uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
3 654
Obunachilar
-124 soatlar
-157 kun
-6430 kun
Postlar arxiv
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. Hallticket आलेली आहेत.

💠 नोबेल शांतता पुरस्कार 2025 : व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना 💠 नोबेल शांतता पुरस्कार 2024 : जपानच्या निहोन हिडा
💠 नोबेल शांतता पुरस्कार 2025 : व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना 💠 नोबेल शांतता पुरस्कार 2024 :  जपानच्या निहोन हिडानक्यो, जपान कॉन्फेडरेशन ऑफ अणु आणि हायड्रोजन बॉम्ब व्हिक्टिम्स ऑर्गनायझेशनला

🚨 उत्तरपत्रिकांमध्ये 'एमपीएससी'कडून बदल... 1 मार्च नंतरच्या परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती लागू ‌. मूल्यांकन पद्धतीतील बदल..✅

➡️भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेला 100 वर्षे पूर्ण ⭕️ स्थापना 26 डिसेंबर 1925

धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या परमपूज्य शहीदांच्या चरणी लाखो प्रणाम 26 डिसेंबर : 'वीर बाल दिवस' ◾️ उद्द
धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या परमपूज्य शहीदांच्या चरणी लाखो प्रणाम 26 डिसेंबर :  'वीर बाल दिवस' ◾️ उद्देश: शिखांचे १० वे गुरु, श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या पुत्रांच्या (साहिबजादा) अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. ➡️ घोषणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी २०२२ १. साहिबजादा अजित सिंह जी (वय १८ वर्षे): हे सर्वात मोठे पुत्र होते. ते चमकौरच्या युद्धात (१७०४) शत्रूशी लढताना शहीद झाले. २. साहिबजादा जुझार सिंह जी (वय १४ वर्षे): हे दुसरे पुत्र होते. त्यांनीही चमकौरच्या युद्धात आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच पराक्रम गाजवला आणि वीरगती प्राप्त केली. ३. साहिबजादा जोरावर सिंह जी (वय ९ वर्षे): हे तिसरे पुत्र होते. ४. साहिबजादा फतेह सिंह जी (वय ६ वर्षे): हे सर्वात धाकटे पुत्र होते. २६ डिसेंबर हा दिवस प्रामुख्याने धाकटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा केला जातो. या दोघांनाही वझीर खानने जिवंत भिंतीत गाडून शहीद केले होते. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळेच हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून ओळखला जातो.

कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या नदी  -------- खाडी वैतरणा -------दातीवर उल्हास --------वसई पाताळगंगा------- धरमतर कुंडलिका -------रोह्याची खाडी सावित्री -------बाणकोट वशिष्ठी ------दाभोळ शास्त्री ------जयगड शुक -------विजयदुर्ग गड -------कलावली कर्ली ------ कर्ली तेरेखोल -----तेरेखोल ━━━━━━༺༻━━━━━

🔆  महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद 🔆  बापू - सरोजिनी नायडू 🔆 भारतीय राजनीतीचा बच्चा - ॲनी बेझंट 🔆 राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस 🔆  मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान 🔆  देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल 🔆 अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश 🔆 इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन 🔆 अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ ची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध झाली आहेत.🔥 🔥 🔥 उमेदवार प्रोफाइल लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# MPSC बाह्य लिंक https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/login/ExamAdmitCard MPSC बाह्य लिंक द्वारे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईल ला असणाराच हवा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एमपीएससी द्वारे OTP येईल त्यानंतर हॉलतिकीट डाऊनलोड करावे.👍

🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे 🔹 जायकवाडी    -     नाथसागर 🔸पानशेत       -       तानाजी सागर 🔹भंडारदरा     -     ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द      -     इंदिरा सागर 🔹वरसगाव       -        वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह      -      मेघदूत जलाशय 🔹भाटघर        -          येसाजी कंक 🔸मुळा            -          ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा          -         निजाम सागर 🔸कोयना          -         शिवाजी सागर 🔹राधानगरी          -      लक्ष्मी सागर 🔸तानसा          -           जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प      -      मुक्ताई सागर 🔸माणिक डोह     -       शहाजी सागर 🔹चांदोली         -          वसंत सागर 🔸उजनी            -         यशवंत सागर 🔹दूधगंगा         -         राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी      -       शंकर सागर 🔹वैतरणा        -         मोडक सागर

🔸 1)भोगावती नदीवर 'राधानगरी' हे धरण बांधले........ - राजर्षी शाहू महाराज 🔹२)शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसविली ......... -राजर्षी शाहू महाराज 🔸3) निषेधाचा प्रतीकात्मक मार्ग म्हणून, जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... रोजी दहन केले. -२५ डिसेंबर, १९२७ 🔹४) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे यांच्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ? - मुकुंदराव पाटील 🔸5) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 24 डिसेंबर रोजी 'बाहुबली' रॉकेटचा वापर करून जगातील सर्वात वजनदार आणि शक्तीशाली ब्लूबर
🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 24 डिसेंबर रोजी 'बाहुबली' रॉकेटचा वापर करून जगातील सर्वात वजनदार आणि शक्तीशाली ब्लूबर्ड ब्लॉक-2 (Bluebird Block-2) या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. 🔹तारीख: २४ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वी प्रक्षेपण. 🔸​रॉकेट: इस्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM3 (बाहुबली) वापरण्यात आले. 🔹​उपग्रह: अमेरिकेच्या 'AST SpaceMobile' कंपनीचा Bluebird Block-2. 🔸​खास वैशिष्ट्य: हा जगातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली व्यावसायिक दळणवळण उपग्रह आहे. 🔹​मुख्य उद्देश: अंतराळातून थेट सामान्य स्मार्टफोनवर 5G कनेक्टिव्हिटी (Direct-to-Cell) प्रदान करणे. 🔸​फायदा: मोबाइल टॉवर नसलेल्या दुर्गम भागात, जंगलात किंवा समुद्रातही हाय-स्पीड इंटरनेट आणि कॉलिंग सेवा मिळणार. 🔹​मोठं यश: या उपग्रहाचे अँटेना खूप मोठे (सुमारे ७०० स्क्वेअर फूट) आहेत, जे हाताळणे हे तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान होते. 🔸​व्यावसायिक भरारी: इस्रोच्या NSIL ने हा विदेशी करार पूर्ण करून जागतिक बाजारपेठेत भारताची ताकद सिद्ध केली आहे.

काही महत्त्वाच्या कंपनीचे सीईओ . 1) गुगल कंपनीचे सीईओ = सुंदर पिचाई ----------------------------------------------- 2) फेसबुक कंपनीचे सीईओ = मार्क झुकेरबर्ग ----------------------------------------------- 3) youtube कंपनीचे सीईओ=निल मोहन ----------------------------------------------- 4) ट्विटर कंपनीची सीईओ=लिंडा यकारीनो ----------------------------------------------- 5) अमेझॉन कंपनीचे सीईओ = एंडी जेसी ----------------------------------------------- 6) ऍपल कंपनीचे सीईओ = टीम कूक ----------------------------------------------- 7) टेसला कंपनीचे सीईओ = इलॉन मस्