uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
4 005
Obunachilar
-224 soatlar
-107 kunlar
-5830 kunlar
Postlar arxiv
♦️ राज्यसेवा 2024 अंतिम निकाल बाबतीत.. 👉 काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या सोडवणे सुरू आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा यासाठी आ
♦️ राज्यसेवा 2024 अंतिम निकाल बाबतीत.. 👉 काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या सोडवणे सुरू आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही दिवसांतच निकाल जाहीर करून पुढील प्रक्रिया सुरू होईल. - महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.

♦️ अमेरिका-इराण युद्धाचे भारताला चटके..
♦️ अमेरिका-इराण युद्धाचे भारताला चटके..

♦️ राज्यात 5,500 प्राध्यापकांची भरती लवकरच... 👉विधान परिषदेत मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा..
♦️ राज्यात 5,500 प्राध्यापकांची भरती लवकरच... 👉विधान परिषदेत मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा..

TH Mumbai 12-03-2026.pdf17.48 MB

IE Pune 12-03-2026.pdf9.93 MB

IE Mumbai 12-03-2026.pdf7.28 MB

MT-Pune 12-03.pdf67.49 MB

MT-Mumbai 12-03.pdf120.32 MB

MT-Nagpur 12-03.pdf44.63 MB

MT-Nashik 12-03.pdf41.60 MB

+9
Loksatta-Nasik 12-03.pdf6.76 MB

🔸काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या सोडवणे सुरू आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळ
🔸काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या सोडवणे सुरू आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही दिवसांतच निकाल जाहीर करून पुढील प्रक्रिया सुरू होईल. - महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.

🔰नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत (CAA) भारतीय नागरिकत्व मिळविणारी दीपाली दास ही पहिली परदेशी व्यक्ती ठरली आहे. 🔹नाव: दीपाल
🔰नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत (CAA) भारतीय नागरिकत्व मिळविणारी दीपाली दास ही पहिली परदेशी व्यक्ती ठरली आहे. 🔹नाव: दीपाली दास (Deepali Das) 🔸विशेष: नागरिकत्व सुधारणा कायदा अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली परदेशी व्यक्ती. 🔹कायदा: Citizenship Amendment Act, 2019 (CAA). 🔸मूळ देश: बांगलादेश. 🔹राज्य: Assam. 🔸ठिकाण: Silchar परिसर. 🔹कारण: धार्मिक छळामुळे भारतात स्थलांतर. 🔸महत्त्व: CAA कायद्याच्या अंमलबजावणीतील पहिले उदाहरण मानले जाते.

🔰पहिल्या महिला – भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे ऑपरेशन्सचे नेतृत्व करणाऱ्या. 🔸पद – Chief Superintendent. 🔹अणुऊर्जा क
🔰पहिल्या महिला – भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे ऑपरेशन्सचे नेतृत्व करणाऱ्या. 🔸पद – Chief Superintendent. 🔹अणुऊर्जा केंद्र – Kaiga Nuclear Power Station. 🔸जबाबदारी – Unit-3 आणि Unit-4 चे संचालन. 🔹संस्था – Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL). 🔸अनुभव – सुमारे 35+ वर्षे अणुऊर्जा क्षेत्रात. 🔹महत्त्व – भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात महिलांसाठी ऐतिहासिक टप्पा.

GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) 🎥Result JANUARY 2026 🌎 निकाल लिंक https://share.goo
GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) 🎥Result JANUARY 2026 🌎 निकाल लिंक https://share.google/wKgzrsYzcXUU3eU3C 🎥All Result लिंक https://share.google/uYntxMHf8D9PWH6Aq

◾️ इराण युद्धाबाबत या गोष्टी लक्षात ठेवा..
+2
◾️ इराण युद्धाबाबत या गोष्टी लक्षात ठेवा..

राज्यात लवकरच मेगाभरती होणार देवेंद्र फडणवीसांकडून पदभरतीला मान्यता; मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा
राज्यात लवकरच मेगाभरती होणार देवेंद्र फडणवीसांकडून पदभरतीला मान्यता; मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा

◾️विद्या प्रतिष्ठाण बारामती 🎥वेगवेगळ्या पदांच्यासाठी शिक्षक भरती 🎥पोस्ट - Pre - Primary, Primary, Secondary and Senior Secondary teachers 🌎लिंक www.vidyapratishthan.com

◾️UPSC 2025 मार्क 🎥Marks of Recommended Candidates CSE 2025.

♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी link सुरू आहे. 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च
♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती अर्ज करण्यासाठी link सुरू आहे. 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2026 👉 Online Apply Link : https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/