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल – धमाका! 🔥*
*“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”*
💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट*
*💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱*
*📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स*
*✨ कोर्समध्ये समाविष्ट:*
✅ मराठी | इंग्रजी | हिंदी
✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान
🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा
*📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ*
📝 100+ टेस्ट सिरीज
*🔗 थेट कोर्स लिंक्स*
*🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)*
🔗 https://bit.ly/3LzpiG7
*👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/49s3NzW
*👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)*
🔗 https://bit.ly/3XOJvKJ
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी*
*👉 Study Hub Pune App डाउनलोड करा*
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*💬 Helpline WhatsApp*
👉 https://wa.link/jc4wz7
*📞 Message Now: 9767346120*
*🎉 मकरसंक्रांत स्पेशल ऑफर!*
*🚀 नवीन वर्षात सरकारी नोकरीचा संकल्प आजचं पूर्ण करा!*
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
