ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 656
订阅者
无数据24 小时
-177 天
-6730 天
帖子存档
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्ट
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥 💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म * PYQ पेपर * ⁠PYQ टोपिकवाईज * ⁠सराव फुल्ल पेपर * ⁠सराव टॉपिकवाईज पेपर * ⁠सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज ☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता 🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨ 💥लॉंच ऑफर 199/- ☄️ऑफर/डेमो लिंक- https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12 वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता Phonepay/Paytm- 7588568220 💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन - https://wa.link/ly1tn7

Repost from नवदिशा
General Studies Paper III (GS-3): पर्यावरण, जैवविविधता 📝मुख्य विषय: केंद्र सरकारने पश्चिम घाट क्षेत्रासाठी सातव्यांदा 'पर्या
General Studies Paper III (GS-3): पर्यावरण, जैवविविधता 📝मुख्य विषय: केंद्र सरकारने पश्चिम घाट क्षेत्रासाठी सातव्यांदा 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र' (ESA) मसुदा अधिसूचना जारी केली आहे. 📝एकूण प्रस्तावित क्षेत्र: ६ राज्यांमधील ५६,८२५.७ चौ. किमी क्षेत्र ESA म्हणून प्रस्तावित आहे. 🟡राज्यानुसार क्षेत्र: कर्नाटक: २०,६६८ चौ. किमी महाराष्ट्र: १७,३४० चौ. किमी केरळ: ९,९९३.७ चौ. किमी तमिळनाडू: ६,९१४ चौ. किमी गोवा: १,४६१ चौ. किमी गुजरात: ४४९ चौ. किमी 🟡प्रमुख बंदी (Prohibited Activities): खाणकाम, वाळू उपसा, नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प, मोठे बांधकाम प्रकल्प आणि रेड-कॅटेगरी उद्योगांवर पूर्णपणे बंदी असेल. 💁महत्त्वाच्या समित्या: माधव गाडगीळ समिती (२०११): संपूर्ण पश्चिम घाट (~१.२९ लाख चौ. किमी) ESA घोषित करण्याची शिफारस. कस्तुरीरंगन समिती (२०१३): पश्चिम घाटाचा ३७% भाग (~५९,९४० चौ. किमी) ESA करण्याची शिफारस.

Repost from नवदिशा
रशियाने टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह यांच्यावर 'दहशतवादाला मदत केल्याचा' आरोप करत त्यांना आंतरराष्ट्रीय वाँटेड यादीत टा
रशियाने टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह यांच्यावर 'दहशतवादाला मदत केल्याचा' आरोप करत त्यांना आंतरराष्ट्रीय वाँटेड यादीत टाकले आहे.

Repost from नवदिशा
🔸 सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट -ब २०२६ - एकरकमी आर्थिक सहयोग. लिंक👇👇 https://sarthi.maharashtra.gov.in/en/a
🔸 सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट -ब २०२६ - एकरकमी आर्थिक सहयोग. लिंक👇👇 https://sarthi.maharashtra.gov.in/en/announcement/group-b-2026

Repost from नवदिशा
16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026. ▪️16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026, 2
16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026.
▪️16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026, 28 जुलै 2026 रोजी तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथे सुरू झाली. ▪️या स्पर्धेत 30 संघ सहभागी झाले असून, ती डिव्हिजन ए, डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी अशा तीन विभागांमध्ये आयोजित केली आहे.

Repost from नवदिशा
फील्ड्स मेडल 2026. ▪️गणितातील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा फील्ड्स मेडल हा पुरस्कार आहे. ▪️गणिताच्या विविध शाखांमधील त्यांच्य
फील्ड्स मेडल 2026.
▪️गणितातील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा फील्ड्स मेडल हा पुरस्कार आहे. ▪️गणिताच्या विविध शाखांमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हाँग वांग, यू डेंग, जॉन पॅर्डन आणि जेकब सिमरमन यांना प्रदान करण्यात आला . ▪️या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये, हॉंग वांग यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पहिले चिनी नागरिक बनून इतिहास रचला. ▪️दुसरे चिनी गणितज्ञ, यू डेंग , हे देखील विजेत्यांमध्ये होते, त्यामुळे एकाच देशातील दोन गणितज्ञांना एकाच पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्याची ही एक दुर्मिळ घटना ठरली. ▪️फील्ड्स मेडलला ‘गणिताचे नोबेल पारितोषिक’ म्हणून ओळखले जाते . हे पारितोषिक दर चार वर्षांनी 40 वर्षांखालील अशा गणितज्ञांना दिले जाते.

