JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 004
Подписчики
-224 часа
-117 дней
-6130 день
Архив постов
4 004
♦️#UPSC CSE Mains Marksheet out..
👉लिंक :
https://upsconline.gov.in/marksheet/exam/marksheet_system/
4 004
♦️भूमी अभिलेख विभाग..
👉 एकूण 10683 पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे.
4 004
♦️ राज्यसेवा 2024 अंतिम निकाल बाबतीत.. 👉 काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या सोडवणे सुरू आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही दिवसांतच निकाल जाहीर करून पुढील प्रक्रिया सुरू होईल. - महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
4 004
♦️ राज्यात 5,500 प्राध्यापकांची भरती लवकरच...
👉विधान परिषदेत मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा..
4 004
🔸काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या सोडवणे सुरू आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही दिवसांतच निकाल जाहीर करून पुढील प्रक्रिया सुरू होईल.
- महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
4 004
🔰नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत (CAA) भारतीय नागरिकत्व मिळविणारी दीपाली दास ही पहिली परदेशी व्यक्ती ठरली आहे.
🔹नाव: दीपाली दास (Deepali Das)
🔸विशेष: नागरिकत्व सुधारणा कायदा अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली परदेशी व्यक्ती.
🔹कायदा: Citizenship Amendment Act, 2019 (CAA).
🔸मूळ देश: बांगलादेश.
🔹राज्य: Assam.
🔸ठिकाण: Silchar परिसर.
🔹कारण: धार्मिक छळामुळे भारतात स्थलांतर.
🔸महत्त्व: CAA कायद्याच्या अंमलबजावणीतील पहिले उदाहरण मानले जाते.
4 004
🔰पहिल्या महिला – भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे ऑपरेशन्सचे नेतृत्व करणाऱ्या.
🔸पद – Chief Superintendent.
🔹अणुऊर्जा केंद्र – Kaiga Nuclear Power Station.
🔸जबाबदारी – Unit-3 आणि Unit-4 चे संचालन.
🔹संस्था – Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL).
🔸अनुभव – सुमारे 35+ वर्षे अणुऊर्जा क्षेत्रात.
🔹महत्त्व – भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात महिलांसाठी ऐतिहासिक टप्पा.
4 004
GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM)
🎥Result JANUARY 2026
🌎 निकाल लिंक
https://share.google/wKgzrsYzcXUU3eU3C
🎥All Result लिंक
https://share.google/uYntxMHf8D9PWH6Aq
4 004
राज्यात लवकरच मेगाभरती होणार देवेंद्र फडणवीसांकडून पदभरतीला मान्यता;
मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा
4 004
◾️विद्या प्रतिष्ठाण बारामती
🎥वेगवेगळ्या पदांच्यासाठी शिक्षक भरती
🎥पोस्ट - Pre - Primary, Primary, Secondary and Senior Secondary teachers
🌎लिंक
www.vidyapratishthan.com
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
