JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 005
Obunachilar
-224 soatlar
-107 kunlar
-5830 kunlar
Postlar arxiv
4 005
+1
🎥जगातील सर्वांत बुटकी म्हैस
●साताऱ्यातील मलवडी (ता. माण) येथील ‘राधा’ म्हैस
● ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद .उंची -83.8 सेंमी (2 फूट 8 इंच)
🎥 जगातील सर्वात छोटी गाय.
● केरळमधील वेचुर (Vechur) प्रजातीची 'माणिक्यम' (Manikyam)
4 005
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 50 लिपिक पदासाठी भरती
परीक्षा TCS कंपनी घेणार आहे
कोणताही पदवीधर अर्ज करू शकतो
70% जागा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
14 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकता
अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33045/94633/Index.html
4 005
चालू वर्षात 363 संस्थांची नोंदणी रद्द !
● छ. संभाजीनगर 103
● पुणे 60
● कोकण 52
● अमरावती 50
● नाशिक 49
● नागपूर 49
4 005
भारत 114 राफेल फायटर जेट खरेदी करणार
● निर्माता: डॅसॉल्ट एव्हिएशन (फ्रान्स) 🇫🇷
● प्रकार: मल्टीरोल फायटर
🛩 राफेल बद्दल माहिती
- लांबी: 15.3 मी
- विंगस्पॅन: 10.9 मी
- वजन: 10,000 किलो
- स्पीड: 1,912 किमी/तास (मॅक 1.8)
- रेंज: 3,700 किमी
- शस्त्रास्त्रे: 14 पॉइंट्स, 9.5 टन पेलोड
- 2026: 114 नवीन विमाने मंजूर
- एकूण: 176 विमाने
4 005
🤩 दार्जिलिंग टॉय ट्रेन – 145 वर्षांत पहिली महिला TTE सरिता योल्मो 🚆👩✈️
◾️रेल्वे नाव - दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
◾️UNESCO World Heritage Site
◾️महिला अधिकारी नाव - सरिता योल्मो (TET)
◾️दिनांक - 05 फेब्रुवारी 2026
◾️मार्ग - न्यू जलपाईगुडी (NJP) ते दार्जिलिंग ( यादरम्यान त्यांनी तिकीट तपासणी केली)
◾️रेल्वे विभाग - ईशान्य सीमा रेल्वे
◾️दैनिक प्रवास वेळ - सुमारे 8 तास
4 005
◾️ पोलीस भरती गृहविभाग DG ऑफिस
◾️ ज्या मुलांना तारीख वाढवून पाहिजे होती किंवा काही कारणास्तव मैदानी चाचणीला जाता आले नाही त्यांच्यासाठी डीजी ऑफिसने सूचना जारी केले आहे..
4 005
जगातील सर्वात मोठी जैविक (ऑर्गेनिक) उत्पादने प्रदर्शनी बायोफाच 2026 (BIOFACH 2026) साठी भारताला "कंट्री ऑफ द ईयर" (Country of the Year) म्हणून घोषित करण्यात आले आहे
● ठिकाण - नूर्नबर्ग
● दिनांक - 10 ते 13 फेब्रुवारी 2026
● 1990 - बायोफाच प्रदर्शनीची सुरुवात (पहिली आवृत्ती जर्मनीत)
● 2010 - भारत सहभागी
● भारताकडून नेतृत्व - APEDA
● APEDA - Agricultural and Processed Food Products Export Development Authority
4 005
🤩 इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026
◾️दिनांक - 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 ◾️ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली ◾️आयोजक- MeitY अंतर्गत IndiaAI Mission. ◾️थीम - A global convergence of scale, innovation, and impact ◾️प्रदर्शनाचा उद्देश - AI यला लोक, पर्यावरण आणि प्रगतीसाठी वापरणे; भारताला ग्लोबल एआय लीडर बनवणे ◾️सहभाग - 400+ (स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स, मंत्रालये, 19+ राज्ये, 10+ देश).
4 005
🇯🇵 जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांचा भूस्खलन विजय – पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
◾️बातमीचे वैशिष्ट्य --> जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांच्या पक्षाचा प्रचंड विजय ◾️ पुन्हा पंतप्रधानपद निश्चित 🗳️ ◾️देश --> जपान 🇯🇵 ◾️पंतप्रधानाचे नाव --> साने ताकाची (Sanae Takaichi) ◾️पक्षाचे नाव --> लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) ◾️एकूण जागा --> 465 ◾️एलडीपी जिंकलेल्या जागा --> 316 (बहूमत 261 जागा) ◾️महत्त्व --> जपानच्या इतिहासातील दुर्मिळ 2/3 बहुमत 🎯 ◾️18 February 2026 रोजी विशेष संसदीय अधिवेशनात अधिकृत पंतप्रधान निवड ◾️जपान संविधान नियम --> निवडणुकीनंतर 30 दिवसांत पंतप्रधान निवड बंधनकारक
4 005
👉‘ दिल्ली जाहीरनामा’ ला ७० देशांनी समर्थन दिले असून हा आकडा ८० पर्यंत जाण्याची शक्यता.
👉 IMF प्रमुखांनी इशारा दिला की AI मुळे ४०% पर्यंत नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
