JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish3 636
Obunachilar
-524 soatlar
-177 kun
-6230 kun
Postlar arxiv
3 635
Repost from My Pocket Study
......यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
हर्षित कुमारने 21 व्या अंडर-20 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये.... जिंकले आहे ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) ने 2024-2025 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर..... असण्याचा अंदाज वर्तवला आहे ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन.... वनडे आणि टी-20 संघाचे प्रशिक्षक बनले आहेत ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
..... विश्व चसक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी ने रौप्य पदक जिंकले आहे ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
ज्योती सुरेखा वेन्नम या एका विश्वचसकात.... सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय तिरंदाज ठरल्या आहेत ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत... वर्षांनी सुवर्ण पदक जिंकले आहे ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत अंतिम सामन्यात.... या देशाच्या संघाचा पराभव केला ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
जगातील सर्वात मोठे विमानतळ... येथे साकरण्यात येणार आहे ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने... सुवर्ण पदके जिंकली आहेत ?
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
◾सन 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणू सिद्धांताचा शोध लावला ?
(ASO Pre 2016)
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
◾आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ?
(ASO Pre 2016)
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
◾रेडिओ तरंगाचा वेग _______ असतो.(ASO pre 2016)
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
Q.) खालीलपैकी डी.एन.ए. कशामध्ये आढळतो.
अ) केंद्रक ब) माइट्रोकॉन्ड्रिया
क) हरित लवके
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
Q.) अल्केनची ऑक्सिजनबरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर ........................... मिळते.
03 May 2024, 09:23
3 635
Repost from My Pocket Study
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........
🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*
❤️🔥 *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक*
*मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे*👌👌✅✅
🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*.
📚 *पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग..*
➡️ *वैशिष्ट्ये*-
🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक*
🔸मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*
🔷 🔥🔥 *2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण*
🤗 *तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शॉर्टकटसह हटके ट्रिक्सचा समावेश*
🔷मोफत🤗🤗
🔸संपूर्ण *व्हिडीओ कोर्स +टेस्ट सिरीज*
🔹 200+ टॉपिकवाईज व्हिडीओज्
🔸 200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह
🔹 100+ सराव टेस्ट रॅंकसह
🔺500+स्मार्ट QR कोड समावेशांसह
📣सोबत आभागी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट OR कोड मार्फत चक्क मोफत
🔹 *ऑनलाइन ऑर्डर Amazon*
https://amzn.to/47U88sS
👉डेमो *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक* स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
*मो. 9552976452*
03 May 2024, 09:19
3 635
Repost from My Pocket Study
📌 जलसंपदा विभागातील रिक्त पदांची माहिती
⭐️सहायक अभियंता, श्रेणी 2 (स्थापत्य) : 334 जागा रिक्त
⭐️सहायक अभियंता, श्रेणी 2 (यांत्रिकी) : 13 जागा रिक्त
⭐️सहायक अभियंता, श्रेणी 2 (विद्युत व यांत्रिकी ) : 21 जागा रिक्त
जॉईन करा :- https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 May 2024, 08:52
3 635
Repost from My Pocket Study
📕 तलाठी भरती
ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली ..
त्यांना training साठी बोलवण्यात येत आहे
➖अकोला
➖वाशिम
➖बुलढाणा
◾️तलाठी Training
▪️पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी, अमरावती
▪️ दिनांक ०६.०५.२०२४ ते ०२.०९.२०२४ या कालावधीत अमरावती विभागातील नवनियुक्त
▪️120 दिवसीय पायाभूत प्रशिक्षण नियोजीत करण्यात आले आहे.
जॉईन करा :- https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 May 2024, 08:41
3 635
Repost from My Pocket Study
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
03 May 2024, 08:39
