fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 656
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
IMP अमेरिका - इराण करार मुद्दे
IMP अमेरिका - इराण करार मुद्दे

Repost from नवदिशा
✡ १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर संपूर्ण बंदी: कर्नाटक ठरले देशातील पहिले राज्य ➡️ घोषणा= मुख्यमंत्री सिद्धरामय
✡ १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर संपूर्ण बंदी: कर्नाटक ठरले देशातील पहिले राज्य ➡️ घोषणा= मुख्यमंत्री सिद्धरामय्या 🛑 टीप; अशा प्रकारची बंदी आणणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश आणि स्पेन युरोप मधील पहिला देश ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM https://t.me/WartmanNirnay ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Repost from नवदिशा
The National Testing Agency (NTA) has welcomed the Ministry of Electronics and IT's directions restricting Telegram access in
+2
The National Testing Agency (NTA) has welcomed the Ministry of Electronics and IT's directions restricting Telegram access in India until June 22, 2026, ahead of the NEET (UG) 2026 re-examination on June 21

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔹 युद्धसमाप्ती!!!
🔹 युद्धसमाप्ती!!!

Repost from नवदिशा
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरु
+1
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरु

Repost from नवदिशा
♦️पावसाचे ढग फिरले! महाराष्ट्रासह देशभरात पावसाला ब्रेक, तब्बल ६४ टक्के तूट 🌧️
♦️पावसाचे ढग फिरले! महाराष्ट्रासह देशभरात पावसाला ब्रेक, तब्बल ६४ टक्के तूट 🌧️

Repost from नवदिशा
♦️अमेरिका - इराण शांतता करार..
♦️अमेरिका - इराण शांतता करार..

Repost from नवदिशा
♦️केरळ सरकारची महिलांसाठी मोफत बस सेवा योजना.
♦️केरळ सरकारची महिलांसाठी मोफत बस सेवा योजना.

Repost from नवदिशा
+8
Loksatta-Mumbai 16-06.pdf12.08 MB

Repost from नवदिशा
♦️छावा राईड ॲप.. 👉 हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे सुरू करण्यात येत असलेले राज्याचे अधिकृत आणि सरकार
♦️छावा राईड ॲप.. 👉 हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे सुरू करण्यात येत असलेले राज्याचे अधिकृत आणि सरकारी राइड-हेलिंग ॲप आहे..

Repost from नवदिशा
♦️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेल
♦️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पार पडेल...

Repost from नवदिशा
♦️#TET परीक्षा अ‍ॅडमिट कार्ड पुढील दोन ते तीन दिवसात उपलब्ध होतील.. 👉 परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार..
♦️#TET परीक्षा अ‍ॅडमिट कार्ड पुढील दोन ते तीन दिवसात उपलब्ध होतील.. 👉 परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार..

Repost from नवदिशा
♦️12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून ला साजरा होत आहे..🙏
♦️12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून ला साजरा होत आहे..🙏

Repost from नवदिशा
♦️#SET 2026 फॉर्म भरण्यासाठी 16 जून लास्ट तारीख.. 👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://setexam.unipune.ac.in/Login.aspx

Repost from नवदिशा
♦️ रखडलेली केंद्रप्रमुख भरती अखेर पूर्णत्वाकडे... 👉 राज्यभरात 2410 नवे केंद्रप्रमुख लवकरच रुजू..
♦️ रखडलेली केंद्रप्रमुख भरती अखेर पूर्णत्वाकडे... 👉 राज्यभरात 2410 नवे केंद्रप्रमुख लवकरच रुजू..

Repost from नवदिशा
❤️ #TET परीक्षा अ‍ॅडमिट कार्ड पुढील दोन ते तीन दिवसात उपलब्ध होतील.. 👉 परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार..
❤️ #TET परीक्षा अ‍ॅडमिट कार्ड पुढील दोन ते तीन दिवसात उपलब्ध होतील.. 👉 परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार..

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची वैशिष्ट्ये प्रत्येक पुस्तकात पाहायला मिळतील. अनेक
+1
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची वैशिष्ट्ये प्रत्येक पुस्तकात पाहायला मिळतील. अनेकांनी ' स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे ' हा मुद्दा चुकीचा ठरवला. कारण काय?? हे पुस्तकात नमूद नाहीये का??की तुम्ही काळजीपूर्व वाचलं नाही?? मी पुन्हा एकदा सांगतोय आयोगाने चौकट सोडली नाही त्यामुळे गडबडून जाऊ नका. आयोगाने केवळ प्रश्नांची रचना बदललेली दिसली पण तेही मुद्दे तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकात आहेतचं 🙏🏻

Repost from नवदिशा
प्रश्न PYQ मधून होता. जमायला हवा होता 🙏🏻
प्रश्न PYQ मधून होता. जमायला हवा होता 🙏🏻