uz
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Kanalga Telegram’da o‘tish

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
4 005
Obunachilar
-224 soatlar
-117 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
✍ देशात प्रथमच अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षा साथी’ 🔆 महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी AI आधारित ‘शिक्षा साथी’ टूल सुरू
देशात प्रथमच अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षा साथी’ 🔆 महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी AI आधारित ‘शिक्षा साथी’ टूल सुरू केले. 🔅 मुलांचे शिक्षण, पोषण व आरोग्य व्यवस्थापन सुलभ करण्याचा उद्देश. 🔆 0–6 वर्षांच्या बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर. 🔅 डेटा संकलन, रिपोर्टिंग व निरीक्षण डिजिटल पद्धतीने. 🔆 AI आधारित सूचना, वाढ-वजन ट्रॅकिंग व लसीकरण अलर्ट सुविधा. 🔅 कागदी काम कमी करून सेविकांचे काम अधिक जलद व अचूक. 🔆 ‘शिक्षा साथी’ वापरणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. 🔅 ICDS सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम. 🔆 सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘कुंभदूत’ ॲप — भाविकांसाठी माहिती व सुरक्षा. 🔅 अंगणवाडी सेवा अधिक कार्यक्षम व पारदर्शक होण्याची अपेक्षा.

👉‘ दिल्ली जाहीरनामा’ ला ७० देशांनी समर्थन दिले असून हा आकडा ८० पर्यंत जाण्याची शक्यता. 👉 IMF प्रमुखांनी इशारा दिला की AI मु
👉‘ दिल्ली जाहीरनामा’ ला ७० देशांनी समर्थन दिले असून हा आकडा ८० पर्यंत जाण्याची शक्यता. 👉 IMF प्रमुखांनी इशारा दिला की AI मुळे ४०% पर्यंत नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.

रेपोदर 5.25% इतकाच ठेवण्यात आला आहे...👍
रेपोदर 5.25% इतकाच ठेवण्यात आला आहे...👍

जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

लातूर ज़िल्हा पोलीस भरती लास्ट चान्स 👍
लातूर ज़िल्हा पोलीस भरती लास्ट चान्स 👍

✍ मराठीतील विरामचिन्हांचा ब्रिटिश उद्गाता - थॉमस कँडी 🔆 थॉमस कँडी यांच्या 150 व्या स्मृतिवर्षाला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात
मराठीतील विरामचिन्हांचा ब्रिटिश उद्गाता - थॉमस कँडी 🔆 थॉमस कँडी यांच्या 150 व्या स्मृतिवर्षाला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात 🔆 विरामचिन्हांची परिभाषा' - ही 16 पानांची पुस्तिका 🔆 पुस्तकाला 175 वर्षे पूर्ण 🔆 मेजर थॉमस कँडी हे वयाच्या 16 व्या वर्षी सैनिक म्हणून भारतात आले

🔴आईचा पोळणारा हात आणि बापाचा कमविणारा हात ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्मांकडे वळतो..! ❤️❤️ Good night Friends ❤️❤️
🔴आईचा पोळणारा हात आणि बापाचा कमविणारा हात ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्मांकडे वळतो..! ❤️❤️ Good night Friends ❤️❤️

📢 महत्वाची सूचना काही अपरिहार्य कामांमुळे मागील काही दिवस आपल्या Telegram व WhatsApp Group/Channel वर पोस्ट करता आल्या नाहीत
📢 महत्वाची सूचना काही अपरिहार्य कामांमुळे मागील काही दिवस आपल्या Telegram व WhatsApp Group/Channel वर पोस्ट करता आल्या नाहीत, याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आता पासून सर्व अपडेट्स, माहिती आणि महत्वाच्या पोस्ट नियमितपणे टाकण्यात येतील याची खात्री देते. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

+3
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका* *माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉 नाही घेतलं म्हणून पश्चात्ताप नक्की होणार बरं का 😜

*🇮🇳 🇮🇳 विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.* *📚 GK + Current Affai
*🇮🇳 🇮🇳  विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹49 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

