en
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
4 004
Subscribers
-124 hours
-117 days
-5730 days
Posts Archive
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रकल्प 1) पेंच प्रकल्प बावणथळी - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 2) तिल्लारी प्रकल्प - महाराष्ट्र आणि गोवा 3) दुधना प्रकल्प - महाराष्ट्र आणि कर्नाटक 4) लोअर पैनगंगा प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश   5) लॅडो इचमपल्ली प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश  6) कालीसरार प्रकल्प  - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 7) सरदार सरोवर - महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात आणि राजस्थान

दुष्काळ आयोग ✅ 1) कर्नल स्मिथ आयोग = * स्थापना - 1860-61 * गव्हर्नर जनरल - लॉर्ड कॅनिंग * कार्य -📌 दिल्ली व त्या परिसरातील दुष्काळाच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथ आयोग स्थापन करण्यात आला. 2)कॅम्पबेल आयोग = 1866-67 ('दुष्काळ समिती') * गव्हर्नर जनरल - लॉर्ड सर जॉन लॉरेन्स. * कशासाठी -📌  ओरिसातील दुष्काळानंतर स्थापन सरकारवर दुष्काळ पीडितांना मदत करण्याची जबाबदारी. 📌 भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, * या आयोगानुसार- जिल्हा अधिकाऱ्यांवर लोकांचे जीवन वाचविण्याची जबाबदारी टाकण्यात आली. 3) स्ट्रेची आयोग = 1878-80 ( दुष्काळ आयोग') * गव्हर्नर - लॉर्ड लिटन.   कार्य - 📌 दुष्काळ व त्याच्या निवारणासाठी अनुदानाच्या प्रश्नाच्या चौकशीसाठी. 📌 करात सूट द्यावी, उपासमारीपूर्वीच काम द्यावे, रिलीफ कॅम्पमधून भोजन, धान्य व पैशाची मदत करावी. दुष्काळासाठी मदतीचा जास्त भार प्रांतांवर. 📌 स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशींवर 1883 साली 'दुष्काळ संहिता' निर्माण केली. 4) लॉयल आयोग 1897 गव्हर्नर - लॉर्ड एल्जिन II *कशासाठी - 📌 दुष्काळ निवारणासाठी नेमण्यात आला. 5) सर अँथनी मॅकडोनेल आयोग 1899-1900 दृष्काळ आयोग. गव्हर्नर - लॉर्ड कर्झन. *कशासाठी - 📌 दुष्काळ निवारण्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी. कृषी अधिकोष स्थापन 6) सर जॉन वुडहेड आयोग 1945/1948 (लॉर्ड वेव्हेल काळात) 📌बंगालमधील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी स्थापन

photo content

photo content

⏰ ऑफर चा शेवटचा दिवस ⏰ ❗️आपल्या चॅनल मधून कोणी राहिला असेल तर लगेच पर्चेस करून घ्या.❗️ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या आग्रहाखातर आजचा दिवस वाढविलेला आहे. 🔥🔥🔥💐💐💐

+3
2500 DEMO FILE.pdf4.92 MB

🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹49 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

कार्यालयीन मूल्यमापन.. 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम.. जॉईन https://t.me/mypocketstudy
+1
कार्यालयीन मूल्यमापन.. 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम.. जॉईन https://t.me/mypocketstudy

रेल्वे भरती जाहिरात प्रसिद्ध जॉईन https://t.me/mypocketstudy

⭕️ अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र 👉सैन्य दलाच्या 70 अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार 👉आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प
⭕️ अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र
👉सैन्य दलाच्या 70 अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार 👉आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरून इतिहास घडवणारे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र हा शौर्य पुरस्कार जाहीर झाला. 👉 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलाच्या 70 अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. 👉त्यात सहा पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार आहेत. त्यात एक अशोक चक्र. 👉तीन कीर्ती चक्र 👉 13 शौर्य चक्र (त्यापैकी एक मरणोत्तर) 👉सेना पदक (शौर्य) 👉 44 सेना पदके (शौर्य) 👉सहा नौसेना पदके (शौर्य) 👉दोन वायुसेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे. Join 👉 https://t.me/mypocketstudy

⭕️ जोकोचा ऐतिहासिक 400 वा विजय 👉 ग्रैंड स्लॅममधील 400 वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील 102 वा विजय नोंदवला. 24 वेळा ग्रँड स्लॅम वि
+1
⭕️ जोकोचा ऐतिहासिक 400 वा विजय
👉 ग्रैंड स्लॅममधील 400 वा आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील 102 वा विजय नोंदवला. 24 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत बोटिक वान डे झेंड्सचल्पचा 6-3, 6-4, 7-6 असा पराभव केला. यासह ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400 विजय मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. 👉जोकोविचने आतापर्यंत 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. हासुद्धा एक विक्रम आहे.
⭕️ तीन वेगवेगळ्या कोर्टवर 100 विजयांचा विक्रम
👉जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहिलेल्या या खेळाडूने ग्रैंड स्लॅम इतिहासात तीन वेगवेगळ्या कोर्टवर 100 किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू होण्याचा विक्रमही नोंदवला आहे. 👉 विम्बल्डन (ग्रास कोर्ट) - 102 विजय 👉फ्रेंच ओपन (क्ले कोर्ट) - 101 विजय 👉ऑस्ट्रेलियन ओपन (हार्ड कोर्ट) - 102 विजय Join 👉 https://t.me/mypocketstudy

IE-Delhi 27-01.pdf4.13 MB

महत्त्वाची बातमी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे बहुतेक वृत्तपत्रांची कार्यालये बंद होती. उद्या पासून नियमित पेपर प्रकाशित होईल.

