JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 960
Obunachilar
-324 soatlar
-237 kunlar
-7430 kunlar
Postlar arxiv
3 959
धनत्रयोदशी हा फक्त संपत्तीचा उत्सव नाही, तर आरोग्य, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. खऱ्या अर्थानं समृद्धी तेव्हाच असते जेव्हा शरीर निरोगी असतं.
तसेच तुम्हा सर्वांना आयुष्यात एवढं धन प्राप्त होवो की तुम्ही संभ्रमित झाले पाहिजे Account काढावं की बँक😍
3 959
महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
अभ्यासक्रम.
Save करून ठेवा.
3 959
DMER RESPONSE SHEET AVAILABLE
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/login.html
3 959
● राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 2026
● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026
● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026
3 959
MPSC वेळापत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
3 959
+3
👱♀️Urgent Required
रुम पार्टनर्स हवे आहेत- 03 Girls🙍♀JOB/MPSC/UPSC/STUDENTS /Collage
🔴 From- 01 November
(October मध्ये लगेच शिफ्ट होऊ शकता)
◾️ फ्लॅट/रूम 1RK
◾️ भाडे- Per Head 3500 /
◾️ डिपॉजिट- Per Head 3750 /
◾️ ब्रोकरेज- 0000
◾️ Flat एकदा पाहूनच घ्या नंतर पश्चात्ताप नको😊
◾️ Cooking Allowed
◾️ ठिकाण- shanipar bajirao road near shani temple, near tulsi bag, studyroom, mess, all of these needed facility
संपर्कासाठी
☎+917820872331
🔜 संपर्कची निश्चित वेळ- 08am-08pm
Telegram Id - @Saminanadaf0909
3 959
◾️RRB NTPC 2025 जाहिरात
◾️अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर पासून सुरू
◾️Total 8850 जागा
3 959
प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची संधी.
1 ते 5 डिसेंबर दरम्यान परीक्षा.
3 959
राज्यकरनिरीक्षक मुख्यपरीक्षा-2023मधील शिफारसप्राप्त उमेदवारांचेचौथ्याटप्यातीलनियुक्तीआदेश B-614Dated 09.10.2025
3 959
राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2023 प्रतिक्षायादी मधील शिफारसप्राप्त उमेदवारांचे प्रथम टप्यातील नियुक्ती आदेश B-615 Dated 09.10.2025
3 959
दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा, स्वायत्तता अन् समान हक्क
दिव्यांग व्यक्तींना जन्मजात प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि समान हक्क मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळावा म्हणून विशेष रोजगार विनिमय केंद्रे तयार करतानाच समावेशक भरती मोहीम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