*📘 CTET & टेट पेपर-2026* *स्पेशल E-BOOK (PDF स्वरूपात)* *🗓 CTET परीक्षा* ➡️ 07 व 08 फेब्रुवारी 2026 रोजी झालेले एकूण 4 पेपर
*📘 CTET & टेट पेपर-2026* *स्पेशल E-BOOK (PDF स्वरूपात)* *🗓 CTET परीक्षा* ➡️ 07 व 08 फेब्रुवारी 2026 रोजी झालेले एकूण 4 पेपर मराठी स्पष्टीकरणासह *🗓 TET परीक्षा* ➡️ 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले 2 पेपर *📌 एकूण 06 पेपर – सविस्तर विश्लेषणासह* *🌐 मराठी | इंग्रजी | हिंदी* ➡️ तिन्ही भाषेत प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण *📚 1200+ पानांचे सखोल अभ्यासपूर्ण E-BOOK* *➡️ आगामी CTET / TET* परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त *✨ या E-BOOK मध्ये मिळेल:* ✅ प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण ✅ कॉन्सेप्ट-वाइज व पेपर-वाइज विश्लेषण ✅ महत्त्वाचे टिप्स व परीक्षाभिमुख मुद्दे ✅ मागील पेपरवर आधारित प्रश्न पॅटर्न समजावलेला *ऑफर किंमत फक्त 49/-* *📲 E-BOOK (PDF) पाहण्यासाठी व डाउनलोडसाठी लिंक👇* 🔗 https://my-url.in/ctet_paper_7feb2026_explanations_bothlanguage_pdf Study hub Pune ऍप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *💻 अधिक अपडेट्ससाठी CTET/TET स्पेशल WhatsApp ग्रुप जॉईन करा👇* 🔗 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct *🎯 तयारी मजबूत करा | आत्मविश्वास वाढवा | CTET/TET मध्ये यश मिळवा!* *🙏 CTET / TET ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे E-BOOK नक्की शेअर करा.*

भारताने यूके, उत्तर आयर्लंडसोबत MoU वर स्वाक्षरी केली 🔥10 फेब्रुवारी रोजी भारताने युनायटेड किंगडम आणि उत्तर आयर्लंडसोबत सामा
भारताने यूके, उत्तर आयर्लंडसोबत MoU वर स्वाक्षरी केली 🔥10 फेब्रुवारी रोजी भारताने युनायटेड किंगडम आणि उत्तर आयर्लंडसोबत सामाजिक सुरक्षेशी संबंधित एका MoU वर स्वाक्षरी केली. 🔥परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी नवी दिल्लीत करारावर स्वाक्षरी केली. 🔥सामंजस्य करारांतर्गत (MOU) दोन्ही देशांचे नियोक्ते (employers) एकमेकांच्या प्रदेशात (territory) काम करणाऱ्या लोकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी काम करतील. 🔥सामाजिक सुरक्षा म्हणजे नोकरदार लोकांसाठी आरोग्य, अपघात विमा यांसारख्या सुविधा. 🔥भारतीय कंपन्या अनेकदा प्रकल्पांसाठी कर्मचाऱ्यांना ब्रिटनला पाठवतात. आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांना दोन्ही देशांच्या सामाजिक सुरक्षा नियमांचे पालन करावे लागत होते. 🔥सामंजस्य करारानंतर (MOU) दुहेरी सामाजिक सुरक्षा पेमेंट रद्द करण्यात आले आहे, आता दोन्ही देशांचे नियोक्ते आणि सीमापार देश एकमेकांच्या देशांतील नागरिकांना सामाजिक सुरक्षा देतील.

