JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 960
مشترکین
-224 ساعت
-227 روز
-7530 روز
آرشیو پست ها
3 959
*🎉✨ दिवाळी निमित्त खास ऑफर ✨🎉*
*📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट*
*👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!*
*💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 99/- मध्ये!*
📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स
📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स
📌100+ टेस्ट सिरीज समावेश
*📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!*
*🎯 99/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-99/-*
https://bitly.cx/7goe
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स -99/-*
https://bit.ly/3qdSbty
*वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-99/-*
https://bitly.cx/PWt2
*🌾 तलाठी भरती -99/-*
https://bit.ly/3urZRKb
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -99/-*
https://bit.ly/34SQMB7
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 99/-*
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती –99/-*
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती – 99/-*
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 99/-*
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 99/-*
https://bitly.cx/8EQl
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 99/-*
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती – 99/-*
https://bit.ly/47Rja2I
*🛡 SSC GD कोर्स – 99/-*
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती – 99/-*
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती – 99/-*
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती – 99/-*
https://bit.ly/3weSB6D
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 99/-*
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 99/-*
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
👉 Message Now 📞 9767346120
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
3 959
*🎉✨ दिवाळी निमित्त खास ऑफर ✨🎉*
*📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट*
*👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!*
*💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 99/- मध्ये!*
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
👉 Message Now 📞 9767346120
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
3 959
➡️ समुद्र शक्ती 2025 (SamudraShakti 2025) ➡️
➡️ सहभागी देश - भारत आणि इंडोनेशिया यांचा नौदल सराव
➡️ कालावधी -14 ते 17ऑक्टोबर 2025
➡️ आवृत्ती - पाचवी
➡️ स्थळ - विशाखापट्टणम,आंध्रप्रदेश
3 959
▶️ काझीरंगाच्या दिग्दर्शिका सोनाली घोष आययूसीएन इनोव्हेशन अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय
⭕️ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संचालिका सोनाली घोष यांना प्रतिष्ठित केंटन आर. मिलर पुरस्कार मिळाला आहे.
↪️ हा पुरस्कार राष्ट्रीय उद्यानांमधील नवोपक्रम आणि संरक्षित क्षेत्राच्या शाश्वततेला सन्मानित करतो. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) अंतर्गत संरक्षित क्षेत्रांवर जागतिक आयोग (WCPA) द्वारे ऑक्टोबर २०२५ मध्ये अबू धाबी येथे एका समारंभात प्रदान करण्यात आला. ही मान्यता सामुदायिक सहभाग आणि पारंपारिक ज्ञानाचे आधुनिक विज्ञानाशी मिश्रण यावर आधारित संवर्धनातील तिच्या अग्रगण्य कार्याचे प्रतीक आहे.
↪️ संवर्धन मॉडेल
⭕️ डॉ. घोष यांचा दृष्टिकोन जागरूकता कार्यक्रमांसह समुदायाच्या सहभागाची सांगड घालतो.
⭕️ त्या पारंपारिक पर्यावरणीय ज्ञानाला वैज्ञानिक पद्धतींशी जोडतात. हे मॉडेल आसामच्या काझीरंगा आणि मानस भूदृश्यांमध्ये प्रभावी ठरले आहे, दोन्ही जैवविविधतेने समृद्ध आहेत.
⭕️ ते एकशिंगी गेंडासारख्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या संरक्षणास समर्थन देते आणि प्रदेशातील विविध कीटक आणि कोळी लोकसंख्येचे जतन करते
3 959
💠 नोबेल शांतता पुरस्कार 2025 : व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना
💠 नोबेल शांतता पुरस्कार 2024 : जपानच्या निहोन हिडानक्यो, जपान कॉन्फेडरेशन ऑफ अणु आणि हायड्रोजन बॉम्ब व्हिक्टिम्स ऑर्गनायझेशनला
3 959
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण
वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
परीक्षा : डिसेंबर 2025/जानेवारी 2026
Apply Link : https://ssc.gov.in/login
3 959
🔔जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक क्लर्क 220
पदासाठी जाहिरात.
🎯19 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज
मागविण्यात येत आहे.
3 959
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे.
Link👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#
शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2025