Repost from नवदिशा
♦️साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे याांचा जन्मदिवस 01 ऑगस्ट हा “लेखन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करणेबाबत. #GR महाराष्ट्र शासन

Repost from नवदिशा
♦️समाज कल्याण विभाग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन..
♦️समाज कल्याण विभाग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन..

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️वनार्टी परीक्षा वेळापत्रक🔥🔥🔥 👉 2026-27 या आर्थिक वर्षात वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा
♦️वनार्टी परीक्षा वेळापत्रक🔥🔥🔥 👉 2026-27 या आर्थिक वर्षात वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 👉 योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक 👉 परीक्षा : MBA TAIT Police Bharti Military SSC IBPS Railway CMAT 👉 परिक्षा दिनांक : 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2026

Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आध
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹149/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ ✨ आज Booking = Double फायदा एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

Repost from नवदिशा
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहि
*🚨 सरकारी नोकरीची मोठी संधी – तुमच्यासाठी खास!* 👉 विविध सरकारी व निमसरकारी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सेवा सुरू 👉 घरबसल्या, गृहिणी, नोकरदार तसेच सर्व उमेदवारांचे अचूक फॉर्म भरून दिले जातील! *💼 आम्ही देतो विश्वासार्ह सेवा:* ✔️ राज्य व केंद्र शासनाच्या सर्व भरती अर्ज सुविधा ✔️ MPSC | UPSC | पोलीस भरती | तलाठी | ग्रामपंचायत | SSC | Railway | Banking ✔️ 100% अचूक माहिती भरून सुरक्षित व जलद अर्ज प्रक्रिया *🎯 तुमच्यासाठी खास सुविधा:* 👉 नवीन भरतीची माहिती सर्वात आधी 👉 Hall Ticket, Exam Date व सर्व अपडेट्स वेळेवर 👉 WhatsApp द्वारे सतत मार्गदर्शन 👉 अर्जापासून परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य 👉 संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेवा उपलब्ध *🌎 SAMO_LEARNING MULTISERVICES* *📞 आजच संपर्क करा आणि तुमचा अर्ज भरून घ्या:* *📲 7820872331* *🚀 आजचा अर्ज = उद्याची सरकारी नोकरी!*

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔹 केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत ३३५ कोटींच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीस मंजुरी दिली असून ⭕️ य
🔹 केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत ३३५ कोटींच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीस मंजुरी दिली असून ⭕️ योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी दिली..

Repost from नवदिशा
photo content
+3

Repost from नवदिशा
COMBINE गट क पूर्व 2026 परीक्षा साठी अर्थव्यवस्था या सब्जेक्ट साठी वरील घटक आणि उपघटक व्यवस्थित करावे BY धनंजय मते सर

Repost from नवदिशा
🔹 भारतातील वाघांची सद्यस्थिती 🐅🐅 एकूण संख्या: 'ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन'च्या अधिकृत अहवालानुसार भारतात वाघांची एकूण संख्य
🔹 भारतातील वाघांची सद्यस्थिती 🐅🐅 एकूण संख्या: 'ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन'च्या अधिकृत अहवालानुसार भारतात वाघांची एकूण संख्या ३,६८२ (सरासरी) आहे. 🐅🐅 जागतिक वाटा: जगातील एकूण वन्य वाघांपैकी तब्बल ७५% वाघ एकट्या भारतात आढळतात. 👉 वाघांची संख्या १🐅 मध्य प्रदेश ७८५ २🐅 कर्नाटक५६३ ३🐅 उत्तराखंड५६० ४🐆 महाराष्ट्र४४४ ५🐅 तमिळनाडू३०६ 🐅🐅 महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्प (६ Tiger Reserves): १. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प (चंद्रपूर) २. मेळघाट व्याघ्रप्रकल्प (अमरावती) ३. पेंच व्याघ्रप्रकल्प (नागपूर) ४. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प (गोंदिया-भंडारा) ५. सह्याद्री व्याघ्रप्रकल्प (सांगली-सातारा-कोल्हापूर-रत्नागिरी) ६. बोर व्याघ्रप्रकल्प (वर्धा - हा भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प आहे)