भारत आणि चीनने पहिल्यांदाच रणनीतिक बैठक घेतली 🔥10 फेब्रुवारी रोजी भारत आणि चीनने पहिल्यांदाच नवी दिल्लीत रणनीतिक बैठक घेतली.
भारत आणि चीनने पहिल्यांदाच रणनीतिक बैठक घेतली 🔥10 फेब्रुवारी रोजी भारत आणि चीनने पहिल्यांदाच नवी दिल्लीत रणनीतिक बैठक घेतली. 🔥2020 मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षानंतर ही पहिली 'सामरिक' बैठक आहे. 🔥भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि चीनचे कार्यकारी उप परराष्ट्र मंत्री मा झाओशू बैठकीत सहभागी झाले. 🔥दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. यासोबतच, एका अद्ययावत हवाई सेवा कराराला (एअर सर्व्हिसेस अॅग्रीमेंट) लवकरच अंतिम स्वरूप देण्याच्या गरजेवरही दोन्ही देश सहमत झाले. 🔥बीजिंगने म्हटले की, दोन्ही देशांनी एकमेकांना 'प्रतिस्पर्धकाऐवजी सहकारी भागीदार' आणि धोक्यांऐवजी विकासाच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे. 🔥बैठकीत दोन्ही देशांमधील संवेदनशील मुद्दे वगळून विकासाच्या मुद्द्यांवर संबंध सुधारण्यावर चर्चा झाली.

माजी पत्रकार आणि विधान परिषद सदस्य पी. रमैया यांचे निधन 🔥10 फेब्रुवारी रोजी कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य आणि पत्रकार पी
माजी पत्रकार आणि विधान परिषद सदस्य पी. रमैया यांचे निधन 🔥10 फेब्रुवारी रोजी कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य आणि पत्रकार पी. रमैया यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. 🔥12 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेले रमैया, मांड्या जिल्ह्यातील नागमंगला तालुक्यातल्या बिंदेनहल्लीचे मूळ रहिवासी होते. 🔥रमैया 50 वर्षे 'द हिंदू' मीडिया ग्रुपचा भाग होते आणि 1998 मध्ये कर्नाटक ब्युरो चीफ म्हणून निवृत्त झाले होते. 🔥पत्रकार म्हणून रमैया यांनी क्रीडा क्षेत्रापासून राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रांना कव्हर केले. 🔥रमैया यांनी कर्नाटक पत्रकारिता अकादमी, राज्य मान्यता समिती, दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम केले. 🔥रमैया यांना कर्नाटक मीडिया अकादमी पुरस्कार, राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महानिर्मिती कंत्राटी 8 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
महानिर्मिती कंत्राटी 8 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.

🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ ह
🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल. - केंद्रीय गृह मंत्रालय

केरळमध्ये पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार - थान्या नाथन ◾️व्यक्तीचे नाव --> थान्या नाथन ◾️राज्य --> केरळ 🇮🇳 ◾️ दिवाणी
केरळमध्ये पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार - थान्या नाथन ◾️व्यक्तीचे नाव --> थान्या नाथन ◾️राज्य --> केरळ 🇮🇳 ◾️ दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) न्यायिक सेवा परीक्षा त्या पास झाल्या ◾️कामगिरी --> अपंगत्व गुणवत्ता यादीत Rank 1 मिळवला 🥇 ◾️अपंगत्व प्रकार --> पूर्णपणे दृष्टिहीन ◾️केरळ उच्च न्यायालय मध्ये ◾️महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय --> सर्वोच्च न्यायालयाचा 2025 चा निर्णय – अपंगत्वामुळे उमेदवार अपात्र ठरू शकत नाही ⚖️ ◾️त्यांचे वय --> 24 Years ◾️शिक्षण --> कन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये Rank 1 🎓 ◾️कारकीर्द सुरुवात --> कनिष्ठ वकील म्हणून तालीपरंबा येथे प्रॅक्टिस ◾️त्यांनी ब्रेल लिपी + स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर ने अभ्यास केला

*सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्त
*सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*1️⃣ महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणारे पहिले राज्य आहे.* *2️⃣ कर्ज, आर्थिक ताण व मानसिक आर
*1️⃣ महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणारे पहिले राज्य आहे.* *2️⃣ कर्ज, आर्थिक ताण व मानसिक आरोग्याची कारणे शोधून उपाय सुचवणे हा उद्देश आहे.* *3️⃣ यात कृषी व मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे*. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️ जमिनीसाठी बिगर कृषी परवानगीची गरज नाही..🌿🌳🌳
♦️ जमिनीसाठी बिगर कृषी परवानगीची गरज नाही..🌿🌳🌳