es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
4 005
Suscriptores
-224 horas
-117 días
-6130 días
Archivo de publicaciones
बांगलादेशात 'बीएनपी' ची सत्ता..
बांगलादेशात 'बीएनपी' ची सत्ता..

🎥जगातील सर्वांत बुटकी म्हैस ●साताऱ्यातील मलवडी (ता. माण) येथील ‘राधा’ म्हैस ● ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद .उंची
+1
🎥जगातील सर्वांत बुटकी म्हैस ●साताऱ्यातील मलवडी (ता. माण) येथील ‘राधा’ म्हैस ● ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद .उंची -83.8 सेंमी (2 फूट 8 इंच) 🎥 जगातील सर्वात छोटी गाय. ● केरळमधील वेचुर (Vechur) प्रजातीची 'माणिक्यम' (Manikyam)

♦️RRB #NTPC 06/2025 Graduation Exam Date Out. 👉 Exam Date: 16 - 26 March 2026
♦️RRB #NTPC 06/2025 Graduation Exam Date Out. 👉 Exam Date: 16 - 26 March 2026

● LLB आणि B.ED तारीख वाढली आहे ● शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी आहे https://cetcell.mahacet.org/
LLB आणि B.ED तारीख वाढली आहे ● शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी आहे https://cetcell.mahacet.org/

गट‌-क सरळसेवा पदभरती #MPSC कडे देण्यासाठी कारवाई चालू आहे..
गट‌-क सरळसेवा पदभरती #MPSC कडे देण्यासाठी कारवाई चालू आहे..

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 50 लिपिक पदासाठी भरती परीक्षा TCS कंपनी घेणार आहे कोणताही पदवीधर अर्ज करू शकतो 70
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 50 लिपिक पदासाठी भरती परीक्षा TCS कंपनी घेणार आहे कोणताही पदवीधर अर्ज करू शकतो 70% जागा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. 14 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकता अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33045/94633/Index.html

चालू वर्षात 363 संस्थांची नोंदणी रद्द ! ● छ. संभाजीनगर 103 ● पुणे 60 ● कोकण 52 ● अमरावती 50 ● नाशिक 49 ● नागपूर 49
चालू वर्षात 363 संस्थांची नोंदणी रद्द ! ● छ. संभाजीनगर 103 ● पुणे 60 ● कोकण 52 ● अमरावती 50 ● नाशिक 49 ● नागपूर 49

भारत 114 राफेल फायटर जेट खरेदी करणार ● निर्माता: डॅसॉल्ट एव्हिएशन (फ्रान्स) 🇫🇷 ● प्रकार: मल्टीरोल फायटर 🛩 राफेल बद्दल माहि
भारत 114 राफेल फायटर जेट खरेदी करणार ● निर्माता: डॅसॉल्ट एव्हिएशन (फ्रान्स) 🇫🇷 ● प्रकार: मल्टीरोल फायटर 🛩 राफेल बद्दल माहिती - लांबी: 15.3 मी - विंगस्पॅन: 10.9 मी - वजन: 10,000 किलो - स्पीड: 1,912 किमी/तास (मॅक 1.8) - रेंज: 3,700 किमी - शस्त्रास्त्रे: 14 पॉइंट्स, 9.5 टन पेलोड - 2026: 114 नवीन विमाने मंजूर - एकूण: 176 विमाने

🤩 दार्जिलिंग टॉय ट्रेन – 145 वर्षांत पहिली महिला TTE सरिता योल्मो 🚆👩‍✈️ ◾️रेल्वे नाव - दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ◾️UNESCO
🤩 दार्जिलिंग टॉय ट्रेन – 145 वर्षांत पहिली महिला TTE सरिता योल्मो 🚆👩‍✈️ ◾️रेल्वे नाव - दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ◾️UNESCO World Heritage Site ◾️महिला अधिकारी नाव - सरिता योल्मो (TET) ◾️दिनांक - 05 फेब्रुवारी 2026 ◾️मार्ग - न्यू जलपाईगुडी (NJP) ते दार्जिलिंग ( यादरम्यान त्यांनी तिकीट तपासणी केली) ◾️रेल्वे विभाग - ईशान्य सीमा रेल्वे ◾️दैनिक प्रवास वेळ - सुमारे 8 तास

◾️ पोलीस भरती गृहविभाग DG ऑफिस ◾️ ज्या मुलांना तारीख वाढवून पाहिजे होती किंवा काही कारणास्तव मैदानी चाचणीला जाता आले नाही त्य
◾️ पोलीस भरती गृहविभाग DG ऑफिस ◾️ ज्या मुलांना तारीख वाढवून पाहिजे होती किंवा काही कारणास्तव मैदानी चाचणीला जाता आले नाही त्यांच्यासाठी डीजी ऑफिसने सूचना जारी केले आहे..

जगातील सर्वात मोठी जैविक (ऑर्गेनिक) उत्पादने प्रदर्शनी बायोफाच 2026 (BIOFACH 2026) साठी भारताला "कंट्री ऑफ द ईयर" (Country of
जगातील सर्वात मोठी जैविक (ऑर्गेनिक) उत्पादने प्रदर्शनी बायोफाच 2026 (BIOFACH 2026) साठी भारताला "कंट्री ऑफ द ईयर" (Country of the Year) म्हणून घोषित करण्यात आले आहे ● ठिकाण - नूर्नबर्ग ● दिनांक - 10 ते 13 फेब्रुवारी 2026 ● 1990 - बायोफाच प्रदर्शनीची सुरुवात (पहिली आवृत्ती जर्मनीत) ● 2010 - भारत सहभागी ● भारताकडून नेतृत्व - APEDA ● APEDA - Agricultural and Processed Food Products Export Development Authority‌‌

● NA परवानगी अट आता रद्द ● बांधकाम नकाशाच आता 'एनए' परवानगी म्हणून ग्राह्य
+1
NA परवानगी अट आता रद्द ● बांधकाम नकाशाच आता 'एनए' परवानगी म्हणून ग्राह्य

🤩 इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 ◾️दिनांक - 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 ◾️ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली ◾️आयोजक- M
🤩 इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026
◾️दिनांक -  16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 ◾️ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली ◾️आयोजक- MeitY अंतर्गत IndiaAI Mission. ◾️थीम - A global convergence of scale, innovation, and impact ◾️प्रदर्शनाचा उद्देश - AI यला लोक, पर्यावरण आणि प्रगतीसाठी वापरणे; भारताला ग्लोबल एआय लीडर बनवणे ◾️सहभाग - 400+ (स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स, मंत्रालये, 19+ राज्ये, 10+ देश).

🇯🇵 जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांचा भूस्खलन विजय – पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा ◾️बातमीचे वैशिष्ट्य
🇯🇵 जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांचा भूस्खलन विजय – पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
◾️बातमीचे वैशिष्ट्य --> जपानमध्ये मध्यावधी निवडणुकीत साने ताकाची यांच्या पक्षाचा प्रचंड विजय ◾️ पुन्हा पंतप्रधानपद निश्चित 🗳️ ◾️देश --> जपान 🇯🇵 ◾️पंतप्रधानाचे नाव --> साने ताकाची (Sanae Takaichi) ◾️पक्षाचे नाव --> लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) ◾️एकूण जागा --> 465 ◾️एलडीपी जिंकलेल्या जागा --> 316 (बहूमत 261 जागा) ◾️महत्त्व --> जपानच्या इतिहासातील दुर्मिळ 2/3 बहुमत 🎯 ◾️18 February 2026 रोजी विशेष संसदीय अधिवेशनात अधिकृत पंतप्रधान निवड ◾️जपान संविधान नियम --> निवडणुकीनंतर 30 दिवसांत पंतप्रधान निवड बंधनकारक

photo content

👉‘ दिल्ली जाहीरनामा’ ला ७० देशांनी समर्थन दिले असून हा आकडा ८० पर्यंत जाण्याची शक्यता. 👉 IMF प्रमुखांनी इशारा दिला की AI मु
👉‘ दिल्ली जाहीरनामा’ ला ७० देशांनी समर्थन दिले असून हा आकडा ८० पर्यंत जाण्याची शक्यता. 👉 IMF प्रमुखांनी इशारा दिला की AI मुळे ४०% पर्यंत नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.

photo content
+1

❤️भाग ३ ( परिवहन ) गृह विभाग सन २०२५-२६ चे कार्यक्रम अंदाजपत्रक ❤️

MPSC Updated Office Bearers Useful for upcoming interviews Join https://t.me/WartmanNirnay
MPSC Updated Office Bearers Useful for upcoming interviews Join https://t.me/WartmanNirnay

photo content