en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 636
Subscribers
-524 hours
-177 days
-6230 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
......यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
हर्षित कुमारने  21 व्या अंडर-20 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये.... जिंकले आहे ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) ने 2024-2025 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर..... असण्याचा अंदाज वर्तवला आहे ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन.... वनडे आणि टी-20 संघाचे प्रशिक्षक बनले आहेत ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
..... विश्व चसक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी ने रौप्य पदक जिंकले आहे ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
ज्योती सुरेखा वेन्नम या एका विश्वचसकात.... सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय तिरंदाज ठरल्या आहेत ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत... वर्षांनी सुवर्ण पदक जिंकले आहे ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत अंतिम सामन्यात.... या देशाच्या संघाचा पराभव केला ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
जगातील सर्वात मोठे विमानतळ... येथे साकरण्यात येणार आहे ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने... सुवर्ण पदके जिंकली आहेत ?
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
◾सन 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणू सिद्धांताचा शोध लावला ? (ASO Pre 2016)
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
◾आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ? (ASO Pre 2016)
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
◾रेडिओ तरंगाचा वेग _______ असतो.(ASO pre 2016)
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
Q.) खालीलपैकी डी.एन.ए. कशामध्ये आढळतो. अ) केंद्रक ब) माइट्रोकॉन्ड्रिया क) हरित लवके
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
Q.) अल्केनची ऑक्सिजनबरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर ........................... मिळते.
Anonymous voting
03 May 2024, 09:23

Repost from My Pocket Study
🔥 *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध*........ 🤩🤗 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* ❤️‍🔥 *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक* *मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे*👌👌✅✅ 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 📚 *पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग..* ➡️ *वैशिष्ट्ये*- 🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक* 🔸मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* 🔷 🔥🔥 *2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण* 🤗 *तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शॉर्टकटसह हटके ट्रिक्सचा समावेश* 🔷मोफत🤗🤗 🔸संपूर्ण *व्हिडीओ कोर्स +टेस्ट सिरीज* 🔹 200+ टॉपिकवाईज व्हिडीओज् 🔸 200+ टॉपिकवाईज टेस्ट रॅंकसह 🔹 100+ सराव टेस्ट रॅंकसह 🔺500+स्मार्ट QR कोड समावेशांसह 📣सोबत आभागी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट OR कोड मार्फत चक्क मोफत 🔹 *ऑनलाइन ऑर्डर Amazon* https://amzn.to/47U88sS 👉डेमो *स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक* स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9552976452*
03 May 2024, 09:19

Repost from My Pocket Study
📌 जलसंपदा विभागातील रिक्त पदांची माहिती ⭐️सहायक अभियंता, श्रेणी 2 (स्थापत्य) : 334 जागा रिक्त ⭐️सहायक अभियंता, श्रेणी 2 (यां
📌 जलसंपदा विभागातील रिक्त पदांची माहिती ⭐️सहायक अभियंता, श्रेणी 2 (स्थापत्य) : 334 जागा रिक्त ⭐️सहायक अभियंता, श्रेणी 2 (यांत्रिकी) : 13 जागा रिक्त ⭐️सहायक अभियंता, श्रेणी 2 (विद्युत व यांत्रिकी ) : 21 जागा रिक्त जॉईन करा :- https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 May 2024, 08:52

Repost from My Pocket Study
📕 तलाठी भरती ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली .. त्यांना training साठी बोलवण्यात येत आहे ➖अकोला ➖वाशिम ➖बुलढाणा ◾️तलाठी
📕 तलाठी भरती ज्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली .. त्यांना training साठी बोलवण्यात येत आहे ➖अकोला ➖वाशिम ➖बुलढाणा ◾️तलाठी Training ▪️पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी, अमरावती ▪️ दिनांक ०६.०५.२०२४ ते ०२.०९.२०२४ या कालावधीत अमरावती विभागातील नवनियुक्त ▪️120 दिवसीय पायाभूत प्रशिक्षण नियोजीत करण्यात आले आहे. जॉईन करा :- https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
03 May 2024, 08:41

Repost from My Pocket Study
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तर
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
03 May 2024, 08:39