पतंग सी है ज़िंदगी कहाँ तक जाएगी, रात हो या उम्र एक दिन तो कट ही जाएगी, इसलिए हर लम्हा खुलकर जियो..! Join🔻 https://t.me/mypo
पतंग सी है ज़िंदगी कहाँ तक जाएगी, रात हो या उम्र एक दिन तो कट ही जाएगी, इसलिए हर लम्हा खुलकर जियो..! Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━━━

*⚡ FLASH SALE ALERT – फक्त 3 तास! ⏰* *🇮🇳 26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COM
*⚡ FLASH SALE ALERT – फक्त 3 तास! ⏰* *🇮🇳 26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *(⏰ ऑफर चे शेवटचे काही तासच शिल्लक नंतर ऑफर ❌❌❌)* *आहात का सगळे तयार मगं???* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”* ऑफरचे शेवटचे 3 तासच शिल्लक

पद्म - पुरस्कार 🔥
+3
पद्म - पुरस्कार 🔥

🔴 रणजी ट्रॉफी 2025 26 विजेता संघ: बिहार 🔘 उपविजेता: मणिपूर
🔴 रणजी ट्रॉफी 2025 26 विजेता संघ: बिहार 🔘 उपविजेता: मणिपूर

*श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) हे कृषी क्षेत्रातील कापूस तंत्रज्ञानाचे जनक आणि शाश्वत शेतीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना २०२६ चा
*श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) हे कृषी क्षेत्रातील कापूस तंत्रज्ञानाचे जनक आणि शाश्वत शेतीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना २०२६ चा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*🚨 स्पेशल पोलीस भरती 2026 ऑफर 🚨* *🚨🇮🇳26 जानेवारी प्रजासत्ताक दिन MEGA LAUNCH OFFER 2026* *🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 –
*🚨 स्पेशल पोलीस भरती 2026 ऑफर 🚨* *🚨🇮🇳26 जानेवारी प्रजासत्ताक दिन MEGA LAUNCH OFFER 2026* *🔥🔥पोलीस भरती परीक्षा 2026 – संपूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये🔥🔥* 💥 कोर्सवर *थेट 90% डिस्काउंट* 💰 मूळ शुल्क ₹4999/- → आता फक्त ₹49/- 😍 *📚 कोर्समध्ये काय मिळेल?* ✅ संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तयारी ✅ डिजिटल स्मार्ट बोर्डवर रेकॉर्डेड व्हिडिओ ✅ 1300+ व्हिडिओ लेक्चर्स ✅ व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची मुभा ✅ व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन पाहण्याची सुविधा ✅ कोर्स वैधता – पूर्ण 1 वर्ष *🧿 खास वैशिष्ट्ये* 🔺 90+ मार्क्स टार्गेट तयारी 🔺 अनलिमिटेड सराव टेस्ट + Multiple Attempts 🔺 दररोज लाईव्ह क्लास + टेस्ट सिरीज 🔺 पुणेरी पॅटर्ननुसार घरबसल्या तयारी 🔺 पुण्यातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक 🔺 टॉपिकवाइज PDF नोट्स 🔺 PYQ विश्लेषण + वारंवार विचारले जाणारे प्रश्न 🔺 अतिसंभाव्य प्रश्नांची विशेष तयारी *👇 आजच प्रवेश घ्या – जागा मर्यादित आहेत!* *👉 संपूर्ण पोलीस भरती कोर्स – फक्त ₹49/-* *🔗 लिंक:* https://bit.ly/3qdSbty *📲 Helpline WhatsApp Link* https://wa.link/jc4wz7 *Message Now: 9767346120*

*🎉🔥🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल – धमाका! 🔥* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट
*🎉🔥🇮🇳 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल – धमाका! 🔥* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स* *✨ कोर्समध्ये समाविष्ट:* ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा *📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ* 📝 100+ टेस्ट सिरीज *🔗 थेट कोर्स लिंक्स* *🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)* 🔗 https://bit.ly/3LzpiG7 *👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/49s3NzW *👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/3XOJvKJ *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी* *👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *💬 Helpline WhatsApp* 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120* *🎉 मकरसंक्रांत स्पेशल ऑफर!* *🚀 नवीन वर्षात सरकारी नोकरीचा संकल्प आजचं पूर्ण करा